…म्हणून द्रौपदी मुर्मू राम मंदिराच्या कार्यक्रमाला हजर नव्हत्या; राहुल गांधींचं खळबळजनक विधान, ‘तुमच्यासाठी जागा…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi on Ayodhya Ram Temple: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी असल्याने राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला त्यांना प्रवेश दिला नाही असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.  तुमच्यासाठी येथे जागा नाही असं भाजपाने त्यांना सांगितलं होतं असा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. या कार्यक्रमात फक्त अरबपती, नरेंद्र मोदी, मोहन भागवत आणि निवडलेल्या 1 टक्के लोकांनाच प्रवेश देण्यात आला असंही त्यांचं म्हणणं आहे. ते ठाण्यात बोलत होते.  ‘…म्हणून द्रौपदी मुर्मू राम मंदिराच्या कार्यक्रमाला हजर नव्हत्या’ “राम मंदिराच्या कार्यक्रमात तुम्हाला गरीब, मजूर, शेतकरी दिसला…

Read More

‘राष्ट्रपती मुर्मू विधवा असल्याने…’; सनातन धर्मावरुन उदयनिधी स्टॅलिन यांची मोदी सरकारवर टीका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Udhayanidhihi Stalin On Sanatana Dharma President Droupadi Murmu: तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी बुधवारी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे. राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आमंत्रित न करण्यासंदर्भात उदयनिधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. स्टॅलिन यांनी, द्रौपदी मूर्मू या विधवा आहेत आणि त्या आदिवासी समाजातून येतात म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं असं म्हटलं आहे. यालाच आपण सनातन धर्म असं म्हणायचं का? असा सवालही स्टॅलिन यांनी विचारला आहे. 800 कोटी रुपये खर्च करुन… उदयनिधी…

Read More

…अन् द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा Call केला Miss

( प्रगत भारत । pragatbharat.com) Droupadi Murmu Missed Most IMP Call: सतत मोबाईलवर असणारे आणि गरज पडेल तेव्हाच मोबाईल वापरणारे असे 2 प्रकारचे लोक असतात असं म्हटलं जातं. भारताच्या प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) या मोबाईल कमी प्रमाणात वापरणाऱ्यांपैकी आहेत. मात्र मोबाईलचा फारसा वापर न करण्याच्या याच सवयीमुळे द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा कॉल मिस केला होता. हा कॉल त्यांना पंतप्रधानांच्या कार्यालयामधून करण्यात आला होता. एनडीएकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी तुम्हाला उमेदवारी देत असल्याचं या कॉलवरुन त्यांना कळवण्यात येणार होतं. मात्र त्यांनी तो कॉल उचललाच नाही. हा…

Read More