समुद्राचं पाणी निळं का असतं? 96 वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच भारतीयाने उत्तर शोधून मिळवलं नोबेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) National Science Day Indian Who Explained Why Sea Looks Blue: आज देशभरामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जात आहे.  प्रसिद्ध शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमण म्हणजेच सी. व्ही. रमण यांच्या सन्मानार्थ दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. सी. व्ही रमण यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 चा आहे. तर त्यांची मृत्यू वयाच्या 82 व्या वर्षी 21 नोव्हेंबर 1970 रोजी झाला. मात्र असं असताना आजच त्यांच्या स्मृतिप्रर्त्यार्थ विज्ञान दिवस का साजरा केला जातो? नोबेल पुरस्कार विजेत्या सी. व्ही रमण यांच्याबद्दलच्या काही रंकज गोष्टी जाणून…

Read More

Tulsi Peethadhishwar: 2 महिन्यांचे असताना गेली दृष्टी तरीही 12 भाषांसह वेदांचं ज्ञान कसं मिळवलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jagadguru Ramanandacharya Swami Rambhadracharya: हिंदू धर्मात साधू-संतांना विशेष महत्त्व असतं. खरे आणि तपस्वी साधू-संत आपल्या प्रवचनांमधून ज्ञान देतात. भक्तांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम साधू-संत करतात. अनेकांना या साधू-संतांचा मोठा आधार वाटतो. सध्या राम मंदिराच्या सोहळ्यामध्ये शंकराचार्यांच्या अनुपस्थितीवरुन बरीच चर्चा सुरु असतानाच धर्म चक्रवर्ती तुलसी पीठाधीश्वर आणि पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त जगद्गुरु श्री रामभद्राचार्यजी स्वामी महाराज चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना उघडपणे पाठींबा देणारे तुलसी पीठाधीश्वर यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेतल्यास खरोखरच त्यांच्याकडे दिव्य शक्ती आहे की काय असा प्रश्न पडेल.  80 ग्रंथ लिहिलेले तुलसी पीठाधीश्वर हे त्यांच्या…

Read More

Dog Eats More Than 3 lakhs rupees in Dollar of His Owners Money Watch Video; बघता बघता पाळीव कुत्र्याने तब्बल 3 लाखाहून अधिक रुपये खाल्ले, मालकाने ‘या’ पद्धतीने मिळवले अडीज लाख

( प्रगत भारत । pragatbharat.com) ‘नजर हटी दुर्घटना घटी’ … हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल.  ज्यानंतर फक्त पश्चाताप करण्याची वेळ येते. हल्लीच एक असा प्रकार सोशल मीडियावर उघडकीस आला आहे. एका पाळीव कुत्र्याने आपल्या मालकाचे जवळपास 3 लाख रुपये खाल्ल्याचे समोर आले आहे. अचानक कुत्र्याची तब्बेत बिघडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. तेव्हा मालकाच्या लक्षात आलं की, आपल्या हातून खूप मोठी चूक झाली. ही घटका त्या लोकांसाठी खूप मोठा धडा आहे. जे आपल्या घरी पाळीव प्राणी पाळतात. त्यांनी कुत्र्याजवळ मौल्यवान गोष्टी ठेवणे टाळले पाहिजे.  न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हे…

Read More

IIT, IIM नव्हे 'हा' कोर्स करून मिळवले 1 कोटीचे पॅकेज, आता अमेरिकेत जाणार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) BTech College With High Salary Placement: भारतातील एका विद्यार्थ्याला न्यूजर्सीयेथील एका आघाडीच्या कंपनीत 1 कोटींचे पॅकेज मिळाले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे भरभरुन कौतुक केले जात आहे.  

Read More

जन्मापासून हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स; केरळच्या तरुणीची कमाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रयत्ने वाळूचे कण रगडता, तेलही गळे ही म्हण केरळच्या एका तरुणीने खरी करुन दाखवली आहे. जन्मापासून दोन्ही हात नसतानाही तरुणीने चारचाकी चालवण्याचा परवाना मिळाला आहे. विशेष म्हणजे स्वत: मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पलक्कड येथील एका कार्यक्रमात जिलुमोल मॅरिएटकडे परवाना सोपवला. जिलुमोल मॅरिएटची हात नसतानाही आपण गाडी चालवावी आणि त्याला कायद्याने परवानगी मिळावी असं स्वप्न होतं. आपलं हे स्वप्न तिने अखेर पूर्ण केलं आहे.  केरळच्या इडुक्की येथे राहणारी जिलुमोल मॅरिएट आशियातील पहिली महिला ठरली आहे, ज्यांना हात नसतानाही चारचाकी चालवण्याचा परवाना मिळाला आहे. आता ती चारचाकी…

