Holi 2024 : होळी रे होळी पुरणाची पोळी! होळीच्या अग्नित नैवेद्य म्हणून पुरणपोळी का अर्पण करतात? त्यामागे आहे ‘ही’ पारंपरिक गोष्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024 : अख्खा देश जाती धर्म, उच्चनीच विसरून एकाच रंगात रंगतो तो म्हणजे होळीचा सण. देशभरात होळीचा उत्साह वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहाने साजरा करतात. होळीचा सण हा वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो. आपल्यामधील वाईट गोष्टींचं दहन करुन सकारात्मक प्रवृत्त निर्माण केली जाते. महाराष्ट्रात एक वाक्य आहे जे होळीमध्ये म्हटलं जातं. होळी रे होळी पुरणाची पोळी….महाराष्ट्रीय घरांमध्ये होळीला पुरण पोळीचा नैवेद्य केला जातो. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन केलं जातं. तेव्हा होलिकेला पुरण पोळीचं नैवेद्य का दाखवलं जातं. काय आहे यामागील…

Read More

Panchak : पंचक म्हणजे काय रे बुवा? ‘या’ काळात मृत्यू होणं अशुभ का मानलं जातं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) What is Panchak In Marathi :  माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ (Panchak Marathi Movie Madhuri Dixit) हा आगळावेगळा मराठी चित्रपट नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 5 जानेवारी 2024 ला पंचक चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या आगळ्यावेगळ्या नावाने प्रत्येकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हिंदू धर्मात पंचकला विशेष महत्त्व आहे. पंचक काळात शुभ कार्यावर बंदी असते. नेमकं हे पंचक म्हणजे काय रे बुवा…याच प्रश्नाचं उत्तर वैदिक ज्योतिषशास्त्रात काय सांगण्यात आलं आहे ते जाणून घेऊयात.  पंचक म्हणजे काय रे बुवा?  पुराणातील काही…

Read More

Panchak : पंचक म्हणजे काय रे बुवा? ‘या’ काळात मृत्यू होणं अशुभ का मानलं जातं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) What is Panchak In Marathi :  माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ (Panchak Marathi Movie Madhuri Dixit) हा आगळावेगळा मराठी चित्रपट नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 5 जानेवारी 2024 ला पंचक चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या आगळ्यावेगळ्या नावाने प्रत्येकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हिंदू धर्मात पंचकला विशेष महत्त्व आहे. पंचक काळात शुभ कार्यावर बंदी असते. नेमकं हे पंचक म्हणजे काय रे बुवा…याच प्रश्नाचं उत्तर वैदिक ज्योतिषशास्त्रात काय सांगण्यात आलं आहे ते जाणून घेऊयात.  पंचक म्हणजे काय रे बुवा?  पुराणातील काही…

Read More

व्वा रे माणुसकी; रक्तबंबाळ झालेल्या तरुणाचा मोबाईल चोरून लोक काढत राहिले सेल्फी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : सध्याच्या धावपळीच्या जगात एकमेकांना मदत करण्यासाठी मदत करणारी माणसं क्वचितच सापडतात. अपघातासारख्या घटनांवेळी अशी माणसं पुढे येऊन मदत करतात. पण यामध्ये काही लोक अशीही असतात की, अशावेळी स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात. असाच काहीसा प्रकार दिल्लीत (Delhi Crime) घडलाय. अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला मदत करण्याऐवजी त्याच्या वस्तू घेऊन लोकांनी पळ काढला आहे. यासगळ्या प्रकारानंतर माणुसकी किती जिवंत आहे याचं ताजं उदाहरण समोर आलं आहे. दक्षिण दिल्लीतील पंचशील पार्क मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर तीन दिवसांनी मंगळवारी पियुष पाल नावाच्या 30…

Read More

शोकसभेत ‘ले ले ले ले रे मजा ले’वर तरुणीचा डान्स! व्हिडीओ पाहणारे संतापून म्हणाले, ‘आता आत्म्याला शांती मिळेल’

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ट्रेनमध्येच महिलेची प्रसूती, ज्या एक्सप्रेसमध्ये जन्म झाला तेच नाव मुलीला दिलं; बाळाचं नाव आहे…

Read More

’75 हार्ड चॅलेंज’ म्हणजे काय रे भाऊ? सोशल मीडियावर का होतंय ट्रेंड? / What is 75 hard challenge? All you need to know about the viral trends

