निवडणुकीत पैशांचा पाऊस! पहिल्या टप्प्याआधीच 4658 कोटी जप्त; रोज 100 कोटींची जप्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Election Commission Action Against Money Power: मागील 75 वर्षांच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात जप्त केलेल्या रक्कमेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं स्पष्ट झालं आहे. समोर आलेली आकडेवारी ही फारच धक्कादायक आहे.

Read More

पहिल्या प्रियकराच्या मदतीने केली होती पतीची हत्या, नंतर दुसऱ्या BFने तिलाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये 11 मार्च रोजी पोलिसांना महिलेचा मृतदेह सापडला होता. रॉबर्ट्सगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर ममता श्रीवास्तव अशी तिची ओळख पटली. तसंच, महिला विंडमगंज परिसरातील रहिवाशी असल्याचेही पोलिसांना कळले. त्यादृष्टीने त्यांनी तपासाची दिशा ठरवली. (Love Affair News In Marathi) हत्येच्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना सूचना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मृतदेहाची तपासणी केल्यानंतर महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.…

Read More

देशातील पहिल्या ‘अंडरवॉटर मेट्रो’ मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, तिकीटाचे दर काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Underwater Metro News In Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (6 मार्च 2024 ) कोलकाता येथे भारतातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन केले. पायाभूत सुविधांच्या विकासाकडे देशाचा कल दर्शवणारा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा नवीन मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून कोलकतामधील अंडरवॉटर मेट्रोमधून विद्यार्थ्यांसोबत प्रवास केला आहे. दरम्यान कोलकातामधील हावडा मैदान ते एस्प्लेनेड या दोन स्थानकांमधील बोगद्याची एकूण लांबी 4.8 किलोमीटर आहे. यामध्ये 1.2 किमीचा बोगदा हुगळी नदीच्या 30 मीटर खाली आहे. भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन हावडा मेट्रो…

Read More

LPG Cylinders Price : गॅस सिलेंडर 25 रुपयांनी महागला; महिन्याच्या पहिल्या दिवशी महागाईचा दणका

( प्रगत भारत । pragatbharat.com) LPG Cylinders Price : मार्च महिन्याची पहिली तारीख काही बदल सोबतच घेऊन आली. यातील काही बदलांचा तुम्हाला फायदा होणार आहे, तर काही बदल खिशाला कात्री मारून जाणार आहेत.   

Read More

भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी 4 जणांची निवड, पहिल्यांदाच समोर आले चेहरे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gaganyaan Mission Astronauts: चंद्र आणि सूर्य मोहिमेवर आपल्या यशस्वी कामगिरीचा ठसा उमटवल्यानंतर आता भारत अंतराळ मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. इस्रो सध्या गगनयान मिशवर काम करत आहे. चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 ला मिळालेल्या यशानंतर इस्त्रो अंतराळ संशोधनासाठी नवीन उपक्रम राबवत आहेत. गगनयान भारताचे पहिली मानव मोहिम असणार आहे. गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदा मानवाला आकाशात पाठवणार आहे. गगनयान मोहिमेसाठी कोणत्या अंतराळवीरांची निवड होणार यावरुन आता पडदा उठला आहे.  पंतप्रधान मोदी यांनी 2018मध्ये गगनयान मोहिमेची घोषणा केली होती. भारत स्वबळावर अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहेत. गगनयान मोहिमेसाठी GSLV…

Read More

84 percent of Indian check smartphone within 15 mins of waking up Know More About Study And Mobile Side Effects; 84% भारतीय सकाळी उठल्यावर पहिल्या 15 मिनिटांत करतात ‘हे’ काम, ज्यामुळे आरोग्य धोक्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (BCG) च्या अहवालानुसार, भारतातील सुमारे 84 टक्के स्मार्टफोन वापरणारे झोपेतून उठल्यानंतर 15 मिनिटांत त्यांचे फोन तपासतात. या अहवालात असेही समोर आले आहे की, सुमारे 31 टक्के लोकांचा सकाळी उठल्यावर वेळ स्मार्टफोनवर खर्च होतो आणि लोक दिवसातून सरासरी 80 वेळा त्यांचे स्मार्टफोन तपासतात. ‘Reimagining Smartphone Experience: How ‘Surfaces’ can play a important role in the phone’ असे शीर्षक असलेल्या अहवालात म्हटले आहे की, लोक त्यांचा 50 टक्के वेळ स्मार्टफोनवर स्ट्रीमिंगमध्ये घालवतात. 2010 मध्ये स्मार्टफोनवर घालवलेल्या वेळेचे प्रमाण सुमारे दोन तासांवरून 4.9 तासांपर्यंत वाढले…

