1 फेब्रुवारीपासून ‘या’ आर्थिक नियमांत बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rules Change From 1 February 2024: देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत जाहीर केला आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांचा थेट परिणाम नागरिकांच्या बजेटवर होऊ शकतो. आज सादर झालेल्या बजेटव्यतिरिक्त आज 1 फेब्रुवारीपासून अनेक नियम बदलणार आहेत. तर, आजपासूनच ते लागू होणार आहेत. काय आहे आहेत हे नियम आणि त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार हे जाणून घेऊया.  प्रत्येक महिन्यानुसार फेब्रुवारी महिन्याही अनेक नियमांत बदल झाले आहेत. 1 फेब्रुवारीपासून अनेक नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामुळं…

Read More

पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, IMPS च्या नियमात बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) IMPS Money Transfer Rule : गल्लीत येणारा भाजी विक्रेता असू किंवा मॉलमध्ये खरेदी असू ग्राहक आता कुठेही ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असतो. जर तुम्ही पण ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता तुम्ही फक्त 1 किंवा 2 लाख रुपये नाही तर 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाइन सहज पाठवू शकता. यासाठी तुम्हाला IMPS (इमीडिएट पेमेंट सर्विस) चा वापर करावा लागला आहे. त्यासाठी तुमच्या फोन बँकिंग किंवा नेट बँकिंगशी जोडावं लागेल. तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव आणि मोबाईल…

Read More

1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम, पैशासंदर्भात ‘या’ नियमात बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Rules From 1st February 2024 News in Marathi: नवीन वर्षातील जानेवारी हा महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन महिना सुरु होतातच अनेक नवीन नियम देखील येत असतात. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात काही आर्थिक नियम बदलण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खि्शाला बसण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीपासून पैशाशी संबंधित काही नियम बदलण्याची शक्यता आहे.  पुढील महिन्यांपासून सार्वभौम गोल्ड बाँड (SGB), NPS, IMPS नवीन अपडेट, FASTag eKYC, SBI होम लोन कॅम्पेन ऑफर आणि इतर नियम पुढील महिन्यापासून बदलणार आहेत.  NPS आंशिक पैसे काढण्याचे…

Read More

GPS Based Toll Tax Collection Road Transport Minister Nitin Gadkari Big Decesion;2024 मध्ये टोलच्या नियमात होणार ‘हा’ बदल, नितीन गडकरींचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) GPS Based Toll: दरवर्षी नव्या वर्षात नवे नियम पहायला मिळतात. येणारे 2024 वर्ष हे चालकांच्यादृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. येणाऱ्या वर्षात मार्च 2024 पर्यंत महामार्गांवर मोठा बदल होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. जीपीएस आधारित टोल वसुली यंत्रणेबद्दल यावर्षी चर्चा सुरु होती. दरम्यान 2024 मध्ये ही  केंद्र सरकार ही यंत्रणा प्रत्यक्षात सुरू करणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे.  हायवे टोल प्लाझाच्या सध्याची यंत्रणा प्रणालीत हळुहळू बदल केला जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून…

Read More

सौदी अरेबियाने विदेशी कामगारांसंबधी नियमात केला बदल; भारतीयांवर किती प्रभाव पडणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतातून दरवर्षी हजारो, लाखो लोक नोकरीच्या निमित्ताने परदेशात जातात. भारतीयांना रोजगार देणाऱ्या देशांमध्ये सौदी अरेबियाचाur समावेश असून, तिथे मोठ्या संख्येने भारतीय वास्तव्यास आहेत. सौदी अरेबियात कौशल्य कामगारांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने अनेक भारतीय तिथे जातात. पण आता सौदी अरेबियाने विदेशी कामगारांसंबंधी एका नियमात बदल केला आहे.  सौदीच्या मानव संसाधन आणि सामाजिक विकास मंत्रालयानुसार, नव्या नियमांतर्गत सौदी अरेबियाच्या अविवाहित पुरुष आणि महिलांना आता विदेशी कामगारांची भरती करणं महागात पडणार आहे. आता कोणत्याही अविवाहित सौदी नागरिकाला वयाची 24 वर्षं पूर्ण केल्यानंतरच घरगुती कामासाठी एखाद्या विदेशी नागरिकाला नियुक्त…

Read More

Chickpeas Benefits For Stronger Bones And Diabetes Reduction From Blood; २०६ हाडांंना मजूबती मिळण्यासाठी करा या धान्याचा नियमित वापर, रक्तदाब आणि डायबिटीसही येईल नियंत्रणात

( प्रगत भारत । pragatbharat.com) डायबिटीसवर गुणकारी डायबिटीस हा सध्या असा आजार झाला आहे, जो अनेकांना होतोय आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे हा आजार वाढतोय. वय पाहून आजकाल डायबिटीस होत नाही, त्यामुळे डायबिटीसच्या त्रासापासून वाचण्यासाठी अथवा नियंत्रणात आणण्यासाठी चणे खाणे फायदेशीर ठरू शकते. चण्यातील डाएटरी फायबर हे डायबिटीसवर नियंत्रण मिळविण्यास मदत करते. नाश्त्यासाठी उकडलेले चणे अथवा जेवणात चण्याच्या भाजीचा समावेश तुम्ही करून घेऊ शकता. हाडांची मजबूती मिळविण्यासाठी अधिक काळासाठी आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हाडांचे मजूबत असणे अत्यंत आवश्यक असते. कॅल्शियम हाडांना अधिक मजबूती देते आणि चण्यातून अधिक प्रमाणात कॅल्शियम मिळते. तसंच यामध्ये लोह…

Read More

रेल्वेचा मोठा निर्णय! AC आणि स्लीपर कोचमधील झोपण्याच्या नियमात बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railways New Rule For Passengers: जर तुम्हीदेखील ट्रेनने प्रवास करत असाल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. रेल्वेने ट्रेनमधील झोपण्याच्या वेळांमध्ये बदल केला आहे. याआधी रात्रीच्या वेळी प्रवास करताना जास्तीत जास्त नऊ तास झोपण्याची परवानगी होती. पण आता ही वेळ कमी करण्यात आली असून, फक्त आठ तास करण्यात आली आहे.  याआधी प्रवाशांना एसी कोच आणि स्लीपरमधून प्रवास करताना रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत झोपण्याचा परवानगी होती. पण आता रेल्वेने या नियमात बदल केला आहे. रेल्वेच्या बदललेल्या नियमानुसार, आता रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच…

Read More

Soaked Dates Benefits To Reduce Joint Swelling 7 Days Eating Regularly; ७ दिवस नियमित खा भिजवलेले खजूर, सांधेदुखीपासून सुटका आणि रक्तप्रवाह होईल सुरळीत

( प्रगत भारत । pragatbharat.com) सांधेदुखीपासून सुटका ​PharmEasy ने केलेल्या अहवालानुसार, खजूरामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते आणि याचे सेवन केल्याने पचनतंत्र व्यवस्थित होते. ज्याचा शरीरावर चांगला परिणाम होऊ बद्धकोष्ठता, गॅस, शरीरावरील सूज येणे यासापासून दूर ठेवण्यास मदत करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांना यापासून फायदा मिळतो. खजुरामध्ये असणारे कार्ब्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॉपर, लोह आणि विटामिन बी६ असे पोषक तत्व सांधेदुखीपासून दूर राहण्यास मदत करते. मेंदू होतो तरतरीत खजूर रोज ७ दिवस जर भिजवून खाल्ले तर मेंदू तरतरीत होण्यास मदत मिळते. खजुराच्या सेवनाने बुद्धीचा विकास होतो असे…

Read More