मजूर ते लॉटरी किंग; Electoral Bonds मध्ये सर्वाधिक निधी देणाऱ्या कंपनीचे मालक कोण माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bonds : मागील काही दिवसांपासून देशातील लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच प्रचंड चर्चा सुरु आहे ती म्हणजे निवडणूक रोखे, राजकीय देणगी आणि तत्सम गोष्टींची. निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाकडून आखून दिलेल्या वेळेच्या आधीच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून मिळालेली निवडणूक रोखे संदर्भातील माहिती संकेतस्थळावर जाहीर केली. ज्यामुळं सर्वाधिक राजकीय देणगी देणाऱ्या कंपनीची नावं समोर आली. इतकंच नव्हे, तर कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक देणगी किंवा निधी मिळाला यासंदर्भातील माहितीही यातून समोर आली.  12 एप्रिल 2019 ते 11 जानेवारी 2024 पर्यंतची ही आकडेवारी असून, या यादीमध्ये लॉटरी…

Read More

Success Story Sagar Ratna Restaurant Owner Jayaram Banan Networth life career struggles;कधी 18 रुपयांच्या पगारासाठी भांडी धुवायचे, आज 300 कोटींच्या व्यवसायाचे मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jayaram Banan Success Story: हॉटेलमध्ये भांडी घासणारा वेटर कधी 300 कोटींचा मालक होईल, असा विचार कधी केलाय का? हो. प्रामाणिक मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर काहीही अशक्य नाही. सागर रत्ना या रेस्टोरंट साखळीचे मालक जयराम बानन यांनी हे शक्य करुन दाखवलंय. वडिलांनी मारलं म्हणून त्यांनी घर सोडलं. पण हार मानण्याऐवजी मेहनतीवर विश्वास ठेवला आणि करोडो रुपयांची फूड चैन सुरु केली आहे. ते दरवर्षी कोट्यावधींची कमाई करतात. जयराम बानन यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.  कर्नाटकातील मंगळूर येथील उडुपीच्या सामान्य परिवारात जन्मलेल्या जयराम यांचे वडिल ड्रायव्हर होते. स्वभाव…

Read More

ना मुकेश, ना नीता..अंबानी परिवारातील ‘हा’ सदस्य रिलायन्सचा सर्वात मोठा मालक!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Reliance Industries Shares: मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज अनेक क्षेत्रात व्यवसाय करतेय. टेलिकॉमपासून ग्रीन सेक्टरपर्यंत विविध क्षेत्रात रिलायन्स आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. मुकेश अंबानी यांच्यापासून ईशा, आकाश आणि अनंत हे रिलायन्स समुहाचे वेगवेगळे व्यवसाय संभाळत आहेत. अंबानी परिवाराच्या नव्या पिढीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत.  गेल्यावर्षी शेअरहोल्डर्सने रिलायन्स इंडस्ट्रीजचे डायरेक्टर आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांना सहभागी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या 3 भावा-बहिणींना रिलायन्स इंडस्ट्रीचे समसमान शेअर्स देण्यात आले. विशेष म्हणजे इतकेच शेअर्स मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याकडेदेखील आहेत. असे…

Read More

बर्थडे पार्टीआधी तुफान राडा! स्थानिकांच्या मारहाणीत फार्म हाऊस मालक, विद्यार्थ्याचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmhouse Owner Delhi Student Killed In Fight: हरियाणामधील गुरुग्राम येथे झालेल्या तुंबळ हाणामारीमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हाणामारीमध्ये एका फार्म हाऊसचा मालक आणि दुसऱ्या वर्षातील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांनी कार पार्किंगच्या मुद्द्यावरुन झालेल्या वादानंतर या दोघांना बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या या दोघांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. 6 जण गंभीर जखमी गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणामध्ये दोघांना अटक केली आहे. मरण पावलेल्या 2 व्यक्तींबरोबरच्या काही व्यक्ती आणि स्थानिक असे एकूण 6 जण या हाणामारीमध्ये जखमी झाले…

Read More

Pakistani Singer Rahat Fateh Ali Khan net worth;वयाच्या 7 व्या वर्षापासून परफॉर्मर, राहत फतेह अली खान किती कोटींचे मालक?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahat Fateh Ali Khan Net Worth: दारुच्या नशेत नोकराला मारहाण केल्याने पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान वादात सापडले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. सुंदर गाणी गाणारा, विनम्र दिसणारा माणूस वैयक्तिक आयुष्यात असा कसा असू शकतो? असा प्रश्न सोशल मीडियात नेटकरी विचारत आहेत. दरम्यान राहत फतेह अली खान यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी गायकी कुठे शिकली? त्यांचे नेटवर्थ किती आहे? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? बॉलिवूड आणि पाकिस्तानचे प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांना त्यांचे काका आणि जगप्रसिद्ध सुफी…

