12 हजार कोटींचा ‘चंदे का धंदा’ अखेर उघड, लॉटरी किंग कंपनीकडून राजकीय पक्षांना खिरापत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral bonds: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इलेक्टोरल बॉण्ड अर्थात निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर झालाय. 12 एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 या पाच वर्षांच्या काळात तब्बल 12 हजार 155 कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बॉण्डची विक्री स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयनं केली. कोणत्या कंपन्यांनी आणि व्यक्तींनी हे बॉण्ड खरेदी केले आणि कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी मिळाला, याचा गौप्यस्फोटच या माहितीतून समोर आलाय. चंदे का धंदा… ‘टॉप 5’ लाभार्थी राजकीय पक्ष  भाजपला सर्वाधिक 6060 कोटी रुपये मिळालेत्यापाठोपाठ तृणमूल काँग्रेसला 1609 कोटी रुपयेकाँग्रेसला 1421 कोटी रुपयेभारत राष्ट्र समितीला 1214…

Read More

उघड होणार 'चंदे का धंदा' देशात 15 मार्चला होणार मोठा राजकीय गौप्यस्फोट

( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI Electrol Bond : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर अखेर स्टेट बँक ऑफ इंडिया वठणीवर आलीय. निवडणूक रोख्यांबाबतचा सगळा तपशील एसबीआयनं निवडणूक आयोगाला पाठवून दिलाय. 15 मार्चला निवडणूक आयोग हा डाटा जाहीर करेल, तेव्हा कसा राजकीय भूकंप होणाराय, पाहूयात हा रिपोर्ट.

Read More

बिहारमध्ये आजच राजकीय भूकंप, नितीश कुमार राजीनामा देणार?; असा असेल नव्या सरकारचा प्लान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारच्या राजकारणासाठी आजचा रविवार सुपर संडे ठरु शकतो.रविवारी सकाळी ९च्या दरम्यान भाजपने महत्त्वाची बैठक बोलवली आहे. तर, जेडीयूने रविवारी सकाळी 10 वाजता विधानमंडळात बैठकीचे आयोजन केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार रविवारी संध्याकाळी वाजता 4 वाजता नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डादेखील उपस्थित राहू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  शनिवारचा दिवसही बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा ठरला. शनिवारी आरजेडी आणि भाजप यांच्यात बैठक झाली. तर, भाजपच्या…

Read More

नितीश कुमार यांचं जिलेबी वाटप, अमित शाहांच्या घरची 'ती' बैठक अन्.. लवकरच राजकीय भूकंप?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Politics Nitish Kumar: मुख्यमंत्री नीतीश कुमार पाटण्यामधील मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर चक्क जिलेबी वाटताना दिसले. नीतीश कुमार पुढील 24 तासांमध्ये बिहारच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचं समजतं.

Read More

बॅग, छुपा कॅमेरा आणि….; आगामी निवडणुकांपूर्वी ‘या’ बड्या राजकीय नेत्याची खुर्ची धोक्यात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dior Bag Scandal: राजकारणाच्या पटलावर कोणाचा डाव कधी आणि कोणावर पलटेल याचा काहीच नेम नसतो. सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी विरोधक असे कैक डाव रचत असतात. अशाच एका चालीला देशातील मोठी राजकीय व्यक्ती बळी पडली असून, आगामी निवडणुकांमध्ये या व्यक्तीच्या खुर्चीलाच धोका निर्माण झाल्याची परिस्थिती उदभवली आहे. निमित्त काय? निमित्त ठरतेय ती म्हणजे एक लहानशी पर्स.  जगभरात चर्चा सुरु असणाऱ्या आणि अनेकांच्याच भुवया उंचावणारी ही राजकीय व्यक्ती खुद्द एका राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान आहे. ही व्यक्ती म्हणजे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक यिओल. येत्या काळात त्यांच्या या…

Read More

पुढील आठवडाभरात राजकीय भूकंपाची शक्यता! मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार? माजी CM चं भाकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी अंधश्रद्धेचा कहर! महिलेने आजार बरा करण्यासाठी भाच्याला 5 मिनिटं गंगेत बुडवून ठेवलं अन् अखेर…

Read More

देशात राजकीय भूकंप! भाजपविरोधात लढणाऱ्या इंडिया आघाडीत उभी फूट

( प्रगत भारत । pragatbharat.com) पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंजाबमध्ये भगवंत मान यांचा स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.  इंडिया आघाडीला फूट पडल्याची चर्चा यामुळे रंगली आहे.  

Read More

‘मोदींचा लक्षद्वीप दौरा ‘सोची समझी’ रणनीती’, ठाकरे गटाला शंका; म्हणाले, ‘2024 च्या राजकीय..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) India vs Maldives Uddhav Thackeray Group Stand: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप भेटीवरुन थेट अंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण तापलं आहे. मालदीवच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केल्याने मालदीववर बहिष्कार टाकण्याची भूमिका भारतीयांनी घेतल्याने मालदीवकडून माफीनाम्यांची मालिकाच सुरु झाली आहे. असं असतानाच उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींचा लक्षद्वीप दौऱ्यामागे राजकारण असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.  पंतप्रधानांवर खालच्या भाषेत टीका शोभत नाही “भारताच्या राजकारणात सध्या ‘जोकरगिरी’ नक्कीच सुरू आहे. लोकशाहीच्या छाताडावर नाचत जे विदूषकी प्रकार सुरू आहेत ते निंदनीय आहेत. मोदी-शहांचे राज्य देशावर आणि काही राज्यांत आल्यापासून राजकारणाची पातळी व भाषा खाली…

Read More

'दादा', 'भाईं'ना राजकारणात नो एन्ट्री! गुन्हेगारांना तिकीट देणा-या राजकीय पक्षांना केंद्रीय निवडणूक आयोगाचा झटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना यापुढं निवडणुका लढवण्यात येणार नाहीयत.  राजकारणाचं होणारं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं नेमकं काय पावलं उचललीत, पाहूयात हा रिपोर्ट…  

Read More