वहिनीच्या प्रेमात वेडा, सख्या भावाचा अडथळा लहान भावाने असा केला दूर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: अलीकडच्या काळात नातेसंबंधाची व्याख्याच बदलत चालली आहे. छत्तीसगढमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कवर्धा जिल्ह्यात एका तरुणाने त्याच्या सख्ख्या भावाची निर्घृणपणे हत्या केली आहे. भावाच्या मृत्यूनंतर घरातील सगळ्यांना त्याचा आकस्कात मृत्यू झाल्याचे सांगून त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्याची तयारी करत होता. मात्र, एका चुकीमुळं त्याचा पर्दाफाश झाला. (Crime News) जिल्ह्यातील बांगर गावात राहणारा बिरसु राम त्याच्या पत्नी व मुलांसह राहत होता. मात्र, त्याचा लहान भाऊ भीम सैयाम याची त्याच्या वहिनीवर घाणेरडी नजर पडली. त्याच्या मोठ्या भावाला याची माहिती मिळताच तो चिडला.…

Read More

नागपुरातील हृदय पिळवटून टाकणारी घटना, शेकोटीमुळे झोपडीला आग; 2 भावांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nagpur News :  नागपुरातील सेमिनरी हिल्स परिसरातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. शेकोटीमुळे झोपट्टीला आग लागली आणि यात दोन सख्या भावांचा होरपळून मृत्यू झाला. 

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू; दोन सख्ख्या भावांचा समावेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन मुलांचे मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवले होते.

Read More

UP Crime Brother want Marry Sister LLB student cut neck after refused;बहिणीशीच लग्न करण्याचा भावाचा बालहट्ट, विरोध केल्याने उचललं भयानक पाऊल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brother want Marry Sister: भावा बहिणीच्या पवित्र नात्याचे उदाहरण अनेकदा दिले जाते. पण नात्याला काळीमा फासण्याचे काम एका भावाने केले आहे. या भावाचा आपल्या बहिणीवरच जीव जडला. त्याच प्रेम इतकं वाढत गेलं की लग्न बहिणीशीच करणार या निर्णयापर्यंत तो जाऊन पोहोचला. त्याला विरोध केल्यानंतर गळा कापण्यापर्यंत त्याची मजल केली. काय आहे ही घटना? भावा-बहिणीच्या नात्याचं पुढे काय झालं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने भावा-बहिणीचे नाते कलंकित केले. लग्नास नकार दिल्याने एका तरुणाने आपल्या चुलत…

Read More

‘आई माझ्या छोट्या भावाची काळजी घे,’ मेसेज पाठवून 14 वर्षीय मुलाने 35 व्या मजल्यावरुन मारली उडी

( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील एक ह्रदयदावक घटना समोर आली आहे. येथील एका 14 वर्षीय मुलाने उंच इमारतीच्या 35 व्या मजल्यावरुन उडी मारत टोकाचं पाऊल उचललं. इमारतीवरुन खाली पडल्यानंतर जागीच मुलाचा मृत्यू झाला. यानंतर तेथील लोकांनी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि परिस्थितीची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, मुलाने टोकाचं पाऊल का उचललं याची माहिती पोलीस घेत आहेत. अभ्यासाच्या दबावामुळे त्याने हे पाऊल उचललं असावं अशी शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री हैदराबादमध्ये ही…

Read More

रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाचा मृत्यू, बहिणीने मृत भावाच्या हाताला राखी बांधली अन् शेवटचा…; सगळेच गहिवरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणात एका बहिणीवर रक्षाबंधनाच्या दिवशीच दु:खाचा डोंगर कोसळला. भावाला राखी बांधण्याआधीच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याने सणाच्या दिवशी बहिण शोकसागरात बुडाली होती. यावेळी तिने मृत भावाच्या हातावर राखी बांधत त्याला शेवटचा निरोप दिला.  

Read More

बोअरवेलमध्ये पडून दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू; शेतमालकाने स्वतःलाही संपवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Crime : राजस्थानमध्ये एका शेतात बोअरवेलसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलांच्या मृत्यूनंतर शेतमालकानेही स्वतःला संपवलं आहे.

Read More

भावाचा बहिणीवर जडला जीव, लग्न करण्याचं ठरवलं पण…| Brother Sister Love Affair Decided to get married but brother and sister waiting for the last rites for 96 hours viral news

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brother Sister Love Affair : एका धक्कादायक घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भावाचा बहिणीवर जीव जडला. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण… Updated: Jul 17, 2023, 02:58 PM IST Brother Sister Love Affair Decided to get married but brother and sister waiting for the last rites for 96 hours viral news

Read More

आंघोळीला जाण्याच्या वादातून मोठ्या भावाची हत्या; बायको आणि पत्नीलाही मारलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशातील (UP News) मुरादाबादमध्ये एका 33 वर्षीय गॅस वेल्डरची त्याच्याच लहान भावाने बेदम मारहाण करून हत्या केली आहे. या हत्येमुळे मुरादाबामध्ये खळबळ उडाली आहे. मात्र हत्येपेक्षा त्याच्या कारणाचीच जास्त चर्चा सुरु आहे. घरातील बाथरूममध्ये आधी आंघोळ (Bath) कोण करणार यावरूनच हा किरकोळ वाद सुरू झाला होता. याच वादातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केली. लहान भावाच्या हल्ल्यात मोठ्या भावाची पत्नी आणि तीन मुलीदेखील जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी (UP Police) याप्रकरणी आरोपी भावाला अटक केली आहे. फकीर हुसेन असे मृत पावलेल्या व्यक्तीचे…

Read More

लग्नघरात प्रेतांचा ढीग अन् रक्ताचा सडा.. मोठ्या भावाचा पत्नीसह सात जणांवर कुऱ्हाडीने हल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशात लग्नघरात एका माथेफिरुने पत्नीसह सात जणांवर कुऱ्हाडीने वार केले आहेत. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरु केला आहे. 

Read More