Pink Tax बद्दल कधी ऐकलंय का? व्यावसायिकेने उठवला आवाज, Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kiran Mazumdar-Shaw: तुम्ही इनकम टॅक्स, जीएसटी याबाबत तुम्ही कधी ऐकलं असेलच पण तुम्ही कधी पिंक टॅक्सबाबत ऐकलं का? पिंक टॅक्स हा महिलांच्या सामानांवर लावण्यात येणारा कर आहे. अनेकांना अजूनही पिंक टॅक्सबाबत माहिती नाहीये. मात्र, आता हा मुद्दा चर्चेत आला आहे. व्यावसायिका किरण मजूमदार शॉ यांनी विरोधात आवाज उठवला आहे.  किरण मजूमदार शॉ यांनी एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तु्म्हीदेखील विचारात पडू शकता. व्हिडिओत सांगितले आहे की, पुरुषांचे प्रोडक्ट आणि महिलांच्या प्रोडक्टच्या किंमतीत अंतर असते. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की…

Read More

चांद्रयान 3 बद्दल सर्वात मोठी अपडेट: चंद्राभोवती घिरट्या मारताना दिसले 'हे' खास उपकरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान 3 चे प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राभोवती घिरट्या घालत आहे. 

Read More

पगार 80 लाख, काम बेबी सिटींग! भरपूर सुट्ट्या अन् खासगी जेटही सेवेत; जाणून घ्या या Dream Job बद्दल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी चीन समर्थक नेत्यानं निवडून आल्यानंतर घेतला भारताशी पंगा; भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त विधान

Read More

Chandrayaan-3 बद्दल इस्रोकडून आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती; Photo सह जरा स्पष्टच सांगितलं की…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan-3 Latest Update : इस्रोच्या प्रत्येक मोहिमेनं देशवासियांना वेगळाच अनुभव घेण्याची आणि विज्ञानाचा जवळून पाहण्याची संधी दिली आहे. नुकतंच पार पडलेलं चांद्रयान 3 चं प्रक्षेपित हे त्यातीलच एक होतं. 14 जुलै 2023 रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रचंड मेहनतीनं तयार करण्यात आलेल्या आणि देशातील असंख्य नागरिकांच्या मत्त्वाकांक्षा सोबत घेवून हे यान अतिप्रचंड वेगानं अवकाशाच्या दिशेनं झेपावलं.  यानाचं प्रक्षेपण होण्याच्या क्षणापासून त्याच्या प्रत्येक हालचालीवर इस्रोनं नजर ठेवण्यास सुरुवात केली. फक्त भारतातूनच नव्हे, तर संपूर्ण जगभरातून अवकाशप्रेमींसह या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेकांनीच या जगावेगळ्या प्रवासाप्रती…

Read More