उरले फक्त 10 दिवस, मिळणार मोफत गॅस सिलेंडर… काय आहे योजना?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Free Cylinder Scheme : पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत 2023-24 या वर्षासाठी 2,312 कोटी रुपयांचे बजेट जाहीर करण्यात आलं आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 1.75 कोटी गरीब महिलांना दरवर्षी दोन मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत.

Read More

रेल्वेसारखं विमानातही लहानग्यांना मोफत प्रवास असतो का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Air Fare for Children: लहान मुलांसोबत विमानाने प्रवास करत असताना किती वर्षांपर्यंतच्या मुलांसोबत विमान प्रवास करु शकता याची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घ्या 

Read More

सर्वसामान्यांना मोफत वीज मिळणार, मोदी सरकारची महत्त्वकांक्षी योजना लाँच; असा घ्या लाभ!

( प्रगत भारत । pragatbharat.com)  PM Surya Ghar Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना 300 युनिटपर्यंत मोफत वीजेचा लाभ घेता यावा यासाठी सर्वोदय योजना राबवण्यात आली आहे. या योजनेमुळं फक्त मोफत वीजच नव्हे तर कमाईची संधीदेखील मिळणार आहेत. या योजनेअंतर्गंत रोजगारदेखील मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 75000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक या योजनेत केली आहे.  22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना 300 युनिट मोफत वीज मिळेल, अशी घोषणा केली होती. ही योजना आता PM Surya Ghar Yojna: मोफत वीज योजना या नावाने लाँच केली…

Read More

ग्रामीण भागात दोन कोटी घरं बांधणार, 300 युनिट वीज मोफत; केंद्र सरकारची मोठी घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget News In Marathi: लोकसभा निवडणुकीपूर्वीचा केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. गुरुवारी सकाळी 11 वाजता नव्या संसद भवनात अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडत आहेत.

Read More

दर महिना 300 युनिट वीज मोफत! सरकारची ही योजना आहे तरी काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Union Budget 2024: 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. 58 मिनिटांच्या आपल्या भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. शेतकरी ते महिला वर्गांसाठी अनेक योजनांच्या घोषणा केल्या आहेत. निर्मला सीतारमण यांनी सरकारच्या सूर्योदय योजनेबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.  निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं आहे की, सरकारने सूर्योदय योजनेची सुरुवात केली आहे. या अतर्गंत घराच्या छतांवर सोलर सिस्टम लावण्यात येईल. या योजनेची पहिल्यांदा घोषणा राम मंदिर लोकार्पण सोहळ्यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी केली होती. अर्थमंत्र्यांनी आज…

Read More

आयुष्यमान कार्डमुळे कुठे होतात मोफत उपचार? कोणाला मिळतो योजनेचा लाभ?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayushman Card Scheme: सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकार अनेक योजना आणत असते. बऱ्याचजणांना याची माहिती नसते. अशावेळी आपत्कालिनवेळी याचा भुर्दंड सहन करावा लागतो. आयुष्यमान कार्ड योजना हीदेखील अशीच एक सरकारी योजना आहे. आयुष्यमान योजनेचा थेट फायदा सर्वसामान्यांना होतो. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना उपचार सुविधा पुरवते. याद्वारे त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळू शकतात. कोठे मिळतात उपचार? जर कोणाकडे आयुष्मान कार्ड असेल तर तो सर्व सरकारी रुग्णालये आणि काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये त्याचा लाभ घेऊ शकतो. कोरोना, कॅन्सर, किडनी, हृदयविकार, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, गुडघा आणि…

Read More

National Food Security Act Govt will sell Cheap Rate flour Marathi News;सरकार विकणार पीठ, 10 किलोचे पॅकेट 275 रुपयांना! मोफत रेशन योजना होणार बंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘खाली बस, तू फार…’, रॅलीत आपलं चित्र हातात घेऊन मुलगी उभं असल्याचं पाहून मोदींनी केलं असं काही

Read More

शासनाचा मोठा निर्णय; 12 वी उत्तीर्ण मुलींना मोफत मिळणार स्कूटर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tripura Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून देशाचा चालू आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता त्यामागोमागच मागील काही महिन्यांमध्ये विविध राज्यांकडूनही राज्यासाठीच्या आर्थिक तरतुदी जाहीर करण्यात आल्या आहेत. जिथं कर्नाटमागोमाग देशात त्रिपुराटे अर्थमंत्री एकाएकी चर्चेचा विषय ठरत आहेत.  त्रिपुराच्या अर्थमंत्रीपदी असणाऱ्या प्राणजित सिंह रॉय यांनी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 24,654 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये करसवलती आणि त्यासंदर्भातील समाधानकारक बाबी पाहायला मिळाल्या नाहीत. मान्सून अधिवेशनाच्या एक दिवस आधीच हा अर्थसंकल्प सादर करत रॉय यांनी देशातील अर्थव्यवस्था 8 टक्के दरानं विकासाच्या वाटेवर जाईल अशी आशाही व्यक्त…

Read More

फुकट तिथे प्रकट! मोफत बस प्रवासासाठी बुरखा घालून वावरतोय पुरुष; पोलिसांच्या ताब्यात येताच….

( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka News : महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेच्या ‘शक्ती’चा मोफत लाभ घेण्यासाठी बुरखा घातल्याचा आरोप करत गुरुवारी कर्नाटकातील सांशी बसस्थानकावर रहिवाशांनी 58 वर्षीय व्यक्तीला पकडलं होतं. पोलिसांनी झडती घेतल्यानंतर त्या व्यक्तीकडे एका महिलेचे आधार कार्ड सापडलं आहे.

Read More

आयुष्यभर मोफत पिझ्झा खा; मृत्यूनंतर पैसे द्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pizza : पिझ्झा कुणाला आवडत नाही? पिझ्झा आणि बर्गर अतिशय चवीनं खातो. अलिकडच्या पिढीत पिझ्झा आणि बर्गरची क्रेझ इतकी वाढलीय की हे पदार्थ खाल्ल्याशिवाय अनेकांची भूकच भागत नाही. पिझ्झाला मोठी मागणी आहे. पिझ्झा प्रेमींसाठी एक भन्नाट ऑफर आहे. आयुष्यभर मोफत पिझ्झा खा आणि मृत्यूनंतर पैसे द्या. न्यूझीलंडमधील एका कंपनीने ही भन्नाट ऑफर आणली आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्यायसाईक अनेक कृप्त्या लढवतात. न्यूझीलंडच्या एका पिझ्झा चेनने  ‘बॉय नाऊ पे लेटर’ अशी भन्नाट ऑफर आणली आहे. कंपीनीची ही ऑफर पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. ही ऑफर काही…

Read More