गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीला फटका; प्रतितोळा दर 71 हजार रुपयांवर, तर चांदी 82 हजारांवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Buying Muhurat on Gudi Padwa 2024 in Marathi : हिंदू नवंवर्ष म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचा गुढीपाडवा. यादिवशी महाराष्ट्रात दारोदारी रांगोळी, विजयी गुढी उभारली जाते. मराठी लोकांचं नवीन वर्ष चैत्र महिन्याची ही सुरुवात असते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी शुभ कार्य केले जाते. या दिवशी सोन्याची खरेदी, वाहन खरेदी, नवीन वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असे. मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीला मोठी मागणी असते. पण गेल्या काही दिवसांपासून भारतात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. भारतात सध्या लगनसराईचा काळ देखील सुरु आहेत. मात्र लग्नसराईच्या निमित्ताने…

Read More

शेअर बाजार आणखी खड्ड्यात! 4.59 लाख कोटींचा फटका बसण्यामागे ‘ही’ आहेत 5 मुख्य कारणं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market Collapse: बुधवारनंतर गुरुवारीही शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली. बुधवारी शेअर बाजार 1628 अंकांनी गडगडला. आज म्हणजेच गुरुवारीही शेअर बाजार पहिल्या सत्रामध्ये 500 अंकांनी गडगडला आहे. निफ्टी 21,450 अंकांपर्यंत खाली घसरला आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये आजही पडझड दिसून येत आहे. आज सेन्सेक्स पडून 70 हजार 982 वर पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी सेन्सेक्स विक्रमी कामगिरी करत होता. अचानक शेअर बाजार का गडगडू लागला आहे? एका दिवसात गुंतवणूकदारांचा 4.59 लाख कोटी कसे बुडले? यामागील कारणं काय आहेत हे जाणून घेऊयात… एचडीएफसी बँकेकडून मोठी निराशा – बुधवारी…

Read More

भारताशी नडल्याचा मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना मोठा फटका! जनतेनंच दिलं सणसणीत उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maldives President Muizzu : मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना भारताबरोबर वैर घेणे चांगलेच महागात पडलं आहे. मालदीवच्या महापौर निवडणुकीत जनतेने त्यांचा पराभव केला आहे. तर भारताचे समर्थन करणाऱ्या पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे.

Read More

कुणाला घर सोडावं लागलं, कुणी घरातच अडकलं; Michong चक्रीवादळाचा सुपरस्टार्सना फटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Actors Stuck in Chennai Floods 2023: बंगालच्या उपसागरात मिचोंग नावाच्या चक्रीवादळानं हाहाकार माजवला आहे. सध्या या चक्रीवादळात अनेकांना आपला जीवही गमावाला लागला असून मुंबईहून चेन्नईला शिफ्ट झालेला बॉलिवूड सुपरस्टार आमिर खाननंही या चेन्नईमध्ये आलेल्या पुरातून सुखरूप बाहेर आला आहे. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फक्त आमिर खानचं नाही तर असे अनेक कलाकार आहेत ज्याचीही सध्या चर्चा आहे. यावेळी तेही या पुरात अडकले होते. यावेळी सोशल मीडियावरून त्यांनी याची माहिती दिली आहे. सध्या या चक्रीवादळामुळे आंध्रप्रदेश, ओडिसा, तामिळनाडू अशा राज्यांतील किनारपट्टीत लगत भागांमध्ये हाय…

Read More

Maharashtra Weather Update Today Foggy Weather in All over State Due to Michaung Cyclone; ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Michaung Cyclone : हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा फटका आज रविवारी महाराष्ट्रासह इतर राज्यांना बसणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ होण्याची दाट शक्यता आहे. ‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.  राज्यात पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अधिक मजबूत होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये गारठा जावण्याची दाट शक्यता आहे. मात्र…

Read More

VIDEO: सोसायटीबाहेर फटाके फोडणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीसह तिघांना उडवलं; एकाची प्रकृती गंभीर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : देशभरात एकीकडे उत्साहात दिवाळी साजरी होत असताना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये हिट अ‍ॅण्ड रनच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेत एक पाच वर्षाच्या मुलीसह तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही प्रकरणातील कार चालकांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुर केला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पहिल्या प्रकरणात नोएडाच्या सेक्टर-119 मध्ये दिवाळीच्या रात्री एका कारने तिघांना धडक दिली. धडकेनंतर कार चालक कारसह पळून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर-119 मध्ये असलेल्या अल्डिको इन्व्हिटेशन…

Read More

यंदाच्या दिवाळीत फटाके फोडता येणार का? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Firecrackers Ban: यंदाच्या दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी प्रकरणी सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. फटाके फोडण्यावर नियंत्रण ठेवण्याबाबतचे आदेश केवळ दिल्लीपूरता नाही तर देशातल्या सर्व राज्यात लागू करावेत असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. 

Read More

व्हेजऐवजी नॉनव्हेज पदार्थ डिलिव्हर केल्याने McDonalds, Zomato अडचणीत; बसला लाखोंचा फटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato McDonald’s Fined: ऑनलाइन माध्यमातून अन्नपदार्थ मागवण्याची सेवा परवणाऱ्या झोमॅटो आणि झोमॅटोवरुन अशी सेवा देणाऱ्या मॅकडॉनल्ड्सला मोठा दणका बसला आहे. शाकाहारी पदार्थाची ऑर्डर दिल्यानंतर मांसाहारी पदार्थ पाठवल्याप्रकरणी या दोघांना दोषी ठरवण्यात आलं आहे. यासाठी या दोन्ही कंपन्यांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे प्रकरण राजस्थानमधील जोधपूर येथील जिल्हा ग्राहक संरक्षण मंचासमोरील असून या प्रकरणात दोन्ही कंपन्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. झोमॅटोने यासंदर्भातील मागील शुक्रवारी शेअर बाजाराला दिली आहे. मात्र झोमॅटोने या आदेशाविरुद्ध आपण अर्ज करणार असल्याचंही कळवलं आहे. काय निर्णय देण्यात आला? जोधपूर…

Read More

New RBI Rule: 1 डिसेंबरपासून प्रॉपर्टीसंबंधी नवा नियम, दुर्लक्ष केल्यास ग्राहकांना रोज 5000 रुपयांचा फटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI New Rule: ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींचा सारासार विचार करून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यानं काही नियमांमध्ये बदल केले जातात. असाच एक नियम बँकेकडून लागू करण्यात येत आहे   

Read More

Commercial LPG Rate : ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका, 209 रुपयाने वाढला सिलेंडर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Commercial Gas Cylinder : कमर्शिअल एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. सिलेंडरच्या किंमतीत तब्बल 209 रुपयांनी वाढ झाली आहे. सिलेंडरचे नवे दर जाणून घेऊया. 

Read More