भयानक! बटन दाबलं, लिफ्टचा दरवाजा उघडला ‘तो’ आत गेला पण… कल्पनाही करु शकत नाही असं घडल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lift Accident in Chutiya Ranchi : झारखंडमध्ये (jharkhand)  एक भयानक दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.  बटन दाबलं दरवाजा उघडला पण लिफ्ट आलीच नाही. यामुळे तो मुलगा थेट 11 मजल्यावरुन पडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. चुटिया पोलीस स्टेशन हद्दीतील अनंतपूर येथे हा अपघात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शैलेश कुमार श्रीवास्तव असे मृत तरुणाचे नाव आहे. शैलेश कुमार श्रीवास्तव हे अनंतपूरमधील समृद्धी एन्क्लेव्हमध्ये राहत होते.  शुक्रवारी ते चौथ्या मजल्यावरून तळमजल्यावर जाण्यासाठी लिफ्टबाहेर उभे होते. त्यांनी लिफ्टचे…

Read More

Video : बुटाने तुडवले, छातीवर लाथ मारली; कौटुंबिक वाद सोडवायला गेलेल्या व्यक्तीला पोलिसाकडून मारहाण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : लोकांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस त्यांच्याच जीवावर उठत असल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातून (UP Crime) समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये (Ghaziabad) एका पोलीस हवालदाराने एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. याप्रकरणी मारहाण केलेल्या हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून उत्तर प्रदेश पोलिसांच्या (UP Police) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गाझियाबाद पोलिसांनी याप्रकरणी मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित…

Read More