गीतकार गुलजार, पंडित रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dyanpith Awarad: ज्ञानपीठ पुरस्कार 2023 साठी यंदाचे मानकरी जाहीर करण्यात आले आहेत. 

Read More

Bharat Ratna criteria : भारतरत्न पुरस्कार कसा ठरतो? अटी-शर्ती काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Ratna criteria : भारताचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि  हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एमएस स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याआधी मोदी सरकारने नुकताच कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवानी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केलाय. अशातच आता केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंय, असा आरोप केला जात आहे. अशातच आता भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna) कसा ठरतो? त्याच्या अटी आणि शर्ती काय (Bharat Ratna terms and conditions) आहेत? असा सवाल विचारला जातोय.  भारतरत्न कोणाला दिला…

Read More

Bharat Ratna Awards Announced PV Narasimha Rao and Chaudhary Charan Singh and Swaminathan | नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि स्वामीनाथन यांना भारत रत्न पुरस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Ratna Award Latest News: देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून संबोधला जाणाऱ्या भारतरत्न पुरस्कारासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे.  चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच नरसिंह राव, एन.एस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली आहे.  माजी पंतप्रधान आणि जाट नेता चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिंह राव, हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींची ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.   डॉ. एमएस स्वामीनाथन भारत सरकार डॉ.…

Read More

Bharat Ratna awards to Narasimha Rao Chaudhary Charan Singh and Swaminathan;सर्वोच्च पुरस्कारांची घोषणाः नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि स्वामीनाथन यांना भारत रत्न पुरस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Ratna: देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून संबोधला जाणाऱ्या भारतरत्न पुरस्कारासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे.  चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच नरसिंह राव, एन.एस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली आहे.  माजी पंतप्रधान आणि जाट नेता चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिंह राव, हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींची ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.  It is a matter of immense joy that…

Read More

पद्म पुरस्कार विजेत्यांना सरकारकडून काय-काय मिळतं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Padma Awards 2024: भारत 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात केली आहे. यंदा 132 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. यातील 12 मान्यवर महाराष्ट्रात आहे. पद्म पुरस्कार हे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार आहेत. पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांना कोणत्या सुविधा मिळतात? हे जाणून घेऊया.  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी पाच पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.…

Read More

Maharashtracha Favourite Kon : रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ची जादू कायम, मिळाले ‘इतके’ पुरस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtracha Favourite Kon : प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला ‘वेड’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातून रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. तर त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुखने मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडणाऱ्या या चित्रपटाला तब्बल 9 पुरस्कार मिळाले आहेत.  मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय मानाचा समजला जाणारा ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याची सिनेसृष्टीत कायमच चर्चा रंगताना दिसते.…

Read More

गरब्यातील पुरस्कार ठरला वडिलांच्या मृत्यचं कारण; गुजरातमधील धक्कादायक प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat Crime : पोरबंदरमध्ये एका 11 वर्षीय मुलीने ‘बेस्ट गरबा’चा पुरस्कार पटकावला होता. मात्र काही काळानंतर हा पुरस्कार तिच्या वडिलांच्या मृत्यूचे कारण बनला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read More

सर्वात मूर्ख व्यक्तीचा पुरस्कार मलाच मिळायला हवा, महिला असं का म्हणाली? पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News: इंटरनेटवर कधी कधी विचित्र घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी युजर्स अशा काही करामती करतात की त्यांवर कोणालाही विश्वास ठेवणे कठिण जाते. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कॅलिफॉर्नियातील जेनिफर एवरसोल हिने केलेली करामत पाहून युजर्सनी डोक्यावर हात मारुन घेतला आहे. तर, तिने केलेला प्रकार पाहून लोकांनी तिला सगळ्यात मूर्ख व्यक्ती हा पुरस्कार ही देऊ केला आहे. या घटनेनंतर तिने तिचा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.  काय घडलं नेमकं? कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या जेनिफर एव्हरसोल हिने अजाणतेपणी तिच्या…

Read More

इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; महिला अत्याचाराविरुद्ध उभारला लढा

( प्रगत भारत । pragatbharat.com)  शांततेचा नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे.  इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. 

Read More

महात्मा गांधींना शांतता नोबेल पुरस्कार का मिळाला नाही? समोर आलं खरं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 154 वी जयंती आहे. दरम्यान लोकांना अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांना नोबेल शांतता पुरस्कार का देण्यात आला नाही हा प्रश्न अनेकदा चर्चेत येत असतो. दरम्यान, नोबेल पुरस्कार समितीने महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर याचा उलगडा केला आहे. विशेष बाब म्हणजे एकूण चार वेळा महात्मा गांधींना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं होतं. 1937, 1938, 1939 आणि हत्या होण्याच्या काही दिवस आधी 1947 मध्ये हे नामांकन मिळालं होतं. जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.  1937…

Read More