केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यासंदर्भात मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी (Employees) आणि पेन्शनधारकांच्या (Pensioners) 18 महिन्यांच्या महागाई भत्त्यासंबंधी (Dearness Allowance) नवी अपडेट समोर आली आहे. कर्मचाऱ्यांना लवकरच हा महागाई भत्ता मिळू शकतो. हा महागाई भत्ता 2020 ते जून 2021 पर्यंतचा आहे. जर केंद्रीय मंत्रालयाने यात वाढ केली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळू शकते.  भारतीय इम्युनिटी मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून करोनाच्या काळात सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा रोखून ठेवलेला भत्ता आता परत करावा, अशी विनंती केली होती. करोना काळात त्यांचे…

Read More

नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, मार्चमध्ये इतक्या टक्क्यांनी वाढणार महागाई भत्ता!

( प्रगत भारत । pragatbharat.com) 7th Pay Commission : सरकारी नोकरी म्हटलं की काही समीकरणं आपोआपच डोळ्यांसमोर येतात. यामध्ये मग नोकरीत मिळणारा पगार, सुट्ट्या, सुविधा यांची मांडणी होते आणि मग, ‘आपल्यालाही अशीच एखादी नोकरी हवीये…’ ही इच्छाही व्यक्त केली जाते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या साऱ्यामध्ये महत्त्वाची बाब असते ती म्हणजे पगार आणि पगारवाढ, सोबतच लागू होणारे वेतन आयोग.  केंद्राकडून सातत्यानं कर्मचाऱ्यांना प्राधान्यस्थानी ठेवत वेतन आयोगाच्या तरतुदी आणि त्यांची अंमलबजावणी केली जाते. यंदाच्या वर्षीसुद्धा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अशाच एका वेतन आयोगाचा फायदा मिळणार असून, यामुळं त्यांच्या पगारात वाढ होणार आहे.  उपलब्ध माहितीनुसार…

Read More

दुपारी 12.15 नंतर शपथ घेतल्यास महागाई कमी होऊन..; ज्योतिषाच्या सल्ल्याने भजनलाल होणार CM

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan CM Oath Ceremony: भजनलाल शर्मा पहिल्यांदाच निवडणूक जिंकत आमदार झाल्यानंतर त्यांची थेट मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यांची निवड अनेकांसाठी भुवया उंचावणारी ठरली आहे.

Read More

Central employees Inflation allowance data increased in January missing Even experts are confused;केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! जानेवारीत वाढलेल्या महागाई भत्त्याची आकडेवारी ‘गहाळ’? तज्ज्ञही गोंधळात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Central employees DA: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढवणरी बातमी आहे.  जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्ता कसा अपडेट केला जाईल हे सांगणे तज्ञांसाठी कठीण असू शकते. वास्तविक, महागाई भत्त्याची गणना करणार्‍या लेबर ब्युरोचा डेटा अपडेट केलेला नाही. एप्रिल 2024 पासून यात कोणताही बदल झालेला नाही. झी बिझनेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील महागाई भत्ता वाढ जानेवारीमध्ये होणार आहे.  AICPI निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीत, निर्देशांक क्रमांक 138.4 अंकांवर पोहोचला आहे. यामध्ये 0.9 अंकांची झेप दिसून आली आहे. ऑक्टोबर महिन्याची ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. असे असताना…

Read More

महागाई सोसत टोमॅटो खरेदी केले खरे; आता ते खराब होऊ नयेत यासाठी वापरा ही खास ट्रिक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tomatoes Storage Tips: टोमॅटोचे दर (Tomato Price Hike) गगनाला भिडले आहेत. राज्यात एक किलो टॉमेटोसाठी 100 ते 150 रुपये मोजावे लागतात. नागपूरात तर टोमॅटोच्या दराने 200 रुपये गाठले आहेत. टोमॅटो सर्वसामान्यांच्या जेवणात सहज आढळणारा पदार्थ आहे. टोमॅटो नसेल तर काही पदार्थ अपूर्णही राहतात. आंबट डाळ किंवा ग्रॅव्हीची भाजी करायची झाल्यास टोमॅटोची गरज भासते.  दर वाढल्याने आता गृहिणींनी जेवणात टोमॅटो घालण्यास हात आखडता घेतला आहे. तसंच, सध्या पावसाळा असल्याने भाज्या लवकर खराब होतात. अशावेळी महागडे टोमॅटो (Tomato) आणूनही खराब झाल्यास गृहिणींच्या मनाला चुटपूट लागून राहते.   टोमॅटो…

Read More