आयुर्वेदानुसार पावसात दूध कसे प्यावे? ज्यामुळे कफ, खोकला होणार नाही उलट औषध म्हणून करेल काम

( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसात कसे दूध प्यावे आयुर्वेद डॉक्टरांनी पावसात थंड किंवा नॉर्मल वातावराणातील दूध पिण्यास नकार दिला असून कोमट दूध पिण्याचा सल्ला दिला आहे. एवढंच नव्हे तर कोमट दूध पिण्याचा फायदा देखील सांगितला आहे. कोमट दूध प्यायल्यामुळे पचन उत्तम होण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर न्यूट्रिशन्स म्हणजे पोषणतत्व शोषून घेण्याची ताकद वाढते. शरीरामध्ये ताकद भरण्यासाठी मदत करते. दूधात पाणी मिसळावे का? या पोस्टमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांनी दूधात पाणी मिसळण्याचा सल्ला दिला आहे. दुधाच्या एक चतुर्थांश पाणी मिसळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. ही पद्धत अनेक आजारांपासून आराम मिळवण्यास मदत करतात.…

Read More

मुसळधार पावसात कमी तेलकट, हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग फॉलो करा ‘या’ टिप्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cooking Tips in Marathi : बाहेर मस्त पाऊस सुरु आहे, मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी असल्याने मुलं घरी आहेत. त्यामुळे अशावेळी गरमा गरम भजी आणि मस्त चहा हा बेत तर होणारच…विकेंडचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गरमागरम, कुरकुरीत, खमंग आणि कमी तेलकट भजी कशी बनावयची ते आज आम्ही सांगणार आहोत. (cooking tips hotel style crispy onion bhaji and Oil Free Bhaji Receipe video ) आजकाल प्रत्येक जण आपल्या आरोग्यासाठी जागृत आहेत. त्यामुळे तेलकट पदार्थ खाण्यास ते टाळाटाळ करतात. पण वरुण राजाचा कोसळत असताना प्रत्येकाला भज्यांची आठवण तर होणाराच ना…पण…

Read More

पावसात भिजलेले बूट घरच्याघरी लवकरात लवकर सुकवायचे आहेत? ‘या’ 3 गोष्टी ट्राय कराच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Monsoon Tips How to Dry Shoes at Home: ‘माझा आवडता ऋतू’ या विषयावर निबंध लिहायला सांगितल्यानंतर सर्वात आधी डोळ्यासमोर येणारा ऋतू म्हणजे पावसाळा. अर्थात आपल्यापैकी अनेकांना हे लागू असेल. पण खरोखरच पावसाळ्यामधील निसर्ग सौंदर्यापासून ते अल्हाददायक वातावरणापर्यंत अनेक गोष्टी हव्याहव्याश्या वाटतात. मात्र त्याचवेळी पावसात भिजून एखाद्या ठिकाणी जाणं किंवा संपूर्ण दिवस ऑफिसला बसणं फार कठीण होऊन जातं. ओले कपडे किंवा अंगावरील ओल्या गोष्टींमुळे त्वचेला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकांना बूट टाळता येत नाहीत पवासाळ्यामध्ये सर्वात सामान्य समस्या म्हणजे ओले होणारे बूट. अनेकांना सॅण्डल…

Read More