Surat 4 Days Old Baby Saves Lives Of 6 People Becomes Youngest Organ Donor In India; चार दिवसांच्या नवजात बालकाने दिले 6 जणांना जीवनदान, भारतातील पहिला सर्वात कमी वयाचा अवयवदाता

( प्रगत भारत । pragatbharat.com) गुजरातमधील सुरतमध्ये एका 4 दिवसांच्या नवजात बालकाने 6 मुलांना नवे जीवन दिले आहे. या नवजात बालकाचे अवयव या मुलांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले आहेत. या नवजात बालकाचा जन्म झाला तेव्हा तो जन्मापासूनच ब्रेन डेड होता, असे सांगण्यात आले आहे. यानंतर त्याच्या पालकांनी नवजात बालकाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. गुजरातमधील सुरतमधून ही माहिती समोर आहे. ज्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. वस्त्रोद्योगात देशात आणि जगात नाव गाजवणारे सुरत आता अवयवदानातही आघाडीवर आहे. वास्तविक, सुरत शहरात अवघ्या 4 दिवसांच्या नवजात अर्भकाचे अवयव दान करण्यात आले आहेत. हे नवजात…

Read More

एसी सुरु करुन झोपून गेली डॉक्टर; थंडीमुळे दोन नवजात बालकांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : उत्तर प्रदेशातून (UP Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी एका खाजगी दवाखान्यात ठेवलेल्या दोन नवजात बालकांचा एअर कंडिशनरच्या (AC) थंडीमुळे मृत्यू झाला आहे. हलगर्जीपणामुळे दोन बालकांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी (UP Police) महिला डॉक्टरला अटक केली आहे. बालकांच्या कुटुबियांनी आरोप केला की, महिला डॉक्टर रात्री झोपताना एसी चालू करुन झोपली होती. त्यामुळे बालकांचा मृत्यू झाला. कुटुबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या शामली जिल्ह्यातील कैराना भागातील एका खाजगी दवाखान्यात हा सगळा प्रकार घडला आहे. दोन नवजात बालकांचा कडाक्याच्या थंडीमुळे…

Read More

Video :’हा तर बाहुबली!’ नवजात बाळाच्या पराक्रमाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Newborn Baby Video : मुलं जन्माचा क्षण हा प्रत्येक आईसाठी अस्मरणीय क्षण असतो. बाळ निरोगी व्हावं हे प्रत्येक आईची इच्छा असते. नऊ महिने आईच्या पोटात वाढलेलं तान्हुल जेव्हा जगात डोळं उघडतं तेव्हादेखील तो आईवर अवलंबून असतो. इवल्या इवल्याशा पायांनी तो जेव्हा पोटात अशताना लाथ मारतो तेव्हा त्याच्या या नटखट कृत्याने आईचं जीव सुखावतं. (bahubali bachcha newborn baby holds tray nurses shock video viral most trending news) बाळ जन्माला आल्यानंतर ते रडतं, त्याचा तो रडण्याचा आवाज म्हणजे तो स्वस्थ असण्याचं लक्ष असतं. अनेक हॉस्पिटलमध्ये बाळ जन्माला…

Read More

हवेचं इंजेक्शन देऊन 7 नवजात बालकांची हत्या; लंडनमध्ये भारतीय डॉक्टरमुळे पकडली गेली नर्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : इंग्लंडमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इंग्लंडमध्ये (United Kingdom) एका महिला परिचारिकेने सात नवजात बालकांची हत्या ( newborn babies) आणि सहा जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आला आहे. युनायटेड किंगडममधील चेस्टर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका परिचारिकेला या प्रकरणी मँचेस्टर क्राउन कोर्टाने खून आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एका भारतीय वंशाच्या व्यक्तीमुळे या निर्दयी परिचारिकेला शिक्षा मिळाली आहे. इंग्लंडमधील रुग्णालयात 7 नवजात मुलांची हत्या करणाऱ्या नर्सला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. लुसी लेटबी नावाच्या परिचारिकेने 13…

Read More

आईची ती एक चूक, नवजात बाळाच्या शरिराचा रंगच निळा पडला… तपासणीत धक्कादायक कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ahmedabad News : नुकताच जन्म झालेला बाळाच्या शरीराचा रंग बदलल्याने खळबळ उडाली. बाळाची तब्येत बिघडल्याने तातडीने उपचार सुरु केले, पण तपाणीत जे आढळलं त्याने डॉक्टरही हैराण झाले. 

Read More

प्रसूतीनंतर 3 दिवसांतच महिलेने घेतला टोकाचा निर्णय, नवजात बाळ शेजारी रडत राहिले पण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Killed HerSelf After Delivery: गरोदरपणानंतर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होताता. अशावेळी वजनदेखील वाढते. मात्र, बाळाच्या जन्माच्या आनंदव्यतिरिक्त आईचे या गोष्टींकडे तितकेसे लक्ष नसतेच. कारण पहिल्यांदा आई होण्याचा आनंद हा निराळाच असतो. सकारात्म पद्धतीने हा काळ एन्जॉय करता आला पाहिजे. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये एक मन सून्न करणारी घटना घडली आहे. बाळाच्या जन्माच्या तीन दिवसांतच आईने आयुष्य संपवल्याची घटना घडना आहे. या घटनेने महिलेच्या पतीसह संपूर्ण कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.   बाळाच्या जन्मानंतर तिसऱ्या दिवशीच महिलेने आत्महत्या केली आहे. या महिलेचे वय अवघे 27 वर्षे आहे.…

Read More