Jayant Sinha Retired : गौतम गंभीरनंतर भाजपला आणखी मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याने घेतली तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jayant Sinha Retired : टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने (Gautam gambhir) राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गौतमने क्रिकेट संदर्भातील काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवृत्ती घेतल्याचं सांगितलं जातंय. अशातच आता लोकसभा निवडणुकीपूर्वी (LokSabha Elections 2024) भाजपला मोठे धक्के बसताना पहायला मिळत आहे. अशातच आता भाजपचे माजी मंत्री जयंत सिन्हा यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे. गौतम गंभीर प्रमाणे सोशल मीडियावर पोस्ट करत जयंत सिन्हा यांनी निवृत्तीची (Jayant Sinha Retired From Active Politics) घोषणा केली. काय म्हणाले जयंत…

Read More

नमाज अदा करत असतानाच निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या; बारामुल्लात दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Terrorist Attack In Baramulla : जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) बारामुल्लामध्ये (Baramulla Terror Attack) दहशतवाद्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घृणास्पद कृत्य केले आहे.  बारामुल्ला जिल्ह्यात रविवारी सकाळी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. बारामुल्लाच्या शेरी येथील गंटमुल्ला येथे दहशतवाद्यांनी निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद शफी यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) मोहम्मद शफी हे गंटमुल्ला भागातील मशिदीत नमाज अदा करत असताना ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नाकेबंदी करण्यात आली…

Read More

धावत्या एक्स्प्रेसमध्ये निवृत्त जवानाकडून पुन्हा गोळीबार; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Firing in Sealdah New Delhi Rajdhani Express: धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार (Firing) झाल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. झारखंडहून दिल्लीला जाणाऱ्या सियालदह राजधानी एक्स्प्रेसमध्ये (Sealdah New Delhi Rajdhani Express) एका प्रवाशाने अचानक गोळीबार सुरू केला. आरोपीचा कोच अटेंडंटसोबत काही मुद्द्यावरून वाद झाला, त्यानंतर त्याने रागाच्या भरात आपले पिस्तूल काढून ट्रेनमध्ये गोळीबार केल्याचे म्हटलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणालाही दुखापत झालेली नाही. गोळीबारानंतर आरोपीला ट्रेनमधून उतरवून अटक करण्यात आली आहे. गुरुवारी 12 ऑक्टोबर रोजी हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराच्या शीख रेजिमेंटच्या…

Read More

पाळीव कुत्र्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर हाकललं; महिला IAS अधिकाऱ्याला सक्तीची निवृत्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) IAS Rinku Dugga Compulsorily Retired: केंद्र सरकारने आयएएस अधिकारी रिंकू दुग्गा यांना सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली आहे. 54 वर्षीय दुग्गा या सध्या अरुणाचल प्रदेशमधील इंजीजीनस अफेर्सच्या प्रमुख सचिव म्हणून कार्यरत होत्या. केंद्र सरकारने सक्तीने रिंकू दुग्गा यांना निवृत्त होण्यास सांगितल्याच्या वृत्ताला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. ‘रिंकू दुग्गा यांच्या कामगिरीचा इतिहास पाहून त्यांना सक्तीची निवृत्ती घेण्यास सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील निर्देशही सरकारने जारी केले आहेत,’ असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. कोणत्या नियमानुसार केली कारवाई? रिंकू जुग्गा यांना केंद्रीय सेवा आयोग (पेन्शन) 1972 च्या नियमामधील…

Read More

भटक्या कुत्र्याने केला निवृत्त IAS अधिकाऱ्यावर हल्ला; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dog Attack Viral Video : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीमध्ये निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला (Dog attack on retired IAS) कुत्र्याने चाव घेतल्याची घटना समोर आली आहे. 

Read More