( प्रगत भारत । pragatbharat.com) What is 75 hard challenge?… सोशल मीडियावर एखादा ट्रेंड ( special media trend ) सुरू झाला की सर्वत्र व्हायरल होत असतो. एखादं गाणं असो वा एखादा व्हिडीओ… सगळं काही सेकंदात इकडंच्या तिकडं करण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. सुरुवातीला काळात टाईमपास म्हणून सोशल मीडियाचा (social media) वापर केला जात होता. मात्र, आता पैसे कमवण्याचं नवमाध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पाहिलं जातंय. अनेक नवनवीन संकल्पना, प्रयोग हल्ली समाज माध्यमावर ट्रेंड होत असतात. अशातच आता गेल्या महिन्याभरात ’75 हार्ड चॅलेंज’ ही संकल्पना रुजली आहे. ही संकल्पना नेमकी आहे तरी…

Read More

जपून जपून जा रे पुढे खड्डा आहे… चंद्रावर प्रज्ञान रोव्हरने पार केला मोठा अडथळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पृथ्वी प्रमाणे चंद्राच्या पृष्ठभागावर देखील अनेक खड्डे आहेत.  प्रज्ञान रोव्हर चंद्रावर भ्रमण करत असताना मोठा खड्डा त्याने ओलांडला आहे. 

Read More

PM Modi Shares Video : मधुबन में राधिका नाचे रे…! चिमुकलीचा सुरेख आवाज ऐकून मोदीही झाले मंत्रमुग्ध; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Greek Girl Singing Indian Song : ज्याप्रमाणे एखाद्या फुलाला विवक्षित सुगंध असतो, तसंच भारतीय संगीतामध्ये  प्रत्येक रागाला एक भाव आहे. आपल्या भारतीय संगीतातील शब्दांत संस्कार, संयम, तपस्या व ध्येय या गोष्टी कशा अंतर्भूत आहेत. त्यामुळेच भारतीय संगीत क्षेत्राला मोठा वारसा लाभल्याचं पहायला मिळतंय. भारतीय संगीताने देखील सिनेसृष्टी अजरामर केली. भारतीय गाण्याचे अनेक चाहते जगभरात आहेत. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एका चिमुकलीचा सुंदर व्हिडीओ (Greek Girl Video) शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

चंदा रे चंदा रे….; NASA पासून ISRO पर्यंत सर्वांनाच चंद्रावर जायची घाई, म्हणे तिथं दडलंय मोठं रहस्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mission Moon : मागील काही दिवसांमध्ये काही शब्द वारंवार आपल्या कानांवर पडत आहेत. या शब्दांमध्ये चंद्र, अवकाश, चांद्रयान 3 (Chandrayaan 3 ISRO), नासा (NASA), इस्रो आणि आता आता रशियाचाही समावेश झाला आहे. एव्हाना तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण अवकाशाशी संबंधित घडामोडींबद्दल बोलत आहोत. अमेरिका म्हणू नका, चीन म्हणू नका किंवा मग रशिया आणि आपला भारत म्हणू नका. प्रत्येक देशातील अवकाश संशोधन संस्था चंद्र आणि त्याच्याशी निगडीत काही गोष्टींचा उलगडा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायसा मिळत आहे. सर्वांनाच पृथ्वीच्या या एकमेव नैसर्गिक उपग्रहाविषयीची गूढ माहिती जाणून…

Read More

सीमा हैदरचं नशीब चमकलं! बॉलिवूड चित्रपटात निभावणार रॉ एजंटची भूमिका? VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानातून (Pakistan) आपला प्रियकर सचिनसाठी भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) अद्यापही चर्चेत आहे. एखाद्या बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे असणाऱ्या त्यांच्या या लव्हस्टोरीची जोरदार चर्चा सुरु आहे. सचिनसाठी (Sachin) सीमाने आपल्या चार मुलांसह सीमा ओलांडली असून नेपाळमार्गे भारतात दाखल झाली आहे. दरम्यान, अनधिकृतपणे भारतात दाखल झाल्याने आणि तिला आश्रय दिल्याने सचिन आणि सीमा या दोघांचीही उत्तर प्रदेश एटीएसकडून चौकशी सुरु आहे. दोघांच्या मागे सध्या चौकशीचे ससेमिरा लागला असताना, दुसरीकडे त्यांना नशिबाचीही साथ लाभताना दिसत आहे. याचं कारण सीमा हैदर लवकरच बॉलिवूड चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे.  भारतात दाखल…

Read More