Kendra Tirkon Rajyog: बुध ग्रहाने बनवला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींच्या दारी येणार सुख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kendra Tirkon Rajyog: बुध मेष राशीत असल्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. बुध मेष राशीच्या चढत्या घरात स्थित आहे आणि मकर राशीच्या चौथ्या भावात म्हणजेच केंद्रस्थानी भ्रमण करत आहे. 

Read More

मॅडम मोठ्या अभिनेत्यासोबत अल्बम करायचाय…; अमिष दाखवत अभिनेत्रीवर बलात्कार, अश्लील व्हिडिओही बनवला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: तरुणीला झगमगत्या दुनियेत नाव कमवायचे होते, पैसे कमवायचे होते. तीच्या याच जिद्दीचा गैरफायदा घेत आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपींनी तरुणीवर व्हिडिओ अल्बम आणि चित्रपटात भूमिका मिळवून देतो म्हणत तिच्यावर बलात्कार केला आहे. शूटिंगच्या बहाण्याने वेगवेगळ्या राज्यात व शहरांत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्याचबरोबर, युवतीला अन्य लोकांसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यात आला. पोलिसांनी पिडितेच्या तक्रारीवरुन पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  उत्तर प्रदेशच्या कानपुर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. लखनौच्या साउथ सिटीयेथील रहिवाशी हेमंत कुमार राय यांच्यावर कानपुरच्या तरुणीने…

Read More

South Korea Artificial sun temperature world record World Marathi News;दक्षिण कोरियाने बनवला कृत्रिम सुर्य, पृथ्वीवर 10 कोटी डिग्री तापमान; दुनिया झालीय हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) South Korea Artificial sun: जगात देश-प्रदेश जरी कित्येक असले तरी पृथ्वी, सुर्य आणि चंद्र एकच असल्याचे आपण शिकलो असू. पण विज्ञान इतक्या पुढे गेल्यानंतर जगात काय ऐकायला मिळेल सांगता येत नाही.दक्षिण कोरियाच्या परमाणू वैज्ञानिकांनी पृथ्वीवर 10 कोटी डिग्री सेल्लियस तापमान निर्माण करुन वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहे. इतके तापमान आतापर्यंत कोणत्याच देशाने निर्माण केले नाही. कृत्रिम सुर्याच्या परमाणू संलयन प्रयोगातून हे तापमान निर्माण केलेले हे तापमान सुर्याच्या कोरपेक्षा सातपट असल्याचे सांगण्यात येतंय. भविष्यातील औद्योगिक उर्जेच्या दिशेने हा एक मैलाचा दगड सिद्ध होईल, असे दक्षिण कोरियाने म्हटले…

Read More

Vipreet Rajyog: बुध ग्रहाने बनवला विपरीत राजयोग; 'या' राशींना भाग्योदयाचे प्रबळ योग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vipreet Rajyog: ग्रहांचा राजकुमार बुध 20 फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश केला आहे. ज्यामुळे विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. 

Read More

Buisness Idea: वॅगनरचे बनवले हॅलीकॉप्टर, लग्नामध्ये फिरवून गंगाराम करतोय मोठी कमाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wagner Convert into Helicopter: गंगाराम यांनी आयडिया प्रत्यक्षात उतरवली. आता ही हेलिकॉप्टरसारखी कार परिसरात आकर्षणाचे केंद्र बनली आहे. 

Read More

रुग्णाच्या बेडवर बसून बनवले इन्स्टाग्राम रील्स; प्रशिक्षण घेणाऱ्या 38 विद्यार्थ्यांवर कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : कर्नाटकमध्ये एका रुग्णालयात मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्राम रील्स शूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर आता या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

Read More

फॅक्टरीमध्ये ब्रेड कसा बनवला जातो तुम्हाला माहितीये का?, Video पाहून अंगावर काटा येईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bread Factory Viral Video: सोशल मीडियाचा वापर जस जसा वाढला आहे तसा मार्केटिंगची पद्धतही बदलत चालली आहे. हल्ली छोट्यातल्या छोट्या उद्योगाची ब्रँडिग सोशल मीडियावरुन केली जाते. त्यानंतर या वस्तुंची मागणीदेखील वाढायला लागते. तसंच, हॉटेल व्यवसायिकांनीही हा फंडा वापरला आहे. अनेक फुड व्लॉगर मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन तिथल्या पदार्थांची खासियत रिल्समधून सांगतात. मात्र, कधी कधी फुड व्लॉगरमुळं एखाद्या पदार्थाची पोलखोलदेखील होते.  सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून युजर्सही बुचकळ्यात पडतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दिवसाची सुरुवातच चहा-कॉफीने होत असते.…

Read More

1 कोटी महिलांना बनवलं ‘लखपती दीदी’, निर्मला सितारमण यांचा दावा; पण ही योजना आहे तरी काय? Lakhpati Didi Yojana Budget 2024 Union budget In Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Union budget In Marathi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 (आज) सादर केला असून, हा मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प असणार आहे. यावेळी 1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत. दरम्यान लखपती दीदींना प्रोत्साहन दिले जाणार असून, लखपती दीदी योजनेची व्याप्ती दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 9 कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला आहे. लखपती दीदींमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन…

Read More

YouTube वर Video पाहून बनवली 4 कोटींची कंपनी; Shark Tank India मध्ये ठेवला 50 लाखांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाची परेड नेहमी कर्तव्य पथावरच का आयोजित केली जाते?

Read More

'राम आएंगे' गाण्याचा अनोखा विक्रम, एका दिवसात बनवले 'इतके' रिल्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियावर ‘राम आएंगे’ हे गाणं सातत्याने चर्चेत आहे. या गाण्यावर आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक रिल्स, व्हिडीओ बनवण्यात आले आहेत.

Read More