बोकडाच्या डोळ्यामुळं तरुणावर ओढावला मृत्यू, नवस फेडायला बळी दिला नंतर घडलं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Goat Eye Took  The Life Of Man: बोकडाच्या डोळ्यामुळं एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील सूरजपूर जिल्ह्यात घडली आहे. नवस फेडायला म्हणून एका व्यक्तीने बोकडाचा बळी दिला मात्र याच बोकडामुळं त्याच्यावर जीव गमावण्याची वेळ आली आहे. या विचित्र घटनेची परिसरात जोरदार चर्चा आहे. (Goat Eye Takes Life) बोकडाच्या डोळ्यामुळं ओढावला मृत्यू सूरजपूर जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली आहे. बोकडाच्या डोळ्यामुळं या व्यक्तीवर मृत्यू ओढावला आहे. बोकडाचा बळी दिल्यानंतर त्या व्यक्तीने त्याचा डोळा खाल्ला.…

Read More