धक्कादायक! 14 लाखांची फसवणूक केल्यानंतर महिला वकिलाचा नग्न Video शूट केला अन्..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Crime Make Women Lawyer Strip: कमी शिक्षण असलेल्या किंवा अगदीच अशिक्षित लोकांनाच सायबर गुन्हेगारीचा फटका बसतो असं वाटत असेल तर बंगळुरुमधील या घटनेबद्दल वाचल्यावर तुमचा हा गैरसमज दूर होईल. अगदी उच्च शिक्षित महिला वकिलाला सुद्धा सायबर गुन्हेगारांनी आपल्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिला वकिलाला 14 लाखांचा गंडा घालण्याबरोबरच व्हिडीओ कॉल सुरु असताना तिला कपडे काढण्यासही भाग पाडण्यात आलं. अमली पदार्थांची चाचणी घेत आहे असं सांगत या महिलेला कॉल सुरु असताना कपडे उतरवण्यास सांगण्यात आलं. नंतर या महिलेचे हे नग्नावस्थेतील व्हिडीओ वापरुन…

Read More

सुखी संसार फक्त दिखावा? ‘या’ कारणांमुळे पती- पत्नीची एकमेकांकडून फसवणूक, देशातील ‘हे’ शहर आघाडीवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Relationship News : प्रेम, वैवाहिक नातं आणि सुखी संसार या संकल्पना अनेकदा ‘छान चाललंय’, ‘मस्त चाललंय आमचं’ वगैरे वाक्यांमध्ये व्यक्त केल्या जातात. एखाद्या वैवाहिक व्यक्तीला कैक दिवसांनंतर भेटताच ‘कसं चाललंय आयुष्य?’ असा प्रश्न केला असता सहसा त्यांच्याकडून ही अशीच, थोडक्यात एकाच पठडीतील उत्तरं मिळतात. पण, प्रत्यक्षात मात्र तसं नसतं!  एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार दैनंदिन जीवनातील अनेक लहानमोठे घटक पती पत्नीच्या नात्यावर थेट परिणाम करताना दिसतात. ज्यामुळं पुढं नात्यात एकमेकांची फसवणूक करत जगासमोर मात्र सर्वकाही आलबेल आहे असंही भासवलं जातं. पैशांची हाव किंवा सततचा वाढता…

Read More

13 लाखांच्या एज्युकेशनल लोनच्या नावाखाली 39 लाखांची फसवणूक; तुमच्याबरोबरही असं घडू शकतं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Financial Fraud Of 39 Lakhs: या महिलेने मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेण्याच्या संदर्भात एका व्यक्तीशी वेबसाईटवरुन संपर्क साधला. त्यानंतर ती जवळपास 2 महिने या व्यक्तीच्या संपर्कात होते.

Read More

माजी क्रिकेटर निघाला महाठग! ताज हॉटेलला लावला 5.53 लाखांचा चूना, ऋषभ पंतचीही 1.63 कोटींची फसवणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्लीत पोलिसांनी हरियाणाच्या एका ठगाला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हा आरोपी माजी क्रिकेटर आहे. त्याने हरियाणाकडून अंडर-19 क्रिकेट खेळलं आहे. मृणांक सिंग असं या आरोपीचं नाव आहे. जुलै 2022 मध्ये त्याने ताज पॅलेस हॉटेलची 5 लाख 53 हजारांची फसवणूक केली. त्यावेळी त्याने आपण आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करत असल्याची खोटी बतावणी केली होती.  तपासादरम्यान माहिती मिळाली की, आरोपीने आपण कर्नाटकमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत देशभरातील अनेक लक्झरी हॉटेल मालकांची आणि व्यवस्थापकांची फसवणूक केली आहे. त्याने गंडा घातलेल्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर…

Read More

रतन टाटांच्या नावाने सुरु आहे फसवणूक; तरुणीचा Video शेअर करत स्वत: केला खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Fraud By Name Of Ratan Tata: भारतामधील सर्वांना रतन टाटांनी हा सल्ला दिला आहे असं म्हणत रतन टाटांचा एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडीओची दखल खुद्द रतन टाटांनी घेतली आहे.

Read More

लग्नाच्या 12 वर्षांनंतर नवऱ्याला कळलं पत्नीचं धक्कादायक सत्य, ‘त्या’ गोष्टीसाठी माझी फसवणूक केली…| Viral news 12 years after marriage man finds out his wife is a bangladeshi national trending news

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : पश्चिम बंगालमधील आसनसोलमधील व्यापारी ताबीश एहसानने नाझिया अंबरीन कुरेशीशी निकाह केला. या दोघांच्या लग्नाला तब्बल 12 वर्षे झाली. या वर्षांमध्ये नवऱ्या बायोकमधील संसार अगदी सुखात होता. पण अचानक एकेदिवशी पत्नीचं धक्कादायक सत्य नवऱ्याच्या समोर आलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली फसवणूक झाली असं म्हणते ताबीशने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. एवढंच नाही तर या पतीने भारतातील राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक विभाग आणि एजन्सींमध्ये मदतीची याचना केली आहे. (Viral news 12 years after marriage man finds out his wife is a…

Read More

सुधा मूर्तींच्या नावाने अमेरिकेत लोकांची फसवणूक; दोन महिलांना अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) इन्फोसिसच्या अध्यक्षा सूधा मूर्ती यांच्या नावाने अमेरिकेत फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन महिलांना बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. बंगळुरु पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Read More

प्रियकरला बहिणीसोबत पाहिलं म्हणून त्याला भरपावसात काढलं घराबाहेर, पण ही फसवणूक तिने पाहिली…| Girl throws boyfriend out in rain for cheating on her with her sister watch viral video trending today

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girlfriend Boyfriend Viral Video : नातं कुठलंही असो बहीण भावाचं, प्रियकर प्रेयसी असो किंवा नवरा बायको. कुठलंही नाती ही विश्वासावर उभी असतात. या विश्वासाला तडा गेला की त्यातील गोडवा हरवून जातो. नवरा बायकोमध्ये तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली की ते नातं कायमसाठी संपुष्ट्यात येतं. प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत किंवा प्रेयसी दुसऱ्या तरुणासोबत पकडल्या गेल्यावर त्यांचं आयुष्य उद्धवस्त होतं. आपली नात्यात फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर तो व्यक्ती रागाच्या भरात अनेक गोष्टी करतो. (Girl throws boyfriend out in rain for cheating on her with her sister watch viral video…

Read More

पत्नी कर्मचारी असल्याचं दाखवत 10 वर्ष देत राहिला पगार; कंपनीची 4.2 कोटींची फसवणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Employee Sent Rs 3 Crore To Wife From Private Company: नोकरीवर नसलेल्या पत्नीला कर्मचारी दाखवून तिच्या खात्यावर दर महिन्याला पैसे जमा करण्याबरोबरच या व्यक्तीने स्वत:चा पगारही वाढवून घेतल्याचं समोर आलं आहे.

Read More

PM Kisan Yojana Now the farmers will not be cheated India government Launched App;आता शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, सरकारने आणलं नवं App

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Kisan Yojana: आजकाल शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत.  हे लक्षात घेऊन सरकारने पीएम किसान सन्मान निधी वाटप करताना महत्वाचे बदल केले आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी App लाँच करण्यात आले आहे. यामुळे आता फेस आयडी, ओटीपी आणि फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई केवायसी पूर्ण करता येणार आहे.  शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतही मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या फसवणुकीपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने PM-Kisan Mobile App नावाचे खास…

Read More