पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू, मृतदेह पाहताच नवविवाहितेने सातव्या मजल्यावरुन मारली उडी; एका घरातून निघाले दोन मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) गाजियाबादमध्ये पत्नी पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. पतीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर पत्नीला मोठा धक्का बसला होता. यानंतर तिने इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.   

Read More

Video : काझिरंगामध्ये पहिल्यांदाच दिसला सोनेरी झळाळी असणारा दुर्मिळ वाघ; रुबाबदार चाल पाहतच राहाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kajiranga national park golden tiger : आसामच्या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देणाऱ्यांची संख्या तुलनेनं मोठी आहे. इथं येऊन महागाय गेंडा पाहत त्याचा अधिवास नेमका कुठं असतो याबाबतचं बारकाव्यानं निरीक्षण करण्याला अनेकांचं प्राधान्य असतं. अशा या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये इतरही अनेक प्राणी आणि पक्ष्यांचा वावर आहे. अशा या राष्ट्रीय उद्यानात नुकताच एक असा प्राणी दिसला, जो पाहताना अनेकजण थक्क झाले.  काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात नुकताच दिसलेला हा लक्षवेधी प्राणी म्हणजे देशातील एकमेव सोनेरी झळाळी असणारा वाघ. सध्या सोशल मीडियावर याच वाघाचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड शेअर केले…

Read More

धावत्या ट्रेनमधून कर्मचाऱ्यांने रुळांवर ओतला कचरा; Viral Video पाहताच Railway म्हणते…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : रेल्वेनं प्रवास करत असताना हा प्रवास जर लांबचा असेल तर, तासनतास एकाच ठिकाणी बसून न राहता काही मंडळी ट्रेनमध्ये फेरफटका मारतात. रेल्वेगाडीच्या दारापाशी जाऊन उभे राहतात. रेल्वेगाडी तिच्या अपेक्षित स्थानकाकडे कूच करत असताना त्यातून प्रवास करणाऱ्यांचीसुद्धा आपआपली कामं सुरु असतात. त्यात रेल्वे कर्मचारीही आलेच. प्रवाशांना खाणं-पिणं पुरवण्यापासून त्यांना अंथरून पांघरुण देण्यापर्यंतची काळजी ही मंडळी घेतात. पण, याच रेल्वेसाठी काम करणाऱ्या हाउसकीपिंग स्टाफ (housekeeping staff) चा एक व्हिडीओ सध्या सर्वांनाच अस्वस्थ करत आहे.  रेल्वेतील हाउसकीपिंग स्टाफ (housekeeping staff)चा अस्वस्थ करणारा व्हिडीओ  नुकताच सोशल…

Read More

फाईलमध्ये HIV Positive पाहताच संतापला डॉक्टर; वेदनेने विव्हळणाऱ्या रुग्णाला लगावल्या कानाखाली, संतापजनक VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) महाराजा यशवंतराव रुग्णालयात हाडाच्या डॉक्टरने एका रुग्णाच्या कानिशलात लगावल्या. अपघातात जखमी झालेल्या रुग्णाने आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली नव्हती. यामुळेच डॉक्टराने रुग्णाला मारहाण केली.   

Read More

महिला शिपायाच्या हत्येप्रकरणी २ वर्षांनी मोठा खुलासा, आरोपीला पाहताच पोलिसही हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: तरुणीकडून लग्नाचा दबाव वाढल्यानंतर हेड कॉन्स्टेबलने तिचीच हत्या घडवून आणली आहे. या प्रकरणी तब्बल 2 वर्षांनी खुलासा झाला आहे. 

Read More

रेल्वेचा रुळ पाहताच मुलगा घाबरला, वेगाने येणाऱ्या ट्रेनच्या दिशेने धावत सुटला; स्टेशनवर एकच आरडाओरड

( प्रगत भारत । pragatbharat.com) पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात एका 12 वर्षाच्या मुलाने लाल शर्टाच्या सहाय्याने एक मोठी ट्रेन दुर्घटना टाळली. मुलाच्या शौर्याची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.   

