7 मार्च ठरणार महत्त्वाची! नार्वेकरांविरोधातील याचिका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाची ‘ती’ मागणी स्वीकारली

( प्रगत भारत । pragatbharat.com) shivsena mla disqualification case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये 7 मार्चची तारीख अत्यंत महत्त्वाची ठरण्याची शक्यात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात दिलेल्या निकालाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या याचिकेवर 7 मार्च रोजी देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. नार्वेकरांनी काय निकाल दिला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या काळात शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा विषय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार…

Read More

नवविवाहिता तिच्या रुममध्ये प्रियकराबरोबर सापडली! पतीने रंगेहाथ पकडताच केली अजब मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशमधील संबळमधील नखासा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावामध्ये एका विवाहित महिलेला भेटण्यासाठी तिला प्रियकर पोहोचला. या महिलेच्या पतीने दोघांना रंगेहाथ पकडलं. या दोघांना पतीने बेदम मारहाण केली. तसेच 112 क्रमांकावर फोन करुन या व्यक्तीने पत्नीचा प्रियकर तिला भेटायला आला होता अशी माहिती पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. पोलीस या महिलेला आणि तिच्या प्रियकराला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. या महिलेचा पतीही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. पोलीस स्टेशनला पोहचल्यानंतर या महिलेने एक विचित्र मागणी केली. या महिलेची मागणी…

Read More

'अडणवाणींची मागणी अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम न पाडता ते…'; भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lal Krishna Advani Wish About Disputed Construction In Ayodhya: 6 डिसेंबर 1992 साली अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम कारसेवकांनी पाडल्यानंतर नेमकं काय काय घडलं यासंदर्भातील ही माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे.

Read More

आधी माज दाखवला अन् आता म्हणे..; चीनप्रेमी राष्ट्राध्यक्ष मुइझ्झूबद्दल मालदिवची अजब मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) President Muizzu visit to India: शपथविधीनंतर 24 तासांच्या आत मुइझ्झू यांनी भारताचे लष्कर परत बोलाविण्याची औपचारिक विनंती करून भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणाला धक्का दिला होता.

Read More

राम मंदिरामुळे वाढली ‘या’ शेअरची मागणी; वेळीच गुंतवणूक केल्यास पडू शकतो पैशांचा पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Multibagger Stock: तुम्ही शेअर मार्केटच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा विचार करत असाल आणि एखाद्या मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असाल तर ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायलाच हवी अशी आहे. शेअर बाजारामध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला खणखणीत रिटर्नस मिळतात. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदार मालामाल झालेत. अशाच एका शेअरबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्याचं कनेक्शन अयोध्येतील राम मंदिराशी आहे. कोणत्या कंपनीची शेअर? या शेअरचं नाव आहे प्रवेग लिमिटेड. आता या कंपनीचं अयोध्येमधील राम मंदिराशी काय कनेक्शन आहे असा प्रश्न पडला असेल तर…

Read More

Date Rape Drug अन् PM सुनक यांचं घर… ब्रिटनमध्ये नवा वाद; थेट राजीनाम्याची मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Date Rape Drug Comment : ब्रिटनचे गृह सचिव जेम्स क्लेवरली अडचणीत आले आहेत. क्लेवरली यांनी 18 डिसेंबर रोजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सरकारी निवासस्थानी म्हणजेच 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे आयोजित करण्यात आलेल्या रिसेप्शनमध्ये केलेल्या एका विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. मी माझ्या पत्नीच्या ड्रिंकमध्ये ‘डेट रेप’ नावाचा अंमली पदार्थ टाकला आहे, असा विनोद क्लेवरली यांनी केला. मात्र या विनोदावरुन आता त्यांच्यावर चौफेर टीका केली जात आहे. होणारी टीका पाहून क्लेवरली यांनी माफीही मागितली आहे. तरीही क्लेवरली यांचा राजीनामाच घ्यावा अशी मागणी केली जात आहे.…

Read More

Russian President Vladimir Putin has urged Russian women to have at least eight children;’किमान 8 मुलांना जन्म द्या नाहीतर…’, पुतिन यांनी रशियन महिलांकडे का केली मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russian 8 Children: देशातील महिलांनी किमान आठ मुले जन्माला घालण्याचे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केले आहे. मोठ्या कुटुंबांना ‘आदर्श’ बनवण्याच्या दिशेने लोकांनी काम करावे, असे त्यांनी आवाहन केले. जगभरात लोकसंख्या वाढीचा प्रश्न उद्धवत असताना पुतिन यांनी असे आवाहन का केले? असा प्रश्न उपस्थित होतोय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  रशियाला लोकसंख्येच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.  जन्मदरातील घसरण आणि युक्रेनबरोबरच्या युद्धात सतत सैनिक शहीद होणे, अशा दुहेरी संकटात रशिया सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मॉस्कोमध्ये जागतिक रशियन पीपल्स काऊन्सिलला व्हिडिओद्वारे संबोधित करताना त्यांनी या गोष्टी…

Read More

पुरग्रस्तांच्या भेटीला गेलेल्या फडणवीसांना आला वेगळा अनुभव, पुरग्रस्तांनी केली 'ही' मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nagpur Flood: पूरग्रस्त घरांची पाहणी करताना फडणवीसांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.. फडणवीसांनी प्रत्येक घराची पाहणी करावी अशी मागणी स्थानीक करत होते.

Read More

PM Modis security major lapse young man jumped in front of the convoy to ask for army Job;पंतप्रधान मोदींच्या ताफ्यासमोर अचानक आला तरुण, करु लागला ‘ही’ मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modis security major lapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा ताफ्यात मोठी चूक समोर आली आहे. पंतप्रधान मोदी शनिवारी संध्याकाळी सिग्रा येथील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथून विमानतळाकडे निघाले असताना एका तरुणाने त्यांच्या ताफ्यासमोर उडी मारली. पंतप्रधानांच्या गाडीला नेहमीप्रमाणे सुरक्षा रक्षकांचा गराडा होता. धक्कादायक म्हणजे असे असतानादेखील हा तरुण पीएम मोदींच्या गाडीपासून अवघ्या 10 फूट अंतरावर पोहोचला होता. पंतप्रधान मोदींच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली.  पंतप्रधानांच्या सुरक्षा करणाऱ्या एसपीजी कमांडो आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या कर्मचार्‍यांनी या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले आहे.…

Read More

‘कपडे काढ, मला शरिरसुख हवंय’, बार डान्सरची मागणी अन् लष्कर अधिकाऱ्याने जागीच केलं ठार, आधी हातोड्याने…

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तराखंडची राजधानी देहरादून एका हत्याकांडामुळे हादरलं आहे. पोलिसांना रविवारी सिरवालगढ येथे एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता, जे काही समोर आलं त्यानंतर हादराच बसला. याचं कारण या हत्येमागे एक लष्कर अधिकारी होता. पोलिसांनी या लष्कर अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीदरम्यान पोलिसांना अनेक आश्चर्याचे धक्के बसले. पीडित तरुणी मूळची नेपाळची होती आणि पश्चिम बंगालच्या सिलिगुडी येथे वास्तव्यास होती. मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. पण अखेर पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे, ज्यामुळे सगळेच हादरले आहेत. एका लेफ्टनंट…

Read More