Solar Eclipse 2024 : खरंच सूर्य ग्रहणामुळे प्राण्यांचा व्यवहार बदलतो? अभ्यास काय म्हणतो जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Solar Eclipse Effect On Animal : सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण सोमवारी 8 एप्रिलला आहे. वैज्ञानिकांच्या मते जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी सरळ रांगेत येतात. अशा स्थिती सूर्य चंद्राच्या मागे लपला जातो आणि पृथ्वीवर काही काळासाठी अंधार होतो. तब्बल 50 वर्षांनंतर सूर्यग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर सर्वात अधिक जवळपास 7 मिनिटं अंधार होणार आहे. भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही. या सूर्यग्रहणाचा मानवी जीवनावर परिणाम होतो. तसंच सूर्यग्रहण काळात प्राण्यांच्या व्यवहारात बदल होतो असं आपण ऐकलंय. तुमच्या घरातही पाळीव प्राणी असेल तर सूर्यग्रहणाच्या…

Read More