पूलावरुन बस दरीत पडून 45 परदेशी भाविकांचा मृत्यू; केवळ 8 वर्षांची चिमुकली बचावली

( प्रगत भारत । pragatbharat.com) 45 Killed In Bus Accident: दक्षिण आफ्रिकेमध्ये एक मोठा आणि भीषण अपघात झाला आहे. येथे एक प्रवासी बस 165 फूट खोल दरीमध्ये पडली. या बसमधून प्रवास करणाऱ्या 45 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये केवळ एक 8 वर्षांची मुलगी चमत्कारिकरित्या बचावली आहे. बीसीसीने दिलेल्या वृत्तानुसार, वाचलेल्या या मुलीला गंभीर जखमा झाल्या असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. नक्की घडलं काय? ही प्रवासी बस एका बॅरिकेटला धडकली. बस दरीमध्ये पडतानाच तिच्यात एक स्फोट झाला आणि बसला आग लागली. ही बस बोत्सवाना देशातून दक्षिण आफ्रिकेच्या ईशान्येकडील लिम्पोपो…

Read More

'अरुणालच प्रदेश आमचाच, भारत आणि चीनदरम्यान…'; चीनचा पुन्हा एकदा 'हस्यास्पद' दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) China Claims On Arunachal Pradesh: चीनने अरुणालच प्रदेश आमचाच भूभाग असल्याचा दावा करण्याची ही मार्च महिन्यातील चौथी वेळ आहे. देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचा दावा फेटाळून लावल्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा चीनने यासंदर्भात वक्तव्य केलं आहे.

Read More

पुण्यानंतर आता राजस्थानात परदेशी तरुणीसोबत गैरवर्तन; पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने…|Russian Female Tourist Molested In Jaipur By Petrol Pump Employees

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russian Tourist Harassed in Jaipur: राजस्थानमध्ये दरवर्षी मोठ्यासंख्येने पर्यटक फिरण्यासाठी येतात. मात्र, अनेकदा त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण केले गेले आहेत. सध्या सोशल मीडियावरही एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक भारतीय तरुण त्याच्या रशियन मैत्रिणीसोबत दिसत आहे. पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्याने महिलेसोबत छेडछाड केल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर, या भारतीय तरुणाने नेमकं काय झालं हे सांगितलं असून घटनेचा व्हिडिओ बनवून इंटरनेटवर शेअर केला आहे.  जयपुरमध्ये व्हिक्टोरिया नावाची एक रशियन महिला भारतीय व्लॉगरसोबत डिनरसाठी…

Read More

साडेसहा कोटींहून मासिक पगार घेतो भारतात काम करणारा ‘हा’ परदेशी इसम; काय काम करतो पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Highest Paid Salary In India: भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचा देश आहे. भारतीय वंशाचे अनेकजण जगभरातील आघाडीच्या आयटी कंपन्याचं नेतृत्व करत आहेत. मात्र परदेशातील कंपन्यांमध्ये भारतीय लोक CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना दुसरीकडे विप्रोचे सीईओ थेअरी डेलापोर्टे हे भारतामधील सर्वाधिक वेतन घेणारे सीईओ ठरले आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष 2023 च्या अहवालामध्ये हे नमूद केलं आहे. व्यवस्थापकीय निर्देशक पदीही तेच एकीकडे गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यासारखे अनेक भारतीय वंशाचे लोक जगप्रसिद्ध कंपन्यांचं नेतृत्व करत असतानाच थेअरी डेलापोर्टे यांनी भारतातील अनेक आयटी…

Read More

आंध्र प्रदेश Train Accident: 11 जणांचा मृत्यू; अधिकाऱ्यांनी सांगितलं अपघाताचं खरं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) आंध्र प्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यामध्ये रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन प्रवासी ट्रेन्सची धडक झाली. या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 29 जण या अपघातात जखमी झाले आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम्-रायगड पॅसेंजर स्पेशल ट्रेनने विशाखापट्टणम्-पलासा पॅसेंजर एक्सप्रेसला मागून धडक दिली. या अपघातामध्ये रेल्वेचे अनेक डब्बे रुळावरुन उतरले. ही धडक कंटाकापल्ले आणि अलमांडा रेल्वे स्टेशनदरम्यान हा अपघात झाला. रेल्वे मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरने सिग्नल तोडल्याने हा अपघात झाला. ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृ्त्तानुसार एका अधिकाऱ्याने, ‘ड्रायव्हर लाल सिग्नल ओलांडून गेला. त्यामुळे ट्रेनने दुसऱ्या…

