Lok Sabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा! एप्रिल, मे, जूनमध्ये मतदान; निकाल ‘या’ तारखेला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Nivadnuk 2024 Full Schedule: लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. देशात लोकसभेचे निवडणूक 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान पार पडणार आहे. एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. केंद्रामध्ये पुन्हा कोण सत्तेत येणार हे 4 जून रोजी लागणाऱ्या निकालामधून स्पष्ट होणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्याच्या क्षणापासून देशात आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही निवडणूक आयोगाने केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि सुखबीर सिंह यांनी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमारही यावेळी उपस्थित होते. काय म्हणाले निवडणूक आयुक्त…

Read More

Chaitra Navratri 2024 : यंदा घोड्यावर स्वार होऊन येणार माँ दुर्गा, कधी आहे चैत्र नवरात्री? घटस्थापना मुहूर्त, महत्व जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chaitra Navratri Date : हिंदू पंचांगानुसार वर्षभरात 4 नवरात्र येत असतात. यातील दोन या गुप्त नवरात्री असतात तर दोन शारदीय आणि चैत्र नवरात्र असते. गुप्त नवरात्र ही तंत्र साधनेसाठी शुभ मानली जाते. तर शारदीय आणि चैत्र ही गृहस्थ भक्त साजरी करतात. देशभरात शारदीय नवरात्राचा मोठ्या उत्साह आपण पाहतो. तर चैत्र नवरात्रीलादेखील देशात देवींच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यंदा कधी आहे चैत्र नवरात्री जाणून घ्या.  (Chaitra Navratri 2024 date Maa Durga will come riding a horse this year when is Chaitra Navratri Know Ghatasthapana Muhurat…

Read More

‘मी इथे कपडे धुण्यासाठी आले नाही’; पत्नीचं उत्तर ऐकून संतापलेल्या पतीने केली हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chhattishgarh Crime : छत्तीसगढच्या रायपूरमधून हादरवणारी घटना समोर आली आहे. पती पत्नीच्या वादात महिलेची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. 24 तासांपूर्वीच एका महिलेची घरगुती कारणावरुन हत्या झालेली असताना पुन्हा एक हत्या झाल्याने रायपूरमध्ये खळबळ उडाली आहे. क्षुल्लक कारणावरुन ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे. रायपूरमध्ये पत्नीची गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या हत्येमागचं कारण म्हणजे पत्नीने कपडे धुण्यास नकार दिला हे होतं. हे संपूर्ण प्रकरण रायपूरच्या खरोरा पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहे. शांतीनगरमध्ये राहणाऱ्या यज्ञबाला…

Read More

‘गटारातील तिच्या मृतदेहावर मी…’; पोलिसाने 2021 साली केलेल्या हत्येचा धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime News Cop Killed Woman: दिल्लीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांच्या मुख्य हवालदाराने आपल्या सहकारी महिला हवालदाराची हत्या केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही हत्या 2021 साली झाली असून 2 वर्षांहून अधिक काळापासून त्याने हे सत्य लपवून ठेवलं होतं. आरोपीचं नावं सुरेंद्र सिंह राणा असं आहे. सुरेंद्रने मोनिका यादव या आपल्या महिला सहकाऱ्याला लग्नाची मागणी घातली होती. मात्र तिने नकार दिल्याने सुरेंद्रने तिची हत्या केली. सुरेंद्रने मोनिकाची आई शकुंतला आणि बहिणी पोर्णिमा यांनाही 2 वर्ष अंधारात ठेवलं. मोनिकाच्या घरच्यांना सुरेंद्रने तिने…

Read More

'होय, मी चूक केली…', ध्रुव राठीचा व्हिडीओ शेअर केल्यावर अरविंद केजरीवालांनी का मागितली माफी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Arvind kejriwal Apologized : अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलशी संबंधित कथित अपमानास्पद व्हिडिओ (Allegedly defamatory video) प्रकरणात आपली चूक मान्य केली.

Read More

माझी व त्यांची…, मोदी-शाहांमधील ‘हे’ 2 गुण आवडल्याने मी BJP सोबत : अजित पवार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ajit Pawar On Qualities He Liked In PM Modi Amit Shah: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर 9 महिन्यांनी लिहिलेल्या एका पत्रातून भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याची कारणं सांगितली आहेत. आपली भूमिका स्पष्ट करणारं एक पत्रच अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून लिहिलं आहे. विशेष म्हणजे या पत्रात अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यातील 2 गुण आवडल्याचं नमूद करत भाजपाला पाठिंबा देण्यासाठी हे गुण महत्त्वाचे ठरल्याचं म्हटलंय. मोदी-शाहांचे हे 2 गुण आवडले अजित पवार यांनी लिहिलेल्या…

Read More

महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात पवारांचं सूचक विधान! म्हणाले, ‘मी स्वत:..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Pawar On INDIA Alliance Seat Sharing: राज्यसभेचे खासदार तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं आहे. भारतीय जनता पार्टीने कितीही घोषणा केल्या तरी निवडणूकपूर्व सर्वेक्षणांचे कल पाहिल्यास लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागा ‘इंडिया’ आघाडी जिंकेल असं पवार म्हणालेत. तसेच महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 39 जागांवर एकमत झाल्याचंही पवारांनी सांगितलं. उर्वरित जागांसंदर्भातील चर्चेसाठी उद्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. काही राज्यांमध्ये वाद “अलिकडे इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही.…

Read More

Bihar Crime ExtraMarital Affair Husband killed his girlfriend After threat of his wife;’हत्या कर नाहीतर मी…’ बायकोच्या धमकीनंतर अंडा रोलमध्ये विष टाकून प्रेयसीला संपवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) ExtraMarital Affair Murdered: अनैतिक संबंधाचा शेवट वाईट झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जेथे पत्नीने पतीला धमकी देत त्याच्या प्रेयसीचे आयुष्य संपवायला सांगितले. यावर मागचा-पुढचा विचार न करता पतीने आपल्या प्रेयसीला विष देऊन मारल्याचा प्रकार समोर आलाय. या विचित्र प्रकारामुळे परिसराक खळबळ माजली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. समस्तीपूर जिल्ह्यात 3 फेब्रुवारीला एका तरुणीचा मृतदेह सापडला. ती घटहो ओपी येथे राहणारी असल्याचे समोर आले. दरम्यान मुलीच्या आईने तिच्या मृत्यूची तक्रार उजियारपूर पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पोलिसांचे पथक वेगाने…

Read More

‘काँग्रेस आता आऊटडेटेड झालंय’, पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात; म्हणाले ‘मी पूर्ण तयारीने…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Speech in Rajya Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. पंतप्रधान मोदींनी दुपारी 2 च्या सुमारास राज्यसभेतील भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर भाष्य केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंवर जोरदार निशाणा साधला. “या सभागृहात देशाच्या पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला प्रचंड त्रास देण्यात आला. आताही तुम्ही काहीही न ऐकण्याच्या उद्देशानेच आला आहात. पण मी देखील यावेळी पूर्ण तयारीने आलो आहे. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही”,…

Read More

VIDEO : ‘…मग काय होतं, ते मी भोगलंय’; केक कट करण्याआधी श्रेयस तळपदेनं केली अशी प्रार्थना

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी VIDEO : निक जोनसनं ‘मान मेरी जान…’ गाणं गाताच ‘जीजू जीजू’ ओरडे लागले चाहते!

Read More