इयत्ता 6, 9 आणि 11वी साठी नवी शिक्षण पद्धत; शिक्षणमंडळ लवकरच घेणार निर्णय; विद्यार्थ्यांचा फायदा की तोटा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) National Credit Framework:  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून प्रायोगिक तत्वावर इयत्ता सहावी, नववी आणि अकरावीसाठी राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लाँच करणार आहे. त्याचबरोबर संलग्न शाळांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली आहे.  सरकारने मागील वर्षी माध्यमिक, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाच्या एकत्रीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आधीच त्यांचे क्रेडिट जमा करण्याच्या परवानगीसाठी राष्ट्रीय शिक्षा निती (NEP), 2020 अंतर्गंत प्राथमिक स्वरावर Ph.D च्या धर्तीवर नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क सुरू केले होते. त्यानंतर CBSEने देखील ही प्रणाली लागू करण्यासाठी सूचना जारी केल्या…

Read More

रेल्वे स्टेशनवरील Sleeping चोर कॅमेरात कैद! चोरीची पद्धत पाहून पोलिसही थक्क; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) The Sleeping Thief On Railway Station: रेल्वे स्थानकावर आतापर्यंत तुम्ही चोरी करुन पळणाऱ्या चोरासंदर्भातील बातम्या वाचल्या असतील किंवा व्हिडीओ पाहिले असतील. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका धक्कादायक व्हिडीओमध्ये चोरीची नवीन पद्धत उघडकीस आली आहे.

Read More

Vijaya Ekadashi 2024 Date : विजया एकादशी कधी आहे? तिथी, शुभ वेळ, पूजेची पद्धत आणि पूजा साहित्याची यादी जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vijaya Ekadashi 2024 Date : हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीनंतर एकादशी व्रताला अतिशय महत्त्व आहे. वर्षभरात 24 एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. भगवान विष्णुला समर्पित एकादशीच व्रत मार्च महिन्यात कधी आहे जाणून घेऊयात. मार्च महिन्यात कृष्ण पक्षाची एकादशी तिथीला विजया एकादशी तर शुक्ल पक्षाची एकादशी तिथीला आमलकी एकादशी असणार आहे. एकादशी तिथीचा दिवस श्री हरि की पूजा केल्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं असा विश्वास आहे. यंदा विजया एकादशीचं व्रत कधी आहे जाणून घ्या. (When is Vijaya Ekadashi Vijaya Ekadashi 2024 Date Know Tithi Auspicious…

Read More

Mokshada Ekadashi 2023 : मोक्षदा एकादशी का मानली जाते खास? जाणून घ्या महत्त्व, मंत्र, शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि पौराणिक कथा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mokshada Ekadashi 2023 : हिंदू धर्मात व्रत आणि उपासनेला विशेष महत्त्व असून मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीला अतिश्य महत्त्व आहे. साधारण वर्षाला 24 एकादशी येतात. मात्र यंदा 2023 मध्ये अधिक मास आल्यामुळे दोन एकादशी अधिक होत्या. मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी ही पितदोषांपासून मुक्तीसाठी खास मानली जाते. पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी असं म्हटलं जातं. मोक्ष म्हणजे पितारांना मोक्ष मिळणे म्हणून या एकादशीला मोक्षदा एकादशी असं म्हणतात. त्याशिवाय या एकादशी व्रताने सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा आशिवार्द मिळतो. (Why is Mokshada Ekadashi considered special Learn the importance…

Read More

सीरियल किलरची दहशत! एक-एक करून 9 महिलांची कत्तल, मारण्याची पद्धत एकच; गूढ उकलेना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: उत्तर प्रदेशच्या बरेलीत चित्रपटालाही लाजवेल अशा घटना सध्या घडत आहेत. शहरात एक सिरियल किलर फिरतोय. जून महिन्यापासून शहरात एकच पद्धत वापरून महिलांची हत्या करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 9 महिलांचे बळी गेले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून महिलांची एकाच पद्धतीने हत्या करण्यात येत असल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अजूनही खुनी मोकाटच फिरतोय.  बरेली जिल्ह्यातील शीशगढ आणि शाही या गावांत गेल्या पाच महिन्यांपासून महिलांचा साडी किंवा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या करण्यात आल्याच्या नऊ घटना समोर आले आहे. या हत्यामागे नक्की कोणाचा हात…

