वॉशिंग मशिनमध्ये सापडले 500 च्या नोटांचे बंडल; ईडीच्या छापेमारीत 2.54 कोटी जप्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) ED Seizes 2 Crore 54 Lakhs: विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा म्हणजेच ‘फेमा’अंतर्गत सक्तवसुली संचलनालयने देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान केंद्रीय तपास यंत्रणेनं कोट्यवधी रुपयांची कॅश जप्त केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांना छापेमारी केलेल्या एका ठिकाणी चक्क फ्रण्ट लोड वॉशिंग मशीनमध्ये लपवलेल्या नोटा सापडल्या. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, सदर छापेमारीनंतर 47 बँक खात्यांच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे.  ईडीने दिली माहिती ईडीने जारी केलेल्या पत्रकानुसार कॅपरीकोरनियान शिपिंग अॅण्ड लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड सारख्या कंपन्या आणि या कंपनी संचाकल विजय कुमार शुक्ला आणि…

Read More

RBI कडून महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना रद्द; ठेवीदारांची रक्कम बुडाली?

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI News : खातेधारकांच्या हितासाठी आरबीआयकडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर कारवाई. खातेधारकांच्या पैशांचं नेमकं काय होणार? पाहा 

Read More

अबब… तब्बल 2.05 लाख कोटी रुपये बुडाले! HDFC वरील विश्वास नडला; होत्याचं नव्हतं झालं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sell off in HDFC Bank Share Market: भारतीय बँकिंग श्रेत्रातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअर्समधील ताज्या घसरणीची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. एचडीएफसीचे शेअर्ज गडगडल्याने केवळ या सर्वात मोठ्या खासगी बँकेचे मूल्यांकन आणि भारतात चौथ्या क्रमांकावर असलेल्या अॅक्सिस बँकेच्या मूल्यामधील तफावत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच एचडीएफची बाजारपेठेतील मूल्यांकनही फार मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचं बाजार मूल्य 131 अब्ज अमेरिकी डॉलर इतकं आहे. मागील वर्षी जून महिन्यात ही बँक यशाच्या शिखरावर असताना हाच आकडा 156.2 अब्ज…

Read More

शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली बोट नदीत बुडाली; आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Students Boat Drown: बोट उलटल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटद्वारे सहवेदना व्यक्त केली आहे. 

Read More

2050 पर्यंत मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार; जगात 5 शहर आधीच बुडाली

( प्रगत भारत । pragatbharat.com) 2050 हे वर्ष भारतासाठी धोक्याचे ठरणार आहे. कारण, 2050 मध्ये मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

Read More

वाढदिवस साजरा करून परतताना डॉक्टरांचा मृत्यू; GPS ने चुकीचा रस्ता दाखवल्याने नदीत बुडाले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala News : वाढदिवसाच्या दिवशीच एका डॉक्टरचा त्याच्या मित्रासह कारसह नदीत बुडून मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. दरम्यान जीपीएसच्या वापरामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.

Read More

5 वेळा स्टार्टअप बुडाला; शेवटी अशी उभी केली 9800 कोटींची उलाढाल असलेली कंपनी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story : अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अथक प्रयत्न करुनही यश मिळाले नाही की अनेक जण हार मानतात. तर, काही जण प्रयत्न सुरु ठेवतात. अशीच Success Story आहे ती   9800 कोटींची उलाढाल असलेल्या boAt कंपनीच्या मालकाची. 5 वेळा स्टार्टअप व्यवसाय बुडाला. पण हार मानली नाही. शेवटी यश मिळालेच. boAt सध्या एक जगप्रसिद्ध ब्रँडपैकी एक आहे.  अमन गुप्‍ता (Aman Gupta)  हे या कंपनीचे सह-संस्‍थापक आहेत.   इयरफोन, हेडफोन, स्पीकर, ट्रॅव्हल चार्जर, होम स्पीकर ते स्मार्ट वॉच बनवणारी boAt कंपनी सध्या चांगलीच ट्रेंडिंगमध्ये आहे.   शार्क टँक…

Read More

भंगारवाला ते 148729 कोटींचा मालक! मुंबईत आल्यानंतर नशीब पालटलं; 9 उद्योग बुडाले पण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Businessman Inspirational Story: भांगार खरेदी विक्रीचा व्यवसाय ते 16 हजार कोटींचा मालक किंवा एकूण 1 लाख 48 हजार 729 कोटींचा उद्योगाचा डोलारा उभा करणारी व्यक्ती असा प्रवास करणारी भारतीय व्यक्ती कोण हे तुम्हाला माहितेय का? नाही ना? याच उद्योजकाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. भारतामधील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक नाव म्हणजे अनिल अग्रवाल (Anil Agarwal)! ब्रिटनमधील केंम्ब्रीज विद्यापीठामध्ये नुकतेच अनिल अग्रवाल यांना विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. वेदान्ता रिसोर्सेस लिमिटेड या कंपनीचे सर्वेसर्वा असलेले अनिल अग्रवाल हे काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रात अचानक चर्चेत…

Read More

धक्कादायक! केदारनाथ मंदिरात महिलेने पुजाऱ्यासमोरच उधळलं नोटांचे बंडल; Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी VIDEO : हिंदू मुलासोबत मुस्लीम मुलीचं लग्न, पण सोहळा सुरु असतानाच पोलीस आले आणि…

Read More

Video : पोलीस ठाण्यासमोर महिलेने उडवले 500-500च्या नोटांचे बंडल; कारण ऐकून बसेल धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News : मध्य प्रदेशात (MP News) गुरुवारी संध्याकाळी नोटांचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले. पोलीस ठाण्यासमोरील (MP Police) रस्त्यावरच एका महिलेने 500 च्या नोटांचा वर्षाव केला. या नोटांच्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नांनी पोलीस ठाण्यासमोरून लोकांना हटवले. त्यानंतर महिलेकडे चौकशी केली असता तिने पोलिसांवरच भ्रष्टाचाराचा (Bribe) आरोप लावला. पोलीस ठाण्याच्या बाहेरील रस्त्यावरच वृद्ध महिलेने अचानक तिच्या पर्समधून नोटांचे बंडल काढले आणि आधी 500-500 च्या नोटा उडवल्या. यानंतर पुन्हा 100-100 च्या नोटांचे बंडल काढून रस्त्यावर फेकले. या घटनेचा व्हिडीओ…

Read More