देशातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात; हादरवणारी आकडेवारी समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID 19 Update​ : कोरोना विषाणूच्या नवीन सब-व्हेरियंटची प्रकरणे भारतासह जगभरात वाढत आहेत. त्यामुळे, 2024 च्या सुरुवातीस संभाव्य कोविड लाटेची अनेक लोकांमध्ये भीती आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत होऊ शकते.

Read More

COVID-19 Updates: कोरोनाने पुन्हा वाढवली चिंता; एका दिवसात सापडले दुप्पट पॉझिटीव्ह रूग्ण

( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID-19 Updates: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारीपर्यंत अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण कोविड-19 रुग्णांची संख्या 4.50 कोटी (4,50,07,964) आहे. 

Read More

केरळात एकाच दिवशी आढळले Coronavirus चे 111 रुग्ण; केंद्र शासनाकडून निर्देश जारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona Cases India : कोरोना विषाणूमुळं तीन वर्षांपूर्वी उदभवलेली परिस्थिती आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. ज्यामुळं आता केंद्र शासनही सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय.   

Read More

Uttarakhand on alert following China pneumonia outbreak Read Do and Don Not; चीनमध्ये कोरोनानंतर नव्या आजाराची दहशत; हजारो मुलं आजारी, भारतात किती आहेत रुग्ण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) चीनमध्ये मुलांमध्ये न्यूमोनियासारखे आजार पसरत आहेत. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. दररोज सात हजारांहून अधिक आजारी लोक रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती आहे. या आजारामुळे जगभरातलं टेन्शन वाढलं आहे. मर चीनचं म्हणणं आहे की, या आजाराला घाबरायची अजिबात गरज नाही.  चीनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की,  फ्लू सारख्या रोगाचे कारण कोणतेही नवीन रोगजनक किंवा नवीन संसर्ग नाही. कोविडच्या 19 मध्ये नियम कमी झाल्यामुळे मुलांमध्ये फ्लू पसरत आहे. चीनने गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेला उत्तर देताना सांगितलं की, मुलांमध्ये न्यूमोनिया वाढल्यामुळे हा कोणताही असामान्य किंवा…

Read More

Nipah Virus : केरळातील 'त्या' दोघांचा मृत्यू निपाहमुळंच, नव्यानं आढळले 4 संशयित रुग्ण; तुम्ही सुरक्षित आहात ना?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nipah Virus : कोरोनाच्या धक्क्यातून जग सावरत असतानाच भारतात निपाह विषाणूनं चिंता वाढवली आहे. केरळात या विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण आढळल्यामुळं आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.   

Read More

Diabetes Patients Try These 3 Remedies After Meal For Reduce Blood Sugar Level Naturally; रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी मधुमेहाचे रूग्ण डॉक्टरांचे हे ३ उपाय करू शकतात

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रतीक्षा सुनील मोरे यांच्याविषयी प्रतीक्षा सुनील मोरे डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर “लेखिकेची माहिती – प्रतीक्षा सुनील मोरे एक अनुभवी पत्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा तब्बल 8 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली जेथे एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण झाली. प्रतीक्षा यांना लाइफस्टाईल विषयांमध्ये विशेष रस असून गेल्या 3 वर्षांपासून त्या या विभागासाठी काम करत आहेत. लाईफस्टाइल पत्रकारीतेचा गाढा अभ्यास आणि त्यातील कौशल्य यामुळे त्यांनी या विषयातील एक जाणकार पत्रकार म्हणून ओळख कमावली आहे. लाईफस्टाईल विभागातील नवनवीन गोष्टी आपल्या वाचकांना…

Read More

AI ने केली ‘सर्जरी’, पूर्णपणे बरा झाला अर्धांगवायू रुग्ण; वैद्यकीय क्षेत्रात जोरदार चर्चा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Artificial Intelligence मुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. भविष्यात हे तंत्रज्ञान मानवी आयुष्य आणखी सुखकर करत क्रांती घडवेल असे अंदाज वर्तवले जात आहेत. दरम्यान, हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रातही मोठे बदल घडवत अशक्य गोष्टीही सहजपणे साध्य करण्यात मदत करण्याची शक्यता आहे. नुकतंच याचं एक उदाहरणही सर्वांना पाहायला मिळालं असून त्याला वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कार म्हटलं जात आहे. Artificial Intelligence च्या मदतीने केलेल्या सर्जरीमुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे.  Artificial Intelligence च्या मदतीने करण्यात आलेली ही सर्जरी म्हणजे आधुनिक वैद्यकीय…

Read More

7 Crore Tribal Sickle Cell Anemia Patients in 17 States know Symptoms Remedies;7 कोटी आदिवासी सिकलसेल अ‍ॅनिमियाचे रुग्ण; लक्षणे, उपाय जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sickle Cell Anaemia:  सिकलसेल अ‍ॅनिमिया हा रक्ताशी संबंधित विकार आहे. हा पिढ्यानपिढ्या चालू राहतो. हा रोग  संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करणाऱ्या  रक्तातील लाल रक्तपेशींवर थेट परिणाम करतो. सामान्यतः लाल रक्तपेशी गोलाकार असतात, त्यामुळे त्या शरीरात सहजतेने फिरतात. पण जर एखाद्याला हा आजार झाला तर त्याच्या रक्तपेशींचा आकार बदलतो. रुग्णांच्या शरीरात बदल सिकलसेल अ‍ॅनिमिया झालेल्या रुग्णाच्या रक्तपेशी घट्ट होऊ लागतात. त्यांची स्थिती बदलू लागते. शरीरात रक्तप्रवाह मंदावतो किंवा थांबतो. त्याची लक्षणे रुग्णामध्ये वयाच्या ६ महिन्यांपासून दिसू लागतात. रुग्णाच्या लाल रक्तपेशींवर परिणाम होत असल्याने ऑक्सिजनचा…

Read More

india blas with 101 million diabetes people pre diabetes and high blood sugar causes symptoms treatment, सावधान, भारतात Diabetes चा भयंकर विस्फोट, 10 करोड लोक बाधित, ही 5 कामं न केल्यास तुम्हीही होणार Sugar चे रूग्ण – according study india 101 million people suffer from diabetes 10 causes and 5 remedies to control blood sugar

( प्रगत भारत । pragatbharat.com) डायबिटीजचा धोका कोणत्या लोकांना जास्त आहे? प्री-डायबिटीज असलेल्या लोकांना, म्हणजेच ज्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त आहे पण अजून त्यांना डायबिटीज झाला नाहीये असे लोक. जास्त वजन किंवा लठ्ठ असणे 45 वर्षांवरील लोक आणि फॅमिली हिस्ट्री असणारे हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलचे रुग्ण बैठी जीवनशैली हृदयरोग किंवा हार्ट स्ट्रोकचा इतिहास चिंता आणि तणाव पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (PCOS) असलेले रुग्ण धूम्रपान आणि मद्यपान करणारे गरोदरपणात मधुमेह असलेले (वाचा :- Lungs Cleaning Foods: फुफ्फुसातील विषारी घाण मुळासकट उपटून फेकतात हे 5 उपाय, प्रत्येक श्वास मिळतो गाळून व शुद्ध)​…

Read More