'माझं आयुष्य पूर्णपणे…,' अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली आहे. दरम्यान अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून मी जेलच्या आत असो किंवा बाहेर, माझं आयुष्य देशासाठी समर्पित आहे असं ते म्हणाले आहेत.   

Read More

Kejriwal Arrest: 'त्याच्या अटकेचं मला वाईट वाटलं नाही, कारण..'; अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anna Hazare On Kejriwal Arrest: लोकपाल जनआंदोलनामध्ये अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं. याच आंदोलनामधून केजरीवाल यांनी पुढे जाऊन ‘आम आदमी पार्टी’ या राजकीय पक्षाची स्थापना केली.

Read More

Loksabha Election Raj Thackerays first reaction After reaching Delhi;दिल्लीत पोहोचल्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, ‘मला फक्त…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे अचानक दिल्लीसाठी रवाना झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. काही दिवसांपुर्वी मनसे नेत्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली होती. मनसे आणि आमच्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकमत असल्याचे भाजप नेते वारंवार सांगत आले आहेत.असे असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाषणांतून सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर उघडपणे टीका करत आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे ‘एकला चलो’ची भूमिका घेतील, असेही वाटले होते. पण राज ठाकरे अचानक दिल्लीला गेल्याच्या बातम्या आल्याने भाजपसोबत युतीच्या चर्चेला वेग आला आहे.  राज ठाकरे दिल्लीला पोहोचले तेव्हा त्यांचे पुत्र अमित ठाकरेदेखील त्यांच्यासोबत होते.…

Read More

'भाजपा-एनडीए पूर्णपणे तयार,' लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi on LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 2 महिने निवडणुकीचा कार्यक्रम चालणार आहे. सात टप्प्यात मतदान होणार असून, 19 एप्रिलपासून सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपा-एनडीए पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं आहे.   

Read More

‘समुद्रातील द्वारका पाहून मला…’; भगव्या कुर्त्यात मोर पिसांसहीत स्कूबा डायव्हिंगनंतर मोदींची प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) जानेवारी महिन्यात लक्षद्वीपमध्ये स्कॉनर्कलिंगचाही आनंद घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज स्कूबा डायव्हिंग केलं. विशेष म्हणजे थेट भारतीय पारंपारिक पोशाखामध्ये स्कूबा डायव्हिंग करत पंतप्रधान समुद्राच्या तळाशी असलेली द्वारका पाहण्यासाठी पोहोचले. पंतप्रधान मोदींनीच त्यांच्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन या द्वारका भेटीचे फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मोदींनीच शेअर केले फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी द्वारकाधिश्वर मंदिराला भेट दिली. मनोभावे पुजा केल्यानंतर पंतप्रधान थेट समुद्राच्या तळाशी बुडालेल्या द्वारका शहराचं दर्शन घेण्यासाठी स्कूबा डायव्हिंग केलं. मोदींनीच हे फोटो शेअर…

Read More

वंदे भारतच्या फूड पॅकेटमध्ये सापडलं झुरळ; फोटो व्हायरल झाल्यानंतर IRTC ने दिली अशी प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणात झुरळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रवाशाने याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

Read More

‘भारतरत्न’ जाहीर झाल्यानंतर अडवाणीची पहिली प्रतिक्रिया, मानले ‘या’ दोन नेत्यांचे आभार; विशेष म्हणजे त्यात मोदी नाहीत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lal Krishna Advani: अयोध्या राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) आंदोलनात सर्वात मोलाची भूमिका निभावणारे ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न (Bharat Ratna) जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत देशाच्या माजी उपपंतप्रधानांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार असल्याची माहिती दिली. यानंतर अडवणी यांनी आपली प्रतिक्रिया जारी केली असून अत्यंत विनम्रता आणि कृतज्ञतेने पुरस्कार स्विकारत असल्याचं म्हटलं आहे.  लालकृष्ण अडवाणी म्हणाले आहेत की, “मी अत्यंत विनम्रतेने आणि कृतज्ञतेने आज जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्काराचा…

Read More

तब्बल 12 तास ED चौकशी झाल्यानंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Pawar ED Raid : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली. मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात रोहित पवार यांची तब्बल 12 तास चौकशी झाली. 12 तासाच्या चौकशीनंतर रात्री दहा वाजण्याच्या  सुमारास रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर पडले. बलाढ्य शक्तीच्या विरोधात आवाज उठवल्यामुळेच ही कारवाई होत असावी असं लोकांचं मत असल्याचं रोहित पवारांनी म्हटल. बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी ही चौकशी झाली. येत्या 1 फेब्रुवारीला ईडीनं त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष…

Read More

शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाची घरच्यांनाच नव्हती माहिती? पहिली प्रतिक्रिया आली समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचा संसार मोडला आहे.  पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्नगाठ बांधली आहे. शोएब मलिक आणि सना जावेदच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हारल झाले आहेत. त्यानंतर तब्बल 14 वर्षांनी सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट झाल्याचे बोललं जात आहे. त्यातच आता शोएब मलिकच्या कुटुंबाची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Read More

‘फक्त अर्ज दाखल केला म्हणून काय..’, उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल सुनावताना एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. यानंतर अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत दाद मागितली आहे. तर दुसरीकडे मंगळवारी मुंबईत महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून, यावेळी निर्णयातील त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान या सर्व घडामोडी आणि आरोपांवर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  “काही नागरिक सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात जात असतील तर तो त्यांचा हक्क आहे. पण फक्त…

Read More