चिंता वाढली! पुढच्या 10 वर्षांत जगातून नष्ट होणार 'हा' भाग; बदल धडकी भरवणार…

( प्रगत भारत । pragatbharat.com) World in next 10 years : भविष्य कोणी पाहिलंय… असं म्हणत भविष्याविषयी बोलू लागलं की अनेकांचीच प्रतिक्रिया असते. पण, आता हेच भविष्य चिंता वाढवणार आहे.   

Read More

थेट चंद्रावर वीज निर्मिती प्रकल्प, पृथ्वीवर Power सप्लाय; पुढच्या 10 हजार वर्षांची सोय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chinese Lunar Exploration Program : सध्या अनेक देश चांद्र मोहिम राबवत नव नविन संशोधन करत आहेत. चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे संशोधकांचे प्रयत्न आहेतय या अनुषंगाने विविध प्रयोग केले जात आहेत. अशातच एक अत्यंत महत्वपूर्ण मोहिम संशोधकांनी हाती घेतली आहे. येत्या काळात चंद्र हा पृथ्वीसाठी लाईफ सेव्हर ठरणार आहे. कारण, चंद्रावर वीज निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा संशोधकांचा प्रयत्न आहे. या प्रयोग यशस्वी झाल्यास थेट चंद्रावरुन पृथ्वीवर Power सप्लाय होणार आहे. शिवाय  पुढच्या 10 हजार वर्षांसाठी विजेची सोय होणार आहे.  वीज निर्मीतीबाबत तज्ञाचा पुस्तकात दावा टीम…

Read More

VIDEO: ‘देवच माझी रक्षा करेल,’ म्हणत पादरीने सिंहांच्या पिंजऱ्यात मारली उडी; अन् पुढच्या क्षणी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात एक फार नाजूक अशी रेष असते. आपण या रेषेच्या नेमक्या कोणत्या बाजूला उभे आहोत हे समजून घेणं गरजेचं असतं. देवावरील याच श्रद्धेपोटी अनेकदा लोक आपली बुद्धी न वापरता सर्रासपणे अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. तसंच देवावरील आपली श्रद्धा किंवा देव अस्तित्वात आहे हे दाखवण्यासाठी मर्यादाही ओलांडतात. मग त्यातून एखादा मूर्खपणा करत आपला जीव धोक्यात घातला जातो. यातील काहीजण तर आपल्यावर देवाचा वरदहस्त आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात हा मूर्खपणे करत असतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  दक्षिण आफ्रिकेत एका…

Read More

पुढच्या वर्षी बाप्पा खरंच लवकर येणार; 2024मध्ये कधी असेल गणेश चतुर्थी? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2024: मंगळवारी बाप्पाचे वाजतगाजत आगमन झाले. तर, बुधवारी दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जनही करण्यात आले. बाप्पाचे विसर्जन करताना भक्तांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला. आता गणेशभक्तांना पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार याचे वेध लागले आहेत. 2024 मध्ये गणेशचतुर्थी कधी आहे, हे जाणून घेऊया.  दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षात गणेशचतुर्थीला बाप्पाचे आगमन होते. तर, अनंत चतुर्दशीला बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन केले जाते. काही ठिकाणी दीड दिवसांचे बाप्पा आणले जातात तर काही ठिकाणी पाच दिवसांनी बाप्पाचे विसर्जन केले…

Read More

‘…तर पुढच्या चौकात यमराज तुमची वाट पाहत असेल’; योगी आदित्यनाथ यांचा सूचक इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP CM Yogi Adityanath Warning: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मानसरोवर रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये 343 कोटी रुपयांच्या विकास योजनांचं लोकार्पण आणि भूमीपूजन केलं. या कार्यक्रमानंतर उपस्थितांना संबोधित करताना आदित्यनाथ यांनी, ‘कायदा हा संरक्षणासाठी असतो. मात्र कायद्याला वेठीस धरुन व्यवस्थेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करण्याची परवानगी कोणालाच नाही. कायदा सुरक्षेसाठी आहे. मात्र कोणी आयाबहिणींची छेड काढली तर पुढच्या चौकात यमराज त्या आरोपींची वाट पाहत असतील,’ असं सूचक विधान केलं. विकासकामांच्या आड येणारे अडथळे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सरकार विकास, लोक कल्याण आणि भेदभाव न…

