जेव्हा चंद्रावरुन पाहण्यात आलं सूर्यग्रहण, पृथ्वीने रोखला होता सूर्याचा मार्ग; पाहा आश्चर्यकारक VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Solar Eclipse from Moon: 8 एप्रिल 2024 ला पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे. हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी सध्या जगभरात तयारी सुरु आहे. अनेक वैज्ञानिक संस्था आणि स्पेस एजन्सी हे सूर्यग्रहण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सज्ज आहेत. पण हेच सूर्यग्रहण चंद्रावरुन कसं दिसत असेल याचा विचार तुम्ही केला आहे का? याचं कारण ग्रहण म्हणजे सूर्याच्या रस्त्यात चंद्र येत असतो.  चंद्रावरुन सूर्यग्रहण पाहताना चंद्र आणि सूर्याच्या मधे कोण येत असावं? आजपासून 57 वर्षांपूर्वी पहिल्यांदाच नासाच्या लूनर लँडर सर्व्हेयर 3 ने हे सूर्यग्रहण कॅमेऱ्यात कैद केलं होतं. त्यावेळी सर्व्हेयर 3 चंद्राच्या…

Read More