लवकरच भारतातील ‘या’ शहरात नदीखालून धावणार मेट्रो, असा असेल मार्ग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kolkata Under Water Metro News In Marathi : मेट्रोचे जाळे देशभरात सगळीकडे पसरत आहेत. त्यातच आता तुम्हाला देशातील पहिली मेट्रो जी नदीच्या पाण्याच्या खालील बोगद्यातून प्रवास करणं शक्य होणार आहे. देशात प्रथमच नदीच्या पाण्याखाली   बोगद्यातून मेट्रो ट्रेन धावणार आहे. हावडा आणि एक्स्प्लनेड दरम्यान ही मेट्रो धावणार असून कोलकाता येथे नदीखाली बांधण्यात आलेल्या देशातील पहिल्या मेट्रो बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्च रोजी उद्घाटन होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.  कोलकाता येथे देशातील पहिली मेट्रो 24 ऑक्टोबर 1984 रोजी 3.4 किलोमीटर अंतरावर…

Read More

कोस्टल रोडवरुन धावणार बेस्ट बस; फक्त 12 तासांसाठीच मुंबईकरांच्या सेवेत असणार सागरी सेतू

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 2 तासांचे अंतर अवघ्या 15 मिनिटांत! शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूवर आतापर्यंत किती टोलवसुली झाली माहितीये?

Read More

वायूवेगाने धावणारा ट्रक थेट जाऊन गाड्यांवर आदळला, 16 जण जागीच ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) व्हेनेझुएलामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून, सहाजण जखमी झाले आहेत. वेगवाने ट्रकने कार आणि बसला दिलेल्या धडकेनंतर ही अपघात झाला असल्याची माहिती देशाचे अग्निशमन प्रमुख जुआन गोन्झालेझ यांनी एएफपीला दिली आहे. धडक इतकी भीषण होती की, गाड्यांनी पेट घेतला होता. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण या दुर्घटनेनंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.  देशाच्या पूर्वेकडील राजधानी कॅराकसला जोडणार्‍या ग्रॅन मारिसकल डी अयाकुचो महामार्गावर हा अपघात झाला. अपघातात कितीजणांचा मृत्यू झाला आहे याबद्दल…

Read More

RapidX Launch countrys first regional rapid train Prime Minister will give the green Signal;विमान प्रवासही वाटेल फिका! देशात धावणार पहिली रिजनल रॅपिड ट्रेन, काय आहे स्पीड

( प्रगत भारत । pragatbharat.com) RapidX Launch: आता रेल्वे ट्रॅकवरही तुम्हाला वेगवान प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर रोजी ‘दिल्ली-गाझियाबाद-मेरठ RRTS कॉरिडॉर’ चे उद्घाटन  करणार आहेत.  हा कॉरिडॉर 17 किलोमीट लांब आहे.या गाड्या मेट्रो ट्रेनसारख्याच असतील, पण त्यांच्या डब्यांमध्ये सामान वाहक आणि ‘मिनी स्क्रीन’ सारख्या अनेक सुविधा असतील, अशी माहिती राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाच्या (NCRTC) अधिकाऱ्यांनी दिली. NCRTC ला दिल्ली आणि मेरठ दरम्यान भारतातील पहिल्या ‘प्रादेशिक जलद संक्रमण प्रणाली’ (RRTS) च्या बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.  जून 2025 पर्यंत दिल्ली-गाझियाबाद-मेरठ…

Read More

ऊसाच्या रसावर धावणारी कार! पेट्रोल फक्त 15 रुपये लीटर, गडकरींचा दावा; आज होणार लॉन्च

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Flex Fuel Vehicle: केंद्रीय परिवहन मंत्री तसेच केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आज देशातील पहिली इथेनॉलवर चालणारी इलेक्ट्रीक कार लॉन्च करणार आहेत. ही कार पूर्णपणे इथेनॉलवर चालू शकते. गडकरी आज टोयोटा इनोव्हाचं फ्लेक्स फ्लूअल मॉडेल लॉन्च करणार आहे. इथेनॉलची खास गोष्ट अशी ही हे इंधन तेलापासून तयार केलं जात नाही. शेतकऱ्यांच्या शेतात पिकणाऱ्या ऊसापासून हे बनवलं जातं. तसेच यामुळे पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांपेक्षा कमी प्रदूषण होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी असाही दावा केला होता की इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांचं प्रमाण वाढल्यानंतर देशातील पेट्रोलचे दर 15 रुपये…

Read More

आता भारतातील ट्रक पेट्रोल-डिझेलवर नाही तर, 'या' नव्या इंधनावर धावणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel : देशापुढं असणाऱ्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे वाढतं प्रदूषण आणि इंधन दरवाढ. याच समस्यांवर तोडगा काढण्यासाठी म्हणून शासनाकडून नव्या संकल्पनांवर काम सुरु आहे. 

Read More