Read More

आरोपीच्या पोटात गेलेल्या सिमकार्डमधून पोलिसांनी मिळवला डेटा; सर्वात मोठ्या गुन्ह्याचा उलगडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पोलिसांच्या भितीने आरोपीने सिम कार्ड गिळले. मात्र, ऑपरेशन करुन आरोपीच्या पोटातून सिमकार्ड काढण्यात आले. यानंतर पोलिसांनी डेटा रिकव्हर केला. 

Read More

ना IIT, ना IIM तरीही तरुणीनं मिळवलं तब्बल 60 लाखांचं पॅकेज, LinkedIn ने दिली ऑफर

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या मुस्कानने IIIT Una मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये बी.टेकचं शिक्षण घेतलं. यानंतर आता ती आपल्या संस्थेची सर्वाधिक पॅकेज घेणारी विद्यार्थी ठरली आहे. टॉव वुमन कोडर अशी ओळख असणाऱ्या मुस्कान अग्रवालला लिंक्डइन 60 लाखांच्या पॅकेजची ऑफर दिली आहे. मुस्कानने या ऑफरसह नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला असून, तरुणींसाठी नव्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी खुली केली आहे.  TECHGIG GEEK GODDESS 2022 ची चॅम्पिअन मुस्कान अग्रवालच्या या विलक्षण कामगिरीचा प्रवास सुरू झाला जेव्हा ती ‘टॉप वुमन कोडर’ म्हणून उदयास आली. TechGig Geek Goddess 2022 मध्ये तिने 1.5 लाख…

Read More

हात मिळवला अन् नंतर थेट किस केलं; क्रोएशियाई मंत्र्याच्या कृत्याने खळबळ, पंतप्रधान म्हणाले ‘ही हिंसा…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) क्रोएशियाचे परराष्ट्रमंत्री गॉर्डन ग्रलिक रेडमॅन यांनी जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री एनालेना बेयरबॉक यांना सर्वांसमोर जाहीर किस करण्याचा प्रयत्न केल्याने वाद निर्माण झाला आहे. रेडमॅन यांनी ग्रुप फोटो काढला जात असताना अचानक जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांना किस केलं. यामुळे एनालेना बेयरबॉक यांना अवघडल्यासारखं झालं होतं. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये आयोजित युरोपीय संघाच्या परिषदेदरम्यान हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की, रेडमॅन हात मिळवण्यासाठी जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री एनालेना बेयरबॉक यांच्या दिशेने वळतात. यानंतर ते अचानक त्यांच्या गालावर किस करतात. व्हिडीओत एनालेना…

Read More

Most Difficult Course In World best courses with good salary Marathi News;’हा’ आहे जगातील सर्वात अवघड कोर्स, डिग्री मिळवली की लाईफ सेट समजा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी सावधान! अरबी समुद्रातून आस्मानी संकट; येत्या 9 दिवसात 2 चक्रीवादळं धडकणार?

Read More

वजन कमी करण्यासाठी वापरा दही, कमालीचे फायदे मिळवाल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेकदा घरात मोठ्यांकडून दही नियमित खाण्याचा सल्ला देण्यात येतो. इतकंच नाही तर आजारी पडल्यानंतर डॉक्टरही बऱ्याचदा दही खावे असं सांगतात. दह्याने पोट शांत राहातं आणि गॅस, अपचनसारख्या समस्या होत नाहीत. दह्यामुळे वजनही कमी होण्यास मदत मिळते असं अभ्यासातून सांगण्यात आलं आहे. ​नॅशनल इन्सिट्यून ऑफ हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार, दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मिनरल्स, विटामिन्स अशी पोषक तत्वे असून शरीराला अधिक फायदा मिळवून देतात आणि तुमचे वजन कमी होऊन नियंत्रणात राहण्यास मदत करतात. नक्की दह्याचा कशा पद्धतीने फायदा होतो हे लेखातून अधिक जाणून घेऊया. (फोटो सौजन्य –…

Read More