Petrol Diesel Prices: लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesesl Price Cut : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेला काहीसा दिलासा देत मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्क प्रतिलिटर 2 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याने आता याचा भाजपला येत्या निवडणुकीत कितपत फायदा होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करत याची माहिती दिली. तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) माहिती दिली आहे की, त्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुधारित केल्या आहेत. नवीन किमती 15 मार्च 2024 सकाळी 6 वाजल्यापासून…

Read More

Petrol Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महाग की स्वस्त? जाणून घ्या तुमच्या राज्यातील दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 17 Jan 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत किरकोळ चढ-उतार होत आहेत. आज (17 जानेवारी 2024) सकाळी 6 वाजता डब्ल्यूटीआय कच्चे तेल प्रति बॅरल $ 71.91 पर्यंत घसरले. तर ब्रेंट क्रूडची किंमत 78.29 प्रति बॅरलवर थोडी जास्त आहे. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर करतात. त्यानुसार महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल महागले की स्वस्त झाले ते जाणून घ्या…  मे 2023 ते आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींकडे सर्वांचे…

Read More

कच्चा तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या कुठे महाग कुठे स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 10 Jan 2024 :  देशभरात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय क्रूडच्या दरांवर आधारित अपडेट केल्या जातात. आज पुन्हा एकदा जागतिक बाजारात क्रूडच्या किमतीत तेजी दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 75 डॉलरवर रिकामा होत असताना, देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे महाग तर कुठे स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.  दरम्यान, राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2022 पासून कायम राहिल्या आहेत. अशा परिस्थिती भारतात कच्चे तेल स्वस्त होऊनही पेट्रोल आणि डिझेलचे दर का कमी होत नाहीत…

Read More

मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागले? इंधनावर नेमका किती कर, जाणून घ्या सविस्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Today Petrol Diesel Price on 9 January 2024 : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होतान दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होणार आहे. मात्र, यामध्ये अद्याप कोणताही बदल झालेला नाही. त्यातच आज (9 जानेवारी 2024) पेट्रोलचे नवे दर जाहीर झाले असून यामध्ये गुजरातमध्ये पेट्रोलच्या दरात घट झाली आहे. तर महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेल महाग झाले असल्याचे दिसून आले आहे. आज  WTI क्रूड कमी झाले असून प्रति बॅरल $70.94 वर विकले जात आहे. तर $2.64 च्या घसरणीसह प्रति…

Read More

कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण, दिवाळीत पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? आजचे दर वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Price Today 9 november 2023: दिवाळीत मोदी सरकार सर्वसामान्यांना मोठी भेट देण्याच्या तयारीत आहेत. लवकरच मोदी सरकार पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कमी करण्याची शक्यता आहे. 

Read More

पुण्यात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; जाणून घ्या इतर शहरातील इंधनाचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Rate on 27 August 2023 : देशातील सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे (Petrol Diesel Price) नवीन दर जाहीर केले आहेत. गेल्या 468 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा मोठा बदल झाला होता.तेव्हापासून देशात इंधनाचे भाव कमी झाले नाहीत किंवा वाढले नाहीत. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या (Crude Oil) किमतीमध्ये वाढ झालेली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या किंमतीत 0.99 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ते प्रति बॅरल 79.83 डॉलरला विकले…

Read More

Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त होणार? जाणून घ्या आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Price Today : गेल्या वर्षभरापासून सर्वसामान्यांना महागड्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) कोणताही दिलासा मिळालेला नाही. केंद्र सरकारने 22 मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या नाहीत किंवा कमीही केल्या नाहीत. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत आज थोडीशी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 0.34 डॉलर इतके घसरले आहेत. तर कच्चे तेल प्रति बॅरल 73.52 डॉलरने विकले जात आहे. भारतातही 10 जुलैसाठी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या…

Read More

Petrol Price Today : 'या' शहरांमध्ये सर्वात महाग पेट्रोल-डिझेल, पंपावर जाण्यापूर्वी जाणून घ्या 1 लीटरची किंमत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 15 June 2023 : गाडीमध्ये पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या… 

Read More

Petrol Diesel Price : खुशखबर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल 'इतक्या' रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीनतम दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price Today : खनिज तेलाच्या किमतीत घसरण होत असून देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पण, महाराष्ट्रात इंधनाच्या दरात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाहा आजचे दर…  

Read More