नसबंदीनंतर झाली मुलगी, बापाने थेट कोर्टात घेतली धाव; नंतर झालं असं काही…

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानमध्ये नसबंदी केल्यानंतरही एक महिला गर्भवती राहिल्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. महिलेने मुलीला जन्मही दिला आहे. दरम्यान यानंतर दांपत्याने स्थानिक लोक अदालतमध्ये धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे. कोर्टाने निर्णय सुनावला की, सरकारने या कुटुंबाला 6 लाख रुपये द्यावेत. तसंच मुलीचं वय 21 वर्षं होईपर्यंत तिच्या शिक्षणाचा सगळा खर्चही उचलण्यात यावा.  स्थायी लोक अदालतचे पूर्णवेळ अध्यक्ष सतीश कुमार व्यास यांनी आपल्या निर्णयात या जोडप्याला एका महिन्याच्या आत 6 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले…

Read More

सुपरमार्केटमध्ये मुलीने चॉकलेटसाठी फ्रीज उघडला अन् घात झाला; खांद्यावर उचलून बापाने धाव घेतली पण अखेर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) सुपरमार्केटमध्ये फ्रिज उघडताना विजेचा धक्का लागल्याने एका 4 वर्षाच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला आहे. मुलीचे आई-वडील शेजारी उभे असतानाच ही धक्कादायक घटना घडली.   

Read More

Washing Machine Tips: इतर कपड्यांसोबत कधीच धुवू नका अंडरगार्मेंट्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Washing Machine Tips for Undergarments : अंडरगार्मेंट्स किंवा मग अंडरवेअर धुण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का… नाही ना… तर त्यामुळेच होतात या गंभीर समस्या…

Read More

ChatGPT च्या अडचणीत वाढ! लेखकांची थेट कोर्टात धाव; चॅटबोट्सच्या ट्रेनिंगवर आक्षेप

( प्रगत भारत । pragatbharat.com) OpenAI Makers Of ChatGPT Court Case: सर्वात आधुनिक आणि भविष्यातील तंत्रज्ञान अशा विशेषणांसहीत मागील काही महिन्यांपासून जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत असलेलं ChatGPT अडचणीत येण्याची शक्यता आहे. ChatGPT ची निर्मिती करणारी ओपन एआय कंपनी अडचणी दिवसोंदिवस वाढत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीमध्ये कंपनीकडे ChatGPT सुरु ठेवण्यासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ नसल्याचं सांगण्यात आलं. तसेच कंपनीविरोधात डेटा प्रायव्हसीसंदर्भातील प्रश्नही उपस्थित करण्यात आले. आता अमेरिकेतील लेखकांच्या एका गटाने कंपनीविरोधात कॉपीराइटचं उल्लंघन केल्याप्रकरणी खटला दाखल केला आहे. मायक्रोसॉफ्टचं पाठबळ असलेल्या एएआय चॅटबोट ChatGPT ला प्रशिक्षण देण्यासाठी आपल्या लिखाणाचा चुकीच्या पद्धतीने…

Read More

Take Off साठी विमान Runway वर धावू लागलं, तितक्यात तो उठला अन्…; गोंधळाचा Video पाहाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Open The Door Man Shout In Flight: विमानाने उड्डाण घेतल्यानंतर वाद, हाणामारी आणि बाचाबाची होण्याचे प्रकार अनेकदा बातम्यांमधून वाचायला आणि ऐकायला मिळतं. पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार क्रोशियाहून लंडनला जाणाऱ्या विमानात घडला. येथील कदर शहरातून उड्डाण घेतलेल्या रायन एअरच्या विमानामध्ये हा संपूर्ण विचित्र प्रकार घडला. त्या व्यक्तीला 2 ते 3 लोकांनी थांबवलं रायन एअरचं हे विमान उड्डाण घेण्यासाठी रन-वेववर धावू लागलं तेव्हा अचानक एक प्रवासी आपल्या जागेवर उभा राहिला. त्याने आपल्या शेजारच्या प्रवाशाला वैतागून आरडाओरड सुरु केली. ही व्यक्ती आपल्या जागेवरुन उठली आणि विमानाच्या दरवाजाकडे चालू…

