एअरफोन, नटबोल्ट अन् बरंच काही…; पोटदुखीने हैराण झालेल्या तरुणाच्या पोटात सापडल्या लोखंडाच्या वस्तू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News Today: एक व्यक्ती गेल्या दोन वर्षांपासून पोटदुखीने त्रस्त होता. अनेक औषधोपचार केले मात्र वेदना वाढतच होता. अखेर या व्यक्तीने रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी जेव्हा त्याला पोटदुखीचे कारण विचारले तेव्हा त्याला सांगताच आले नाही. डॉक्टरांनी जेव्हा एक्स-रे काढला तेव्हा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले. तरुणाच्या पोटात इअरफोन, नट बोल्टसारख्या अनेक वस्तू दिसत होत्या. या वस्तू तरुणाच्या पोटात कशा गेल्या हे मात्र कळू शकलेले नाहीये.  पंजाब राज्यातील मोगा जिल्ह्यातील ही घटना आहे. 3 तासांच्या ऑपरेशननंतर या तरुणाच्या पोटातून इअर फोन, रिटेनर, नट बोल्ट, वॉशर, लॉकेट, स्क्रू…

Read More

सोने, चांदी अन् बरंच काही…; समुद्राच्या तळाशी असलेल्या प्राचीन मंदिरात सापडला मौल्यवान खजिना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Treasure found at Egypts Coast: इजिप्तमध्ये संधोधकांच्या हाती मौल्यवान खजिना लागला आहे. या खजिन्याची किंमत अब्जावधी डॉलरमध्ये असल्याचे सांगितले आहे. यूरोपियन इंस्टीट्यूट फॉर अंडरवाटर आर्कियोलॉजी (IEASM)ने प्रेस रिलीज जारी करुन खजिन्याबाबत माहिती दिली आहे. प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे की, इजिप्तमधील भूमध्यसागराच्या तटावर पाण्यात बुडालेल्या एका मंदिरात हा खजिना सापडला आहे. फ्रेंच पुरातत्वशास्त्रज्ञ फ्रँक गोडिओ यांच्या नेतृत्वाखालील संशोधकाच्या पथकाने थॉनिस-हेराक्लिओन शहरातील पाण्याखाली असलेल्या अमून देवाच्या मंदिराच्या ठिकाणी संशोधन केले होते. तेव्हा हा खजिना सापडला आहे.  संशोधकांच्या पथकाने शहराच्या दक्षिणेकडील कालव्याची तपासणी केल्याचे IEASM कडून सांगण्यात आले…

Read More

Shrikant Jichkar Indias most educated Marathi leader educated from 42 universities doctor lawyer IAS IPS and many more;भारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता, 42 विद्यापीठातून शिक्षण, डॉक्टर, वकील, IAS, IPS आणि बरंच काही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Srikant Jichkar: एखादा माणूस आपल्या आयुष्यात किती पदव्या घेऊ शकतो? किती विद्यापिठात शिकू शकतो? यावर आपलं उत्तर 1 ते 10 आकड्यापर्यंत असू शकते. पण असा मराठी माणूस आहे, जो भारतातील सर्वात शिक्षित माणूस म्हणून ओळखला जातो. या मराठी माणसाकडे तब्बल 20 डिग्री आहेत. एकूण 42 विद्यापीठांमधून त्यांनी हे शिक्षण घेतले आहे. श्रीकांत जिचकर हे मराठी नेते अधिकृतपणे भारतातील सर्वात शिकलेले व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  श्रीकांत जिचकर हे 25 वर्षांचे असतानाच त्यांच्याकडे 14 पोर्टफोलिओ होते. त्यांच्या या विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये…

Read More

Supriya And Sachin Pilgaonkar Love Story Know About How To Maintain Relation In Marriage So Long; सुप्रियाची सचिन पिळगावरांना ३७ वर्षांची साथ, सुखाच्या संसारासाठी या जोडीकडून बरंच काही शिकण्यासारखे

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिपाली नाफडे यांच्याविषयी दिपाली नाफडे प्रिन्सिपल डिजीटल कंटेट प्रॉड्युसर “दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल. लेख…

Read More

धक्कादायक! बारमधून बाहेर काढल्याने दारुड्याने बारच पेटवला; 11 जणांचा होरपळून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Sets Bar On Fire: आरोपी हा मद्यधुंदावस्थेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मरण पावलेल्या व्यक्तींपैकी एकाच्या सासऱ्यांनी या बारला आपत्कालीन दरवाजा नव्हता असं सांगतानाच एकच दरवाजा असून तो ब्लॉक झाल्याने अनेकजण अडकून पडल्याचा दावा करण्यात आला आहे.

Read More

पैसे, सोने आणि बरंच काही…; पाकिस्तानातून किती रक्कम घेऊन आली सीमा हैदर?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider News: पाकिस्तानी सीमा आणि नोएडात राहणारा सचिन यांची प्रेमकहाणीची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे. भारतासह पाकिस्तानातही सीमा हैदर ही चर्चेत आली आहे. पबजी खेळत असताना सीमा आणि सचिन यांची ओळख झाली. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सचिनसोबत लग्न करण्यासाठी तिने पाकिस्तानसोडून थेट भारत गाठले. मात्र सीमा हैदर भारतात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.  सचिनसोबत लग्न करण्याची स्वप्न पाहत सीमा भारतात आली. मात्र, येताना सोबत तिची चार मुलंही घेऊन आली. २७ वर्षांच्या सीमाला तिच्या पहिल्या पतीपासून चार मुलं आहेत.…

Read More

जिम, थिएटर अन् बरंच काही, दुबईतील सर्वात महागडं घर विक्रीला काढलं, किंमत ऐकून धडकी भरेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dubai Most Expensive House: दुबईतील सर्वात महागडे घर आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. या घराची किंमत 750 दशलक्ष दिरम्स (204 मिलियन डॉलर) म्हणजे भारतीय रुपयांनुसार १ हजार ६७५ कोटी इतकी आहे. या घराच्या बांधणीसाठी इटालियन मार्बल्सचा वापर केला आहे. त्यामुळं या घराला मार्बल पॅलेस (Dubai Marble Palace) असंही म्हणतात. हॉलीवूडच्या ब्रेव्हरी हील्सच्या धर्तीवर एमिरेट्स हील्सवर ही दुबईतील सगळ्यात महागडी प्रोपर्टी उभी करण्यात आली आहे. Luxhabitat Sotheby’s International Realty या घराची विक्री करणार आहे.  हे घर घेण्यासाठी भारतीयांमध्येही स्पर्धा लागली आहे. मात्र हे घरं खरेदी करणार हे…

Read More