मुलीचे हात-पाय बांधलेला फोटो पाठवत मागितली 30 लाखांची खंडणी, सत्य समोर आल्यानंतर वडील हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशात एका व्यक्तीने आपल्या 21 वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. तसंच अपहरणकर्त्यांनी 30 लाखांच्या खंडणीची मागणी केली असल्याची माहितीही तक्रारीत दिली. अपहरणकर्त्यांनी त्याला मुलीचे हात-पाय बांधल्याचे काही फोटोही पाठवले होते. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने राजस्थानमधील कोटा येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता पण प्राथमिक तपासात पोलिसांना मुलीनेच आपल्या अपहरणाचा बनाव केल्याची शंका आली आहे. “आतापर्यंतच्या तपासात जे पुरावे हाती लागले आहेत त्यावरुन तरी मुलीचं अपहरण झालं आहे असं दिसत नाही. पुराव्यांवरुन हा सगळा बनाव असल्याचं दिसत आहे,” अशी माहिती कोटाचे…

Read More

रशियाने 7 भारतीय पर्यटकांना जबरदस्ती युद्धात उतरवलं; तरुणांनी 105 सेकंदाचा व्हिडीओ शेअऱ करत मागितली मदत

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंजाब आणि हरियाणमधील काही तरुण रशियात अडकले असून त्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे. आपली फसवणूक करत रशियाने युद्धात उतरवलं असल्याचा दावा या तरुणांनी केला आहे. आपल्याला जबरदस्तीने युक्रेनविरोधात युद्ध लढायला लावलं जात असल्याचं तरुणांचं म्हणणं आहे. तरुणांनी एक्सवर 105 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करत सरकारकडे मदत मागितली आहे.  तरुणांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओत लष्कराचे कपडे घातल्याचं दिसत आहे. त्यांच्या अंगावर जॅकेट आणि डोक्यावर टोपी दिसत आहे. ते एका कोंडलेल्या आणि अस्वच्छ खोलीत उभे असून बंद खिडकी दिसत आहेत. यामध्ये सहा जण एका बाजूला उभे असून, हरियाणाच्या…

Read More

लोकप्रिय अभिनेत्रीच्या मित्राची अमेरिकेत गोळी मारून हत्या, पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Devoleena Bhattacharjee seeks help from PM Modi :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही नेहमीच सोशल मीडियावर अनेक गोष्टींवर स्पष्टपणे बोलताना दिसते. आता देवोलीनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीचा हात मागितला आहे. देवोलीनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या मित्राची अमेरिकेत गोळी मारून हत्या करण्यात आल्याचं सांगितलं. देवोलीनानं ही पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना देखील टॅग केलं. तिनं तिच्या मित्राचं पार्थिव भारतात परत आणण्यासाठी त्यांच्याकडे मदत मागितली आहे.  देवोलिनाच्या या मित्राचं नाव अमरनाथ घोष आहे. अमरनाथ हा…

Read More

'होय, मी चूक केली…', ध्रुव राठीचा व्हिडीओ शेअर केल्यावर अरविंद केजरीवालांनी का मागितली माफी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Arvind kejriwal Apologized : अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलशी संबंधित कथित अपमानास्पद व्हिडिओ (Allegedly defamatory video) प्रकरणात आपली चूक मान्य केली.

Read More

'जय श्री राम' म्हणत नयनतारानं मागितली माफी, 'अन्नपूर्णी' चित्रपटातील रामाच्या आक्षेपार्ह संदर्भाबाबत अभिनेत्रीची पोस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nayanthara Apologizes After Annapoorani Controversy :  नयनतारानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अखेर मागितली माफी, ‘अन्नपूर्णी’ चित्रपटातील रामाच्या आक्षेपार्ह संदर्भावर केली पोस्ट

Read More

‘भारताची जाहीर माफी का मागितली जात नाही,’ मालदीवमध्ये गदारोळ, संसदेत परराष्ट्रमंत्र्यांना समन्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्धीप दौऱ्यानतर त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मालदीवमध्ये राजकीय गदारोळ सुरु आहे. मालदीवच्या मुख्य विरोधी पक्षाने परराष्ट्रमंत्र्यांना संसदेत बोलावत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. मालदीवच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार मीकैल नसीम यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, भारत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर स्पष्टीकरण देण्यासाठी परराष्ट्रमंत्री मूसा जमीर आणि उपमंत्र्यांना संसदेत बोलावण्याची मागणी केली आहे.  पुढे ते म्हणाले आहेत की, मालदीव सरकारने भारताची अधिकृतपणे माफी का मागितलेली नाही? याशिवाय आक्षेपार्ह विधान करणाऱ्या उपमंत्र्यांना त्यांच्या…

Read More

‘जर भारताने बहिष्कार टाकला तर आपलं भविष्य…,’ मालदीवच्या माजी मंत्र्याची स्पष्टोक्ती, मागितली भारताची माफी

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्धीप दौऱ्यानतर त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मालदीवच्या तीन मंत्र्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मरियम शिउना, माल्शा शरीफ आणि महजून माशिद अशी या मंत्र्यांची नावं आहेत. अनेक सेलिब्रिटी, उद्योगपतींनी सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला आहे. तसंच भारतीयांनी #BoycottMaldives ट्रेंड सुरु केला आहे. यामुळे मालदीवमधील काही नेते घाबरले असून, आपली चिंता व्यक्त करत आहेत. माजी मंत्री अहमद महलूफ यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत स्पष्ट मत मांडल असून अर्थव्यवस्था ढासळेल असं म्हटलं आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केल्यानंतर अनेक भारतीयांनी आपला मालदीव दौरा रद्द…

Read More

धक्कादायक! चहा मागितला म्हणून बायकोने नवऱ्याच्या डोळ्यात घातली कात्री

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवऱ्याने चहा मागितला म्हणून पत्नीने चक्क कात्रीच डोळ्यात घालून हल्ला केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात ही घटना घडली आहे.   

Read More

‘मी असंच बोललो होतो,’ महिलांसंबंधी वादग्रस्त विधानावर नितीश कुमारांनी मागितली माफी; केंद्रीय मंत्री म्हणाले ‘गटारछाप’

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांच्या शिक्षणावर बोलताना आक्षेपार्ह विधान केलं आहे. महिलांचं शिक्षण आणि लोकसंख्या नियंत्रण यांची जोड लावताना त्यांनी असं काही म्हटलं ज्यामुळे विधानसभेत महिला आमदारांचीही मान शरमेने खाली झुकली होती. दरम्यान आपल्या या विधानावर त्यांनी माफी मागितली आहे. मी तर महिलांच्या शिक्षणावर बोललो होतो. मी असंच बोललो होतो, पण जर कोणी दुखावलं असेल तर मी माफी मागतो असं ते म्हणाले आहेत.  सभागृहात बोलताना नितीश कुमार यांनी महिलांच्या शिक्षणावर भर देत आहोत असं सांगितलं. “माझ्या एखाद्या विधानाने जर कोणी दुखावलं असेल तर मी…

Read More

पैसे मागितले म्हणून वकिलाची महिलेला बेदम मारहाण! सहकाऱ्यांना सोडवावी लागली कुस्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jharkhand News : झारखंडच्या धनबाद दिवाणी न्यायालयात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कोर्टाच्या आवारातच महिला वकील आणि तिची महिला अशिल यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read More