Navratri 2023 : नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाला आहे महत्त्व? देवीला नऊ माळा कोणत्या?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Navratri 2023 : हिंदू पंचांगानुसार आश्विन शुक्ल पक्षातील प्रतिपदेला माता देवीचं आगमन होतं. महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत देवींच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यंदा नवरात्री सूर्यग्रहण आणि सर्वपित्री अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर 23 ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीचा उत्साह असणार आहे.  या नऊ दिवसात घटस्थापनेसह गरबा दांडियाचा उत्साह नऊ दिवस रंगतो. या नऊ दिवसात नऊ रंगांचे कपडे परिधान केले जाता. (navratri 2023 nine colors and devi name and offer nine flower garland to devi ghatsthapana in marathi ) खरं…

Read More

क्रूरतेचा कळस! एक रुपयाचं चॉकलेट चोरल्यानं अल्पवयीन मुलाला नऊ तास बेदम मारहाण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : बिहारच्या (Bihar Crime) समस्तीपूर येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. समस्तीपूरमध्ये एका अल्पवयीन मुलाला अत्यंत निर्दयीपणे बेदम मारहाण करण्यात आली आहे. चॉकलेट चोरल्याच्या आरोपावरून पिता-पुत्राने अल्पवयीन मुलाला दोरीने बांधून नऊ तास मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी (Bihar Police) या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  समस्तीपूरमध्ये 1 रुपयाच्या चॉकलेटसाठी 16 वर्षांच्या मुलाला नऊ तासांपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. चॉकलेट चोरल्याच्या आरोपावरून दुकानदार आणि त्याच्या मुलाने मुलाचे हातपाय बांधून त्याला…

Read More

पायावर काळे-निळे चट्टे उठले, डॉक्टरांनाही निदान सापडलं नाही, अखेर नऊ दिवसांनी मुलीचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Blood Clot In Leg: अनेकदा आपण अशा आजारांची नाव ऐकतो ज्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. पण हेच आजार नंतर जीवघेणे ठरतात. अनेकदा हाता-पायावर लाल-नीळे चट्टे उठलेले दिसतात. मात्र, ही एक सामान्य समस्या आहे समजून आपण तिकडे दुर्लक्ष करतो. पण हा निष्काळजीपणा नंतर जीववर उठू शकतो. शरिरावर लाल-निळे चट्टे उठणे हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. अलीकडेच एका मुलीसोबत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या पायावर एक अजब निशाण उठले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने नऊ दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला आहे.  मुलीचे आई-वडिल तिला झालेल्या…

Read More