‘बाई तुला कसला आनंद झालाय?,’ CAA वर सीमा हैदरचं सेलिब्रेशन पाहून प्रियांका चतुर्वैदींची विचारणा, सांगितली सत्यस्थिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्र सरकारने सोमवारी देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू केला आहे. संसदेने मंजुरी दिल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी हा वादग्रस्त कायदा लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचना काढली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी फार कमी कालावधी उरलेला असताना केंद्राने हा संवेदनशील कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचं पाकिस्तानहून भारतात आलेल्या सीमा हैदरने स्वागत केलं असून, आनंद साजरा केला आहे.  सीएए लागू झाल्याने सीमा हैदरचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सीमा हैदरला आपण लवकरच भारताचे नागरिक होऊ…

Read More

Viral Video : ओ बाई! ही बस आहे कुस्तीचा आखाडा नाही, लाथा-ठोसे मारत एकमेकींना धु धु धुतलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Fight Video : एकीने केस ओढले तर दुसरीने थेट तिला लाथ मारली, बसमधील सीटवरुन महिलांची मारामारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.  Updated: Jul 5, 2023, 03:30 PM IST Viral Fight between women bus seat trending video viral on Internet google trend today

Read More

मधुचंद्राच्या रात्री असं काही झालं की पतीने थेट कोर्टात घेतली धाव, म्हणाला ‘ही बाई नाहीये, तर…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) पती आणि पत्नीमध्ये चांगले संबंध नसल्याने प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचं तुम्ही याआधी अनेकदा पाहिलं किंवा ऐकलं असेल. घटस्फोट होण्यासाठी अनेक कारणं असतात. कौटुंबिक कलहापासून ते विवाहबाह्य संबंध अशा वेगवेगळ्या कारणांमुळे विवाहित जोडपी वेगळा होण्याचा निर्णय घेतात. पण पत्नी तृतीयपंथी असल्याने पतीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं नसेल. पण उत्तर प्रदेशातील आग्रा येथे असंच एक प्रकरण समोर आलं आहे.  लग्न केल्यानंतर मधुचंद्राच्या रात्रीच तरुणाला धक्का बसला होता. कारण त्याला त्यावेळी आपली पत्नी पूर्पणणे महिला नसल्याचं समजलं होतं. त्याने पत्नीवर उपचार करण्याचे प्रयत्नही केले, पण त्याचा…

Read More