CAA कायद्याला थलपती विजयचा विरोध, म्हणाला ‘या’ राज्यात लागू करू नका!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Thalapathy Vijay On Tamil Nadu governmnet : केंद्र सरकारने नुकतंच नागरिकत्व सुधारणा कायद्याची (CAA) अधिसूचना जारी केली. नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2024 च्या नियमानुसार आता भारतीय नागरिकत्व मंजूर करण्यासाठी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना अर्ज करता येणार आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. अशातच आता देशभरातून याला विरोध होताना दिसतोय. त्यातच अभिनेता आणि राजकारणी थलपथी विजय (Thalapathy Vijay) याने या कायद्याला विरोध दर्शवला आहे. काय म्हणाला Thalapathy Vijay? थलपथी विजय याने सोशल…

Read More

पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या, तर 'या' राज्यात 48 तास पेट्रोल पंप राहणार बंद, जाणून घ्या नेमकं कारण काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol pump strike : काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली तर काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 

Read More

सर्वात सुशिक्षित राज्यात सासूने सुनेला दिला मूल जन्माला घालण्याचा फॉर्मुला, झाली मुलगी! मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) आजकाल मुलगा आणि मुलगी असा भेद राहिलेला नाही. घरात सुनेने आनंदाची बातमी दिली की, बाळ निरोगी असावं एवढंच आपण प्रार्थना करतो. आज मुलगी ही मुलांपेक्षा कुठल्याही क्षेत्रात कमी नसतात. पण आजही सर्वात सुशिक्षित राज्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिक्षणाच्या बाबतीत केरळ अव्वल असूनही इथे सूनेला मुलगा व्हावा म्हणून सासूने फॉर्मुला सांगितला. ही कहाणी आहे एका अशा स्त्रीची जिच्यावर गर्भधारणेपूर्वीच एका चांगल्या, सुसंस्कृत मुलाला जन्म देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला सासूने एक चिठ्ठी दिली ज्यामध्ये शारीरिक संबंध कधी, कसा आणि कुठे करायचा…

Read More

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात मंदिरांवर 10 टक्के कर लावण्याचा निर्णय, सर्वसामान्यांमध्ये संताप

( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटक विधानसभेत (Karnataka Assembly) बुधवारी हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय देणगी विधेयक 2024 (Karnataka Hindu Religious Institutions and Charitable Endowments Bill 2024) मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकात हिंदू मंदिरांच्या महसुलावर 10 टक्के कर लावण्याची तरतूद करण्यात आली आहे. भाजपाने या विधेयकावर टीका केली असून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस सरकार हिंदू मंदिरातील पैशांनी आपली रिकामी तिजोरी भरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच हे सरकार हिंदूविरोधी असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.  कर्नाटकचे भाजपा प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा यांनी या विधेयकावरुन सरकारवर सडेतोड…

Read More

आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांना होणार जेल? या राज्यात समान नागरी कायदा लागू

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी अपघात की घातपात? मध्यप्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 ठार; 50 जण जखमी

Read More

Weather Updates : महाराष्ट्रासह 'या' राज्यात पावसाचा अंदाज, पाहा राज्यात कुठे काय हवामानाची स्थिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Updates : देशभरात गारठा दिवसेंदिवस वाढ असताना काही राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे. 

Read More

MPSC Result Maharashtra Service Main Exam Result Declared Vinayak Patil First;राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, विनायक पाटील राज्यात प्रथम

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा बहाणा, नाशिकच्या महंतांना 40 लाख रुपयांचा गंडा

Read More

देशातील काही राज्यात इंधनाच्या दरात बदल, कुठे स्वस्त तर कुठे महाग, आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price: देशभरात आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात आले आहेत. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कडून इंधनाच्या किंमती जारी केल्या जातात. ही किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती सकाळी 6 वाजताच अपडेट केल्या जातात. देशच्या प्रमुख सरकारी इंधन कंपन्यांनी अपडेट केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आज कोणताच बदल झाला नाहीये. त्या व्यतिरिक्त काही राज्यांत मात्र पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त झाले आहेत. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेले बदल जाणून…

Read More

Covid-19: राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय; JN.1 च्या प्रकरणांची 200 हून अधिक नोंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19: आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एकूण एक्टिव्ह प्रकरणांची संख्या सोमवारी 3,919 वरून 3,643 वर घसरली आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,50,19,819 वर पोहोचली आहे.

Read More

Weather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather News : देशभरात अनेक भागात गुलाबी थंडीला सुरुवात झाली असून काश्मीर, गोव्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली आहे. उत्तराखंडमधील औलीपासून जम्मू-काश्मीर आणि हिमाचलपर्यंत अनेक शहरांमध्ये बर्फाची चादर पसरलीय. काश्मीरमध्ये चिल्लई कलान सुरू असून त्यामुळे कडाक्याची थंडी (Cold wave) वाढली आहे. नद्या, नालेही गोठल्याचे चित्र दिसत आहे. तर राज्यातील अनेक भागात तापमान 10 अंशाच्या खाली गेले आहे. (maharashtra weather news and india meteorological weather today cold wave in marathi)  महाराष्ट्रात सध्या उत्तरेकडे असणाऱ्या जिल्ह्यांसोबतच विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीची लाट आली आहे. हवामान विभागाने…

Read More