Google Pay आणि Paytm ला टक्कर देणार Tata Pay; RBI कडून पेमेंट लायसन्स मंजुर

( प्रगत भारत । pragatbharat.com) लवकरच आता टाट ग्रुप डिजीटल पेमेंटच्या स्पर्धेत उतरणार आहे. लवकरच बाजारात Tata Pay हे App लाँट होणार आहे. 

Read More

UPI पेमेंट वापरताय? RBI नं घेतलेल्या 'या' निर्णयामुळं आता एक लाखांपर्यंतची रक्कम…

( प्रगत भारत । pragatbharat.com) UPI Autopay Limit: भारताची वाटचाल सध्या देशाचा संपूर्णरित्या डिजिटलायझेशनच्या वाटेवर नेण्यासाठी सुरु असून, जागोजागी त्याचीच प्रचिती येत आहे.   

Read More

भाजीवाल्याकडे UPI पेमेंट सुविधा पाहून जर्मनीचा मंत्री भारावला, भारताचं तोंडभरुन केलं कौतुक

( प्रगत भारत । pragatbharat.com) करोनानंतर भारतामध्ये ऑनलाइन व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुपरमार्केटपासून ते रस्त्यावरच्या भाजीवाल्यापर्यंत सर्वांकडे आता युपीआय पेमेंटची सुविधा आहे. दरम्यान, भारताच्या या प्रगतीने जर्मनीचे मंत्री भारावले आहेत. जर्मनीचे डिजिटल आणि वाहतूक मंत्री वोल्कर विसिंग (Volker Wissing) यांनी भारतातील या सुविधेचा लाभ घेतला असून सोपी पद्धत पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.  भारतातील जर्मन दूतावासाने रविवारी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांचे कौतुक केलं असून ट्विटरला पोस्ट शेअर केली आहे. हा भारताच्या यशोगाथेचा एक भाग असल्याचं ते म्हणाले आहेत.  जर्मन दूतावासाने (German Embassy) वोल्कर विसिंग (Volker Wissing) यांचे रस्त्यावर भाजी…

Read More

UPI Transaction Limit: UPI पेमेंट करत असाल तर ‘ही’ महत्त्वाची बातमी, आता इतकेच पैसे ट्रान्सफर करु शकाल?

( प्रगत भारत । pragatbharat.com) UPI Transaction Limit in Marathi: बँकिंग क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. तसेच ऑनलाईन पैसे पाठविणेही सोपे झाले आहे. तुम्ही चहा किंवा भाजीचे पेमेंटही UPIच्या माध्यमातून करत असता. आता UPI पेमेंट करत असाल तर ही महत्त्वाची बातमी. तुम्ही एका दिवसा किती पैसे ट्रान्सफर करु शकता, हे जाणून घ्या. UPI पेमेंट करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा? सध्या अनेक लोक UPIचा वापर करत आहेत. एका दिवसात अनेक वेळा अनेक व्यवहार होतात. पाहिले तर डिजिटलायझेशन सध्या खूप व्यापक झालेय. डिजिटल पेमेंट बहुतेक GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe…

Read More

तुम्ही डिजिटल पेमेंट करताना QR कोड स्कॅन करता, पण हा कोड कसा काम करतो, हे माहीत आहे का?, You scan a QR code when making digital payments, but do you know how the code works?

( प्रगत भारत । pragatbharat.com) QR Code Information : क्यूआर कोड आणि बारकोड  दिसायला एकमेकांपेक्षा थोडे वेगळे असतात. मात्र, त्यांना स्कॅन करावे लागते. त्यानंतर आपल्या जी माहिती हवी असते ती तात्काळ मिळते. आता डिजिटल युगात वावरत असताना नवी क्रांती घडली आहे. नोटबंदी आणि कोरोना काळात लॉकडाऊननंतर डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ झाली. आपण पाच आणि दहा रुपयांसाठी पैसे देण्यासाठी मोबाईल ऑन करतो आणि QR Code स्कॅन करुन पेमेंट करतो. मात्र, हा QR Code काम कसे करतो ते तुम्हाला माहीत आहे का? त्याचा फुलफॉर्म  काय, याची आपल्याला माहिती नसते. चला आपण ती…

Read More

कूपन 230 रुपयांचं अन् बिल आलं लाखोंचं… कर्ज काढून केलं पेमेंट; घटनेची जगभरात चर्चा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Haircut Worth Rs Lacks: त्याला त्याच्या मित्राने एक कूपन दिलं होतं. त्या मित्रानेच हे कूपन वापरुन हेअरकट करुन घेण्याचा सल्ला या मुलाला दिलेला. एका रेस्तराँमध्ये वेटर म्हणून काम करणारा हा मुलगा कूपन वापरण्यासाठी या सलूनमध्ये गेला अन् संकटात अडकला.

Read More