Pitru Paksha 2023 : पूर्वजाचं देहावसान कोणत्या तिथीला झालं माहित नाहीये? ‘या’ 3 दिवशी करा श्राद्ध विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pitru Paksha 2023 Date and Tithi : गणेश विसर्जन म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीपासून पितृ पक्ष पंधरवड्याला सुरुवात होते. यंदा पितृ पक्ष 29 सप्टेंबर 2023 ला पासून 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे. या पंधरा दिवसांमध्ये पितंराना प्रसन्न करण्यासाठी पिंड दान, श्राद्ध आणि तर्पण हे विधी केले जातात. यंदा श्राद्ध पक्षात तीन विशेष तिथींला महत्त्व आहे. या तिथीला श्राद्ध केल्यास पितरांपर्यंत ते पोहोचले, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. (pitru paksha 2023 starting from september 29 important shradh dates shraddha tithi vidhi sarvapitru amavasya) हिंदू धर्मात…

Read More

Difficulty in Swallowing is the Main Symptom of Achalasia Cardia Disease Know Diagnosis & Treatment; अन्न गिळता येत नाहीये का? जाणून घ्या अचलेशिया कार्डिया म्हणजे नेमके काय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) काय आहेत अचलेशिया कार्डियाचे प्रकार Achalasia Cardia Types: 1. लोअर एसोफेजियल स्फिंक्टर (एलईएस) डिसफंक्शन: एलईएस, जो अन्ननलिकेच्या खालच्या टोकाला असलेला स्नायू आहे. अन्न गिळताना तो पूर्णपणे उघडू न शकल्याने या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. 2. अन्ननलिका पेरिस्टॅलिसिस: पेरिस्टॅलिसिस हे अन्न-नलिकेद्वारे पोटातून अन्न खालच्या दिशेने आणण्यास मदत करते. अचलेशियामध्ये पेरिस्टॅलिसिस कमकुवत किंवा अनुपस्थित असल्याने अन्न सहजासहजी खालच्या दिशेने जात नाही. 3. अन्न-नलिका प्रसरण पावणे : अन्न-नलिकेमध्ये अन्न आणि द्रव टिकून राहिल्याने त्याचा विस्तार होतो. यामुळे न पचलेले अन्न पुन्हा पुन्हा बाहेर येणे आणि छातीत दुखते.…

Read More

मधुचंद्राच्या रात्री असं काही झालं की पतीने थेट कोर्टात घेतली धाव, म्हणाला ‘ही बाई नाहीये, तर…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) पती आणि पत्नीमध्ये चांगले संबंध नसल्याने प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचं तुम्ही याआधी अनेकदा पाहिलं किंवा ऐकलं असेल. घटस्फोट होण्यासाठी अनेक कारणं असतात. कौटुंबिक कलहापासून ते विवाहबाह्य संबंध अशा वेगवेगळ्या कारणांमुळे विवाहित जोडपी वेगळा होण्याचा निर्णय घेतात. पण पत्नी तृतीयपंथी असल्याने पतीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं नसेल. पण उत्तर प्रदेशातील आग्रा येथे असंच एक प्रकरण समोर आलं आहे.  लग्न केल्यानंतर मधुचंद्राच्या रात्रीच तरुणाला धक्का बसला होता. कारण त्याला त्यावेळी आपली पत्नी पूर्पणणे महिला नसल्याचं समजलं होतं. त्याने पत्नीवर उपचार करण्याचे प्रयत्नही केले, पण त्याचा…

Read More