बदललेल्या चवीची बिअर जास्त किंमतीला विकली जाणार; मद्यपींची झिंग उतरवणारी बातमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) जर तुम्ही बिअर पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण एका अभ्यासानुसार बिअरचा दर्जा आणि प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यामागे नेमकं काय कारण आहे समजून घ्या.   

Read More

11 वर्षांच्या मुलाकडे विमान सोपवत वडील पिऊ लागले बिअर, नंतर सापडले मृतदेह; अखेरचा VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: धाडस आणि मूर्खपणा यात नेमका काय फरक आहे तो ओळखता आला की नाही की मग काय होतं हे दाखवणारी एक घटना सध्या चर्चेत आहे. 29 जुलैला 42 वर्षीय रिसर्चर गैरोन मैया आणि त्यांचा मुलगा फ्रान्सिस्को मैया यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. विमान दुर्घटनेत दोघांनीही आपला जीव गमावला. एका जंगलात त्यांच्या ट्विन इंजिन असणारं बीचक्राफ्ट बॅरन 58 दुर्घटनाग्रस्त झालं.  11 वर्षीय मुलाच्या हातात दिलं विमानाचं नियंत्रण दरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होण्याआधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दुर्घटनेमागील कारण लक्षात येत आहे. याचं…

Read More

“हिंदूंसमोर आपला अपमान होतोय, तुझा गळा कापेन,” बुरखा घालून बिअर खरेदी करणाऱ्या मुस्लीम तरुणीला भरबाजारात धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) येथे मुस्लीम तरुणींना (Muslim Girl) बिअर (Beer) खरेदी केल्यानंतर रोषाला सामोरं जावं लागलं. मुस्लीम तरुणांनी या तरुणींना भररस्त्यात अडवलं आणि जाब विचारत खडे बोल सुनावण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. यावेळी तिथे उपस्थित तरुण हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओत (Viral Video) एक तरुण तरुणीला मी तुझा शिरच्छेद करेन, मग त्यासाठी जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल अशी धमकी देताना दिसत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दोन मुस्लीम तरुणी बुरखा घालून…

Read More