Video : चिमुकल्याला 700 रुपयात हवी होती थार, पण आनंद महिंद्रा यांनी दिलं त्याहून मोठं 'सरप्राईझ'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahindra Thar Viral Video : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नुकताच चिकू नावाच्या चिमुकल्याचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये एका चिकू नावाच्या मुलाने 700 रुपयात थार मिळेल का? असा सवाल विचारला होता.

Read More

‘मला 700 रुपयांत थार कार हवी आहे’, मुलाच्या मागणीवर आनंद महिंद्रांनी दिलं उत्तर, म्हणाले ‘तुला…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. सोशल मीडियावरुन ते काही व्हिडीओ शेअर करत, तसंच नेटकऱ्यांना उत्तर देत त्यांचं मनोरंजन करत असतात. आनंद महिंद्रा अनेकांसाठी आदर्श असल्याने त्यांच्या या पोस्ट व्हायरलही होत असतात. यामुळेच एक्सच्या माध्यमातून अनेकजण त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका चिमुरड्याच्या व्हिडीओने आनंद महिंद्रा यांचं लक्ष वेधून घेतलं. यावर त्यांनी दिलेल्या उत्तराचीही चांगलीच चर्चा रंगली आहे.  व्हायरल झालेल्या या गोड व्हिडीओत चिमुरडा आपल्या वडिलांना फक्त 700 रुपयांत थार कार खरेदी करु शकतो असं सांगताना दिसत आहे.…

Read More

100 रुपयांत मुंबई गाठली अन् आज आहेत 11500 कोटींचे मालक; शाहरुखच्या शेजाऱ्यांचा थक्क करणारा प्रवास

( प्रगत भारत । pragatbharat.com) रुणवाल ग्रुपचे सुभाष रुणवाल एकेकाळी मुंबईत ‘वन रूम-किचन’मध्ये राहत होते. पण, आज ते बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा शेजारी आहे. बिझनेस टायकून सुभाष रुणवाल यांची संपत्ती 11,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.  

Read More

सिनेप्रेमींसाठी खुशखबर! ‘या’ दिवशी थिएटरमध्ये 99 रुपयात पाहू शकता चित्रपट

( प्रगत भारत । pragatbharat.com) National Cinema Day 2023 :  देशभरात अ‍ॅमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) साऱख्या ऑनलाईन साईटसवर अनेक वेळा ऑफर देण्यात येते. आज OTT चा जमाना असला तरी अनेक प्रेक्षक आहेत त्यांना चित्रपट (Movie) थिएटर्समध्ये जाऊन बघायला आवडतात. पण आजकाल तिकीटाची किंमत पाहिली तर चित्रपटगृहाता जायला पण शंभर वेळा विचार करावा लागतो. पण सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने घोषणा केली आहे की, ऑक्टोबरमधील या तारखेला फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. (cinema lover good news national cinema day october 13 movie ticket prices rs 99…

Read More

IRCTC 7 Jyotirlingas with a special package brought by Indian Railways;रेल्वेचे देवदर्शन करु इच्छिणाऱ्यांना खास गिफ्ट, 7 ज्योतिर्लिंग यात्रा फक्त ‘इतक्या’ रुपयात

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC Tour Package: तुम्हाला देवाधर्माची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी नेहमीच काहीतरी स्पेशल गिफ्ट घेऊन येत असते. रेल्वेकडून अनेक टूर पॅकेजेस सुरू करण्यात येत आहेत. यावेळी तुम्हीही धार्मिक सहलीची योजना आखत असाल किंवा ज्योतिर्लिंगाला भेट देण्याचा विचार करत असाल तर रेल्वेने तुमच्यासाठी खास पॅकेज आणले आहे. विशेष म्हणजे हे पॅकेज सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत. काय आहेत हे पॅकेज? यासाठी किती खर्च येईल? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  भारतीय रेल्वेकडून सात ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत गौरव टुरिस्ट…

Read More

How To Make Herbal Teeth Whitening Homemade Powder To Reduce Yellowness For Oral Health; दात झालेत पिवळे आणि येतोय दुर्गंध, ५ रूपयात घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर आणि मिळवा चमक

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिपाली नाफडे यांच्याविषयी दिपाली नाफडे प्रिन्सिपल डिजीटल कंटेट प्रॉड्युसर “दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल. लेख…

Read More

Reduce Bad LDL Cholesterol Naturally at Home; नसांमधील घाणेरडं कोलेस्ट्रॉल साफ करण्यात सर्वोत्तम आहेत हे घरगुती उपाय, महागड्या औषधांपैक्षा अगदी ५ रुपयांत होईल काम

( प्रगत भारत । pragatbharat.com) दक्षता समीर घोसाळकर यांच्याविषयी दक्षता समीर घोसाळकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर “दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन, बॉलीवूड,…

Read More

Rujuta Diwekar shared 6 Best Calcium Rich Foods which avaliable in just 10 Rs; आठवड्याभरात कॅल्शियम दुपटीने वाढवायचंय, ऋजुता दिवेकरने सांगितला भन्नाट ६ पदार्थांचा फॉर्म्युला, अवघ्या १० रुपयांत वाढवा Calcium

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​दिवसाची सुरूवात करा या पदार्थाने दिवसाची सुरूवात जर सुकामेवा, बियांनी केली तर मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. लहान मुलांना किंवा अगदी तुम्ही देखील सकाळी प्रवासात ड्रायफ्रुट्स खाल्लेत तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आहारात अक्रोड, अंजीर, खजूर आणि जर्दाळू यासारख्या सुक्या फळांचा समावेश करून आपण कॅल्शियमची कमतरता दूर करू शकतो. त्यांच्यापासून आपल्या शरीराला प्रथिने, जीवनसत्त्वे आणि निरोगी चरबी मिळते. ​चणे आणि शेंगदाणे​ दोन कप चण्यामध्ये सुमारे 420 मिलीग्राम कॅल्शियम आढळते. अगदी मधल्यावेळेत तुम्ही सुका खाऊ म्हणून चणे किंवा शेंगदाणे खाऊ शकता. चणामध्ये फायबर आणि मॅग्नेशियम असते…

Read More

युरिक अ‍ॅसिडच्या क्रिस्टलला बाहेर फेकतील ही ५ आयुर्वेदिक पाने, अवघ्या ५ रुपयात होईल मुक्तता

( प्रगत भारत । pragatbharat.com) युरिक अ‍ॅसिड हा आपल्या रक्तामध्ये साठलेला एक घाणेरडा पदार्थ आहे. हे आपल्या शरीरातील प्युरीन नावाच्या रसायनाच्या विघटनाने बनते. रक्तामध्ये जास्त प्रमाणात असल्याने ते सांध्यांमध्ये क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होते. ज्यामुळे रुग्णांना वेदना, सूज, लालसरपणाचा त्रास होतो. ​PubMD च्या रिपोर्टनुसार, या पानांनी युरिक ऍसिड कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. अशा स्थितीत ग्रस्त असलेल्या रुग्णांना डॉक्टर प्युरीनयुक्त पदार्थ न खाण्याचा सल्ला देतात. यासोबतच ते अशा काही गोष्टी घेण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे युरिक अ‍ॅसिड नियंत्रित राहण्यास मदत होते. चला जाणून घेऊया काही आरोग्यदायी पाने जी युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करतात? (फोटो…

Read More

Reduce Cholesterol Naturally at Home with 3 Sprouts; नसांमध्ये चिकटलेल्या कोलेस्ट्रॉलला बाहेर काढण्यासाठी खा ३ मोड आलेले धान्य, १० रुपयांत होईल काम

( प्रगत भारत । pragatbharat.com) मोड आलेली मेथी कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या रुग्णांसाठी मोड आलेली मेथी खूप फायदेशीर ठरते. मेथीच्या स्प्राउट्समध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. तसेच यामध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असते, ज्यामुळे तुमचे वजन बर्‍याच प्रमाणात नियंत्रित ठेवता येते. ​​​​(वाचा – ३५ वर्