Read More

Modi Government कडून सर्वसामान्यांना मोठं GIFT; बातमी वाचून लगेच खरेदीसाठी धाव माराल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Modi Government News : केंद्रावर एकिकडून अनेक मुद्द्यांच्या धर्तीवर विरोधक सातत्यानं निशाणा साधत असतानाच सर्वसामान्यांनीही असाच सूर आळवला होता. आता मात्र हा विरोध काहीसा मावळताना दिसत आहे. किंबहुना केंद्राच्या एका निर्णयामुळं येत्या काळात काही महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करु पाहणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.  येत्या काळात तुम्हीही विद्युत उपकरण खरेदी करु पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतीशय महत्त्वाची कारण, इथून पुढं Electronic उपकरणांवर असणारा जीएसटी कमी करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर आता मोबाईल, टीव्हीचेही दर कमी होणार आहेत. लक्षात घेण्याजोगी बाब…

Read More

कबड्डीपट्टूच्या आईवर धारदार शस्त्राने हल्ला; Facebook Live पाहून पोलिसांची घटनास्थळी धाव, पण सत्य समोर आल्यानंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मम्मी मला माफ कर…; 14 वर्षांच्या मुलीची चिठ्ठी, लेकीला त्या अवस्थेत पाहून माय-बापाच्या पायाखालची जमिन हादरली

Read More

मधुचंद्राच्या रात्री असं काही झालं की पतीने थेट कोर्टात घेतली धाव, म्हणाला ‘ही बाई नाहीये, तर…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) पती आणि पत्नीमध्ये चांगले संबंध नसल्याने प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचं तुम्ही याआधी अनेकदा पाहिलं किंवा ऐकलं असेल. घटस्फोट होण्यासाठी अनेक कारणं असतात. कौटुंबिक कलहापासून ते विवाहबाह्य संबंध अशा वेगवेगळ्या कारणांमुळे विवाहित जोडपी वेगळा होण्याचा निर्णय घेतात. पण पत्नी तृतीयपंथी असल्याने पतीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं नसेल. पण उत्तर प्रदेशातील आग्रा येथे असंच एक प्रकरण समोर आलं आहे.  लग्न केल्यानंतर मधुचंद्राच्या रात्रीच तरुणाला धक्का बसला होता. कारण त्याला त्यावेळी आपली पत्नी पूर्पणणे महिला नसल्याचं समजलं होतं. त्याने पत्नीवर उपचार करण्याचे प्रयत्नही केले, पण त्याचा…

Read More

चेहरा धुताना तुम्हीही या चुका करत आहात का? दिवसातून किती वेळा चेहरा धुवा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Beauty Tips : गेल्या काही वर्षांपासून मेकअप वापऱ्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे चेहऱ्याचं निसर्ग सौंदर्य आपण हरवून बसलो आहे. त्यात सूर्य, वारा आणि प्रदुषणाचा मारा आपल्या चेहऱ्यावर होतो. चेहरा सुंदर आणि तेजस्वी ठेवण्यासाठी आज बाजारात विविध प्रोडक्ट आले आहेत. पण तरीही देखील अनेक जण चेहरा धुताना ही चुक करतात. शिवाय दिवसातून किती वेळा चेहरा धुवायला पाहिजे हे माहिती नसतं.  धक्कादायक माहिती समोर  अमेरिकेतमधील स्किन केअर ब्रँडने एका सर्वेक्षण केलं होतं. त्यानुसार अर्ध्याहून अधिक लोकांनी जे सांगितलं त्यानंतर त्यांना धक्का बसला आहे. या सर्वेक्षणात 1000 स्त्री-पुरुषांचा…

Read More