Read More

मस्तच! सरकार घेऊन येतेय नवीन योजना, पुढच्या 6 वर्षांत भारत सिलेंडरमुक्त होणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) PNG May Replace Cylinders: सिलेंडर गॅसच्या अविष्कारामुळं गृहिणींचे काम खूपच सोप्पे झाले. मात्र आता घरगुती वापराचा सिलेंडरदेखील महाग झाला आहे. केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरचे भाव 200 रुपयांनी कमी केले आहेत. यासोबतच 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे. सर्वसामान्यांसाठी ही खुशखबरी असतानाच सरकारकडून आणखी एक प्रस्तावर विचारधीन आहे. सरकार 2030 पर्यंत देशातील प्रत्येक घरात पीएनजी कनेक्शन पोहोचवण्याच्या योजनेवर काम करत आहे.  पीएनजी म्हणजे काय? पीएनजीचा फुलफॉर्म म्हणजे पाईप्ड नॅचरल गॅस असा आहे. यात नॅचरल गॅस हा पाईपद्वारे आपल्या घरात…

Read More

अति कामामुळे मोडतोय तरूण पिढीच्या पाठीचा कणा, तज्ज्ञांकडून महत्त्वाचा सल्ला

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) घरापेक्षा अधिक काळ आपण ऑफिसमध्ये काम करतो आणि साधारण ९-१० तास बसून काम केले जाते. याचा डायरेक्ट परिणाम हा पाठदुखी आणि मानदुखी होण्यास होतो. दीर्घकाळ बसणे आणि बराच वेळ न थांबता काम केल्याने कमी वयातच मणक्याचा त्रास आणि मानदुखीचा त्रास सुरू होतो. मात्र हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सच्या डॉ. रवी सुमन रेड्डी, सल्लागार न्युरो आणि स्पाईन सर्जन यांनी काही सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही हा त्रास टाळू शकता. सतत काम करताना नक्की काय सूचना पाळायला हव्यात हे जाणून घ्या. तुमच्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. (फोटो…

Read More

ITR Return File before 31 july nither you will pay 5 thousand fine;Tax: पुढच्या 20 दिवसांत करा हे सरकारी काम, अन्याथा भरावा लागेल 5000 रुपये दंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) ITR: अशी काही सरकारी कामे आहेत, जी वेळेत केली नाहीत तर आपल्याला दंड भरावा लागतो. असेच एक काम आता तुम्हाला करावे लागणार आहे. अन्यथा तुम्हाला 5 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. इनकम टॅक्स रिटर्न संदर्भात हे काम आहे. ज्या लोकांचे उत्पन्न आयकर स्लॅबपेक्षा जास्त आहे, त्यांनी आयटीआर भरणे आवश्यक असते. आर्थिक वर्ष 2022-23 साठी 31 जुलै 2023 पर्यंत आयकर रिटर्न भरता येणार आहे. अन्यथा तुम्हाला दंड भरुन हे काम करावे लागू शकते.  आयकर रिटर्न इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) हे दस्तऐवज आहे जे प्रत्येक करदात्याला…

Read More

“त्याला मारु नका”, आईला घाबरुन मुलगा खिडकीच्या कठड्यावर आला अन् नंतर पुढच्या क्षणी….; धक्कादायक VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: आई सतत मारहाण करत असल्याने घाबरलेल्या मुलाने पाचव्या मजल्यावरुन खाली उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. चीनमध्ये (China) घडलेल्या या घटनेवरुन देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. देशातील बालसंरक्षण कायदे (child protection laws) अजून कडक केले जावेत अशी मागणी यानिमित्ताने केली जात आहे.  South China Morning Post (SCMP) ने दिलेल्या वृत्तानुसार, 25 जून रोजी अनहुई प्रांतात ही घटना घडली आहे. घऱात आईने काठीने मारहाण केल्याने घाबरलेला सहा वर्षांचा मुलगा खिडकीबाहेर…

Read More

Monsoon Updates : पाऊस आलाsss; पुढच्या 48 तासांत मान्सून केरळात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Monsoon Updates वाढत्या तापमानानं तुम्हीही हैराण झाला असाल, तर ही बातमी तुम्हाला नक्कीच आनंद देईल. कारण, मान्सून केरळाच्या वेळीवर पोहोचला आहे. 

Read More