Read More

Govardhan Puja 2023 : काय आहे गोवर्धन पूजा आणि अन्नकूटचं महत्त्व? पूजेची पद्धत, शुभ मुहूर्त जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Govardhan Puja 2023 : गोवर्द्धनधराधार गोकुलत्राणकारक । विष्णुबाहुकृतोच्छ्राय गवां कोटिप्रदो भव ॥ या लक्ष्मीर्लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता । घृतं वहति यज्ञार्थे मम पापं व्यपोहतु ॥ अग्रतः सन्तु मे गावो गावो मे सन्तु पृष्ठतः । गावो मे हृदये सन्तु गवां मध्ये वसाम्यहम् ॥ दिवाळी सणामधील अजून एक महत्त्वाचा सण म्हणजे गोवर्धन पूजा. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गोवर्धन पूजा केली जाते. याच पूजेला अन्नकूट असंही म्हटलं जातं. यादिवशी बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा साजरा करण्यात येतो. गोवर्धन पूजा ही भगवान श्रीकृष्णाला समर्पित करण्यात आला आहे. यादिवशी अंगणात…

Read More

QR Code स्कॅन करण्याच्या नादात होईल लाखोंचं नुकसान; फसवणुकीची पद्धत पाहून डोकं भणभणेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) QR Code Scam : भारतामध्ये नोटाबंदी लागू झाल्यानंतर आर्थिक व्यवहारांमध्ये असे अनेक बदल झाले, ज्यामुळं देवाणघेवाणीच्या पद्धतीच बदलल्या. 

Read More

Navratri 2023 : शत्रूपासून मुक्तीसाठी, सातव्या दिवशी करा कालरात्रीची देवीची पूजा, जाणून घ्या पूजेची पद्धत, मंत्र आणि व्रत कथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shardiya Navratri 7th Day 2023 : देशभरात नवरात्रोत्सव जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. शारदीय नवरात्रीला (Sharadiya Navratri 2022) हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. नवरात्रोत्सवात दररोज दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. या काळात देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्त 9 दिवस उपवास (Navratri significance) करतात. आज (2 ऑक्टोबर) नवरात्रीची सातवी माळ आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा (worship of Goddess Kalratri) केली जाते. या दिवशी देवी कालरात्रीची विधीवत पूजा केल्यास (Kalratri devi puja)आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे.…

Read More

Navratri 2023 : नवरात्रीची चौथी माळ! कुष्मांडा देवीची पूजा पद्धत, शुभ मुहूर्त, उपाय आणि मंत्र जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shardiya Navratri 3rd Day 2023 : शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस हा माता शक्तीच्या चौथं रुप म्हणजे माता कूष्मांडा देवीची पूजा केली जाते. घटस्थापनची चौथी माळही कुष्मांडा देवीला समर्पित असते. या देवीने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने जग निर्माण केलं होतं असं म्हणतात. या देवीला पिवळा रंग आवडतो ती सिंहावर स्वार असून तिला आठ हात आहे असं तिचं रुप आहे. तिच्या सात हातांमध्ये कमंडलू, धनुष्य, बाण, कमल-पुष्प, अमृतपूर्ण कलश, चक्र आणि गदा असते. तर आठव्या हातात. सर्व सिद्धी आणि निधीची जपमाळ पाहिला मिळते.मालपु्आ हे या देवीचं…

Read More

Navratri 2023 : नवरात्रीची तिसरी माळ! माता चंद्रघंटाची पूजा पद्धत, शुभ मुहूर्त, उपाय आणि मंत्र जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shardiya Navratri 3rd Day 2023 : शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस हा माता शक्तीच्या तिसरं रुप म्हणजे माता चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. घटस्थापनची तिसरी माळही चंद्रघंटा देवीला समर्पित असते. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केल्याने धैर्यवान आणि शूर बनवण्याचे वरदान देते असं म्हणतात. माता चंद्रघंटाची पूजा पद्धत, आवडता नैवेद्य, शुभ मुहूर्त आणि मंत्र जाणून घेऊया. (shardiya navratri 2023 day 3 maa chadraghanta aarti puja vidhi bhog mantra and navratri  day 3 colors tuesday) मंगळवार रंग आणि तिसरी माळ  मंगळवार लाल रंग असणार आहे. तर निळी…

Read More