मोठी बातमी! CSK चे श्रीनिवासनही ED च्या रडारवर; चेन्नईत India Cements वर छापेमारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Cements ED Raid: एकीकडे झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने थेट मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात कारवाई केली असतानाच तामिळनाडूमधूनही एक बातमी समोर येत आहे. राज्याचे राजधानीच्या शहरामधील म्हणजेच चेन्नईमधील इंडिया सीमेंट्सच्या परिसरामध्ये सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने छापेमारी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे इंडिया सीमेंट्स कंपनीचे व्यवस्थापकीय निर्देशक आणि उपाध्यक्ष आहेत. इंडिया सीमेंट्स ही भारतामधील आघाडीच्या सीमेंट कंपनीपैकी एक आहे. कंपनीच्या मुल्यानुसार ही शेअर मार्केटवर लिस्टेट असलेली 9 वी सर्वात मोठी सीमेंट कंपनी आहे. इंडिया सिमेंट्सचे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये एकूण 7…

Read More

100 कोटींचा Job Scam; टीसीएसचे 4 वरिष्ठ अधिकारी रडारवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) TCS Job Scam: नोकरी घ्या, पैसे द्या… थोडक्यात नोकरी मिळवून देण्याचा मोबदला आर्थिक स्वरुपात घेण्याची पद्धत तशी फारच जुनी आहे. अमुक एका ठिकाणी तमुक एका व्यक्तीच्या ओळखीनं नोकरीला लागलो असं म्हणणारेही तुम्हाआम्हाला काहीजण भेटले असतील. गेल्या काही वर्षांमध्ये ही प्रकरणं तुलनेनं कमी ऐकू आली. पण, सध्याच्या घडीला झालेल्या एका खळबळजनक गौप्यस्फोटामुळं देशातील खासगी आस्थापनांना हादराच बसला आहे.  देशातील सर्वात मोठ्या IT Firm टीसीएसमधून ही धक्कादायक माहिती समोर आली असून, इथं नोकरीच्या बदल्यात अनेकांकडून आर्थिक मोबदला उकळत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये लाटले आहेत.  Live Mint…

Read More