Read More

टाटांनी दिलेली नोकरीची संधी नाकारली, नंतर स्वतःचीच कंपनी उभारली, आज 586000 कोटींचा मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Business News In Marathi:  रतन टाटा हे भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. एक यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरत ते त्यांच्या दानशूरपणामुळंही ओळखले जातात. उद्योगजगतातील त्यांचे प्रतिस्पर्धीही आदराने त्यांचे नाव घेतात. रतन टाटा यांच्या कंपनीबाबतचा एक किस्सा प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती यांनी सांगितला आहे.  उद्योगजगतामध्ये नारायण मूर्ती यांचे नावही आदराने घेतले जाते. नारायण मूर्ती यांचा संघर्ष अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. त्यांनी स्थापन केलेली कंपनी आज यशाच्या शिखरावर आहेत. आज आपल्या सगळ्यांनाच माहितीये नारायण मूर्ती हे आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे संस्थापक आहेत. पण इतकी मोठी कंपनी…

Read More

शेतकऱ्याच्या मुलाची यशोगाधा, 50 रुपये घेऊन घरातून निघाले, आज 10,000 कोटींचे मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story In Marathi: भारतातील करोडपती उद्योजकांच्या संघर्षाच्या कथा तर अनेकांसाठी प्रेरणादायक ठरल्या आहेत. कोणी शून्यातून संपूर्ण विश्व उभं केलं आहे तर, कोणी गावातून शहरात येऊन खडतर प्रवास करत नाव कमावलं आहे. काहींनी जर कठिण काळात रस्त्यावर रात्र काढून उद्योग उभा केला आहे. आजच्या घडीला असे अनेक अरबपती उद्योजक आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सस्केस स्टोरीबद्दल सांगणार आहोत. या व्यक्तीने केवळ 50 रुपयांवरुन लाखो-करोडो रुपयांचा व्यवसाय उभा केला.  देशातील दिग्गज रियल इस्टेट कंपनी सोभा लिमिटेडचे माजी संस्थापक आणि अध्यक्ष पीएनसी मेनन यांच्या खडकर प्रवासाबद्दल…

Read More

अवघ्या 5-5 रुपयांचे रिंग्स विकणारा 'हा' माणूस आहे 3200 कोटींचा मालक, कधीकाळी बसच्या तिकीटाचेही नव्हते पैसे!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Business News : नशीबाला कधी कलाटणी मिळेल याचा काहीच नेम नसतो. या व्यक्तीच्या बाबतीतही असंच झालं. गरिबीतून श्रीमंतीपर्यंतची या व्यक्तीची वाटचाल हेवा वाटण्याजोगीच.   

Read More

Farmer Success Story 13000 teak trees planted in the field became the owner of 100 crores;शेतात लावली 13000 सागवानाची झाडे; 20 वर्षात शेतकरी बनला 100 कोटींचा मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmer Success Story: शेतकरी हा आपल्या मेहनत, जिद्दीसाठी ओळखला जातो. ऊन, वारा, पावसाचा मारा सहन करत तो शेती करतो. पीक घेतो आणि स्वत:सोबत इतरांचे पोट भरतो. त्यामुळे शेतकऱ्याची कहाणी नेहमीच प्रेरणादायी ठरते. मध्य प्रदेशातील टिकमगड जिल्ह्यात एका शेतकऱ्याची सध्या देशभरात चर्चा आहे. यामागचे कारणही तसेच आहे. या शेतकऱ्याने 20 एकर शेतीतून 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर आता इतर शेतकरीही त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहेत.  टिकमगड शहरातील रहिवासी शेतकरी अनिल बडकुल यांनी चमत्कार करुन दाखवला आहे. त्याचा चमत्कार पाहून लोक दातओठ चावू लागली आहेत. अनिल…

Read More

रतन टाटा ‘या’ कंपनीतून काढून घेतायेत सर्व गुंतवणूक; IOP मधून तुम्ही होऊ शकता मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ratan Tata To sell Shares In IPO: टाटा समुहाचे सर्वेसर्वा आणि टाट सन्स कंपनीचे मानद सदस्य असलेले रतन टाटा यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे त्यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचे त्यांच्याकडील शेअर्स सर्वसामान्यांना आयपीओच्या माध्यमातून घेण्याची सुवर्णसंधी आहे. आगामी वर्षात म्हणजेच 2024 मध्ये शेअर बाजारातील मोठ्या घडामोडींपैकी एक घडामोड टाटांच्या या एका निर्णयामुळे घडणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोणत्या कंपनीमधील शेअर्स विकणार रतन टाटा? आयपीओच्या माध्यमातून रतन टाटा किड्स वेअर स्टार्टअप असलेल्या ‘फर्स्टक्राय’मधील 77 हजार 900 शेअर विकणार आहेत. 86 वर्षीय रतन टाटा यांनी…

Read More