पैसे तयार ठेवा… 3 मोठे IPO दाखल! गुंतवणूक केल्यास व्हाल मालामाल; पाहा बॅण्ड, प्राइज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market IPO Alert: यंदाच्या वर्षी भारतीय आयपीओ मार्केटमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्यात. वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्येही आयपीओ मार्केटमध्ये चांगलीच धूम पाहायला मिळत आहे. खास करुन 2023 मध्ये आलेले अनेक आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना साकारात्मक रिटर्न्स दिले आहेत. म्हणजेच या आयपीओमध्ये पैसे लावणाऱ्यांना फायदाच झाला आहे. पुढील 2 दिवसांमध्ये 2 मोठे आयपीएल ओपन होणार आहेत. या आयपीओने आधीच ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ गातला आहे. यामध्ये डीओएमएस (DOMS) आणि आयनॉक्ससारख्या कंपन्यांचा समावेश आहे. याच आयपीओंबद्दल जाणून घेऊयात… डीओएमएस (DOMS) पेन्सिल, स्टेशनरी आणि अन्य शालेय प्रोडक्ट तयार करणारी या क्षेत्रातील मोठी…

Read More