Read More

Elephant Rubbing his eyes Video goes viral on Social Media Watch Cute Video; तुम्ही कधी हत्तीला डोळे चोळताना पाहिलंय? हा Viral Video तुम्हाला पोट धरून हसवेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) हत्ती अतिशय समजूतदार असा प्राणी आहे. कायमच आपण हत्तीचे मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर पाहत असतो. इंटरनेटवर हत्तीच्या पिल्लांच्या व्हिडीओला चांगला प्रतिसाद आहे. अनेकदा थकून मोबाईल हातात घेतला आणि हत्तीच्या पिल्लांचा एखादा व्हिडीओ पाहिला तर सगळा क्षीण निघून जातो. असाच हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.  X वर(ट्विटरवर) @buitengebieden द्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हत्ती आपले डोळे चोळताना दिसत आहे. असा व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आला आहे. ज्यामध्ये चक्क हत्ती डोळे चोळताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘एक हत्तीचं पिल्लू कसं आपल्या…

Read More

2024 च्या पहिल्या दिवशी करा ‘हा’ उपाय; रहाल मानसिक तणावापासून दूर

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 Upay:नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही शंकराची पुजा केल्यानं आणि चंद्र कवच पठण केल्यानं मनाला सकारात्मक उर्जा मिळते आणि त्या सोबतचं तुमची असलेल्या श्रद्धेला फळं मिळतं. नववर्ष म्हणजेच 2024 सोमवारपासून सुरू होत आहे. हिंदू धर्मात सोमवार हा महादेवाला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी शंकराची पूजा आणि उपासना केली जाते. शास्त्रानुसार जो व्यक्ती सोमवारी पूर्ण भक्तिभावाने  शंकराची पूजा आणि उपवास करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच तुमच्या कुंडलीतील चंद्र ग्रहही बलवान होतो. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील चंद्रबलामुळे आपण नेहमी प्रसन्न आणि उत्साही राहतो. यामुळे…

Read More

लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीची अट ऐकून डॉक्टला फुटला घाम; धावत गाठलं पोलीस स्टेशन

( प्रगत भारत । pragatbharat.com) पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर आयुष्यभराचा जोडीदार मिळवण्याच्या नादात एका डॉक्टरने आपल्या सुखी जीवनात संकट ओढावून घेतलं आहे. मॅट्रिमोनिअल साईटवरुन ओळख झालेल्या तरुणीशी विवाह करणं डॉक्टर पतीला चांगलंच महागात पडलं आहे. याचं कारण नवविवाहित पत्नीने लग्नाच्या पहिल्या रात्रीच डॉक्टर पतीकडे 50 लाखांची मागणी केली. यानंतर धक्का बसलेल्या पतीला आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं आहे याची जाणीव झाली. यानंतर अखेर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेत आपली व्यथा मांडली.  पहिल्या पत्नीपासून घेतला होता घटस्फोट शाहगंज येथे राहणाऱ्या डॉक्टरने पोलिसांना सांगितलं की, 2019 मध्ये त्याचा घटस्फोट झाला होता. मुलीची…

Read More

VIDEO: मंगळ ग्रहावर कधी ‘वादळ’ पाहिलयं? NASA च्या रोव्हरनं टिपला अभूतपूर्व क्षण!

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA Rover Dust Strom :  मंगळ(Mars) ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासाने(National Aeronautics and Space Administration) विशेष मोहिम हाती घेतली आहे. NASA चा Perseverance Rover मंगळ ग्रहावर संधोन करत आहे. या रोव्हरने एका मोठ्या वादळाचा सामना केला आहे. प्रचंड वेगाने आलेल्या वादळाचा अभूतपूर्व क्षण  NASA च्या रोव्हरवर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याचा व्हिडिओ तुफना व्हायरल होत आहे.  मंगळग्रहावर राक्षसी वादळ NASA च्या रोव्हरवरने कॅप्चर केलेला मंगळ ग्रहावरील वादळाचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. Mars dust devil अर्थात मंगळावर धुळीचा राक्षस असं कॅप्शन देत…

Read More