Read More

उत्तर प्रदेश : चुलतीवर जीव जडला अन् त्याने काकाला संपवलं! वाद, शिव्यांना कटाळून तरुणाने…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttar Pradesh Crime News: या तरुणाने थेट आपल्या चुलतीला आपला जीव तुमच्यावर जडला आहे असं सांगितलं. यासंदर्भातील माहिती या महिलेने तिच्या पतीला दिली आणि दोघांमध्ये वाद झाला.

Read More

आई होण्यासाठी भारतातील ‘या’ गावात येतात परदेशी महिला; ‘आर्य वंश’ येथेच असल्याची मान्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Travel News : तुम्ही कुठंकुठं फिरला आहात? असा प्रश्न कोणी विचारला तर, आपण अगदी सहजपणे आपण ज्या ज्या ठिकाणी भेट देऊन आलो आहोत त्यांची नावं सांगतो. तर काही ठिकाणी जाण्याची इच्छा व्यक्त करतो. काही ठिकाणं तर अशीही असतात जी फक्त आपल्यासाठीच नव्हे तर, संपूर्ण जगासाठी कुतूहलाचा विषय ठरतात. असंच एक ठिकाण किंबहुना अशी बरीच ठिकाणं भारतातही आहेत. पण, आपण आज अशा एका ठिकाणाविषयी जाणून घेणार आहोत जिथं परदेशी महिला आई होण्यासाठी येतात.  जगातील शेवटचे आर्य वंश  लडाखमधील (Ladakh) दूरवरच्या खेड्यामध्ये असणारी जवळपास 5 ते 8…

Read More

Video : युरोपीय देशही ढोल-ताशाच्या वादनानं दुमदुमला; मराठमोळी संस्कृती पाहून परदेशी नागरिकही भारावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhol Tasha Video : युरोपीय राष्ट्रात वाजला आणि गाजला मराठमोळ्या ढोलाचा ठोका- ताशाची तर्री; परदेशी नागरिकही पाहतच राहिले   

Read More

रस्त्यावर भीक मागणाऱ्या 'या' परदेशी महिलेचा व्हिडिओ व्हायरल, आता सोशल मीडियावर देतेय इंग्रजीचे धडे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Old Poor Lady English Special : सध्या सोशल मीडियावर अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या असाच एक व्हिडीओ हा व्हायरल होतो आहे ज्यात चक्क एक महिला या सोशल मीडियावर इंग्रजी धडे देत आहेत. तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे? परंतु हीच तर गंमत आहे. 

Read More

भांग पिऊन हॉटेलच्या बाल्कनीत आला, तितक्यात फटाके वाजले अन्..; परदेशी नागरिकाचं धक्कादायक कृत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Janmashtami 2023 : देशभरात काही दिवसांपूर्वीच कृष्ण जन्मोत्सव (Janmashtami) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अशातच जन्माष्टमीच्या दिवशी राजस्थानच्या (Rajasthan) जयपूरमधून (Jaipur) एक विचित्र घटना समोर आली आहे. फटाक्यांचा आवाज ऐकून एका परदेशी नागरिकाने थेट हॉटेलच्या खोलीतून खाली उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशी नागरिकाच्या या कृतीमुळे त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. हॉटेलमधून उडी मारल्याने त्याचे हात-पाय तुटले आहेत तसेच इतरही गंभीर जखमा झाल्या आहेत. बुधवारी राजस्थाताली विविध जिल्ह्यांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. दिवसभर विविध जिल्ह्यांतील राधा-कृष्ण मंदिरात भेटी सुरू…

Read More