‘एक लाख रुपये देते त्याला माझ्यासमोर मारा!’ पत्नीने प्रियकराच्या मित्रांना दिली पतीची सुपारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: किसान इस्तखार हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असल्याने पत्नीच पतीची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पत्नीने आरोपींना एक लाख रुपयांची सुपारी देऊन पतीची हत्या करण्याची सुपारी दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  पत्नीनेच पतीची सुपारी दिल्याच्या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. खळबळजनक म्हणजे, पतीच्या मृत्यूआधी पत्नीनेच त्याला चहात नशेचे औषध टाकून प्यायला दिले होते. त्यानंतर पत्नीच्या समोरच तिच्या प्रियकराने व त्याच्या मित्राने रश्शीच्या सहाय्याने त्याचा गळा दाबून खून केला.…

Read More