Read More

इन्स्टावर फेमस होण्यासाठी शिक्षिकेनेच बनवला स्वतःचा अश्लील व्हिडीओ. विद्यार्थ्यांनी पाहताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Social Media Viral Video: सोशल मीडियावरील रिल्स शूट करणे व रिल्समधून मिळणाऱ्या लोकप्रियतेमुळं अनेक जण रिल्ससाठी काहीही करायला तयार होतात. फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी व रिल्सला जास्तीत जास्त लाइक्स मिळवण्यासाठी हद्द पार करतात. कधीकधी सोशल मीडियामुळं अनेकजण जीवही गमावून बसतात. अशातच एका शिक्षिकेने फेमस होण्यासाठी आणि फॉलोवर्स वाढवण्यासाठी असं काही केलं की त्याने सगळेच हादरले आहेत.  उत्तर प्रदेशमधल्या इटावा येथे हा प्रकार घडला आहे. महिला टिचरने अश्लील व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि बघता बघता तिचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला. ज्या शाळेत महिला शिक्षक शिकवते…

Read More

Video : मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान स्वत:च व्हायोलिन वाजत होती वृद्ध महिला, व्हिडीओ पाहताच डोळ्यात पाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : ऑपरेशन थिएटरमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ऑपरेशन थिएटरचं नाव घेतलं की अंग थरथर कापतं. खरं तर हॉस्पिटलच्या पायाला चढायला प्रत्येकाला नकोस होतं. आजारपण आणि हॉस्पिटल म्हटलं तरी घाम फुटतो. अनेक जण तर हॉस्पिलटचं वातावरण तिथला तो औषधंचा वास या टेन्शने आपल्या जवळच्या व्यक्तीला बघायला देखील जात नाही. त्यात जर ऑपरेशन हा शब्द घेतला तरी आपण निशब्द होतो.  ऑपरेशन थिएटरमधील वातावरण, ती शांतता, तिथे जाणवणारं टेन्शन सगळं नकोस होतं. अशावेळी आधार आणि नातेवाईक, डॉक्टर यांचा धीर हा महत्त्वाची भूमिका बजावतात.…

Read More

माहेरी पाठवत नसल्याने पत्नीने भावांना बोलावलं, त्यांना पाहताच पतीने रिव्हॉल्व्हर काढलं अन्….

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : हरियाणाच्या (Haryana News) हिस्सारमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिहेरी हत्याकांडाने हरियाणा हादरलं आहे. पतीनेच पत्नी आणि दोन मेव्हण्यांची निर्घृण हत्या (Crime News) केली आहे. तिघांचीही पतीने गोळ्या झाडून हत्या केली. गोळी लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. तिघांचेही मृतदेह घराच्या अंगणात सापडले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी (Haryana Police) आणि पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत. आरोपीने परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने तिघांचीही हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना घटनास्थळी सात काडतुसे सापडली आहेत.…

Read More

…अन् पतीचा चेहरा पाहताच गर्भवती पत्नीचा मृत्यू, 20 दिवसांनी होणार होती डिलिव्हरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) पती आणि पत्नी हे एकमेव असं नातं असतं जे रक्ताचं नसतानाही आयुष्यभर सोबत असतं. आयुष्याच्या शेवटापर्यंत हा जोडीदार आपल्या सुख आणि दु:खात सहभागी असतो. पण जेव्हा हाच जोदीदार काही कारणास्तव आपल्यापासून दूर जातो तेव्हा होणाऱ्या यातनाही तितक्याच असतात. बिहारमध्ये अशाच प्रकारे पतीपासूनचा हा विरह सहन न झाल्याने एका महिलेने मृत्यूला कवटाळ्याचं समोर आलं आहे. पतीचा चेहरा पाहताच महिलेचा मृत्यू झाला. दुर्दैवी बाब म्हणजे, महिला 8 महिन्यांची गर्भवती होती. महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांसह डॉक्टरही हळहळले आहेत.  हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात जेलमध्ये बंद असलेल्या पतीला भेटायला गेली असता…

Read More