Viral News : पटियाला पेग आणि पंजाबचा महाराजा यांचा काय संबंध? माहिती जाणून व्हाल आश्चर्यकारक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : चित्रपटातून तर कधी पार्टीतून तुम्ही पटियाला पेगबद्दल ऐकले असालच. तुम्ही मद्यपान करता किंवा नाही तरी पटियाला पेग हे नाव नक्कीच कधी ना कधी कानावर पडलंच असेल. हे नाव कुठून आलं आणि या पेगला पटियाला पेग का म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? पंजाब, दिल्ली, चदिगढ या शहरामध्ये हे नाव हमखास ऐकायला मिळतं. मद्यपान करणारे लोक म्हणतात की पटियाला पेग प्रत्येकालाच झेपतो असं नाही. कारण पटियाला पेगमधील अल्कोहोलचं प्रमाण लार्ज पेगपेक्षा अधिक असल्याने तो प्रत्येकाला झेपतो असं नाही. असा हा पटियाला पेगच्या नावाची कथा आज…

Read More

अरविंद केजरीवालांनी थेट सनी देओलशी घेतला पंगा, म्हणाले ‘हे असले मोठे लोक…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओलवर जोरदार टीका केली आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या मतदारसंघातील अनुपस्थितीचा उल्लेख करत अरविंद केजरीवाल यांनी सनी देओलला लक्ष्य केलं. पंजाबमधील गुरुदासपूर येथील सभेला संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, सनी देओलसारखे हे मोठे लोक काही करणार नाहीत. त्यामुळे तुम्ही मतदारांनी आम आदमी पक्षाला निवडून द्यावं असं आवाहन केलं. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.  “तुम्ही लोकांनी मागील वेळी सनी देओलला निवडून दिलं. पण तो आजपर्यंत…

Read More

चीन समर्थक नेत्यानं निवडून आल्यानंतर घेतला भारताशी पंगा; भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maldives New Pro China President: मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रती मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu) यांनी आपल्या विजयानंतर मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या छोट्या आकाराच्या देशाला अधिक सशक्त करण्याचं धोरण स्वीकारण्याच्या नावाखाली या चीन समर्थक नेत्याने पदावर विराजमान होताच परदेशी सैनिकांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या देशातील परदेशी सैनिकांची संख्या कमी करण्याचा संकल्प मुइज्जू यांनी बोलून दाखवला आहे.  पहिल्याच भाषणात केलं ते विधान शनिवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक सभेला संबोधित करताना मुइज्जूर यांनी थेट भारताचा उल्लेख टाळला. मात्र या द्वीपसमुहामध्ये सैन्य तैनात करणारा भारत हा एकमेव…

Read More

40 हजार 446 कोटींचा फटका! भारताशी पंगा घेणं कॅनडला खरंच पडणार ‘महागात’

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Canada Trade: कॅनडा आणि भारतादरम्यान राजकीय संबंध कमालीचे ताणले गेल्याने उद्योग व्यवसाय करणाऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. खरं तर भारत आणि कॅनडादरम्यान अनेक व्यवसायिक करार आहेत. अनेक भारतीय कंपन्या कॅनडामधून काम करतात. दोन्ही देशांमधील राजकीय वादामुळे या कंपन्यांचं टेन्शन वाढणार आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून एकमेकांच्या देशात केलेल्या गुंतवणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅनडाला बसू शकतो मोठा फटका खरोखरच असं झालं तर भारतीय कंपन्यांबरोबरच कॅनडाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसू शकतो. यामागील मुख्य कारण म्हणजे कॅनडामध्ये कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांची संख्या हजारोंमध्ये असून अनेक…

Read More

Girl Viral Video : चोरांना तरुणीशी पंगा घेणं पडलं महागात, कसं ते तुम्हीच पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : इन्स्टाग्रामवर (Internet viral) एका तरुणीचा व्हायरल होतो आहे. तरुणीचा स्वॅग पाहून तुम्ही पण अवाक् व्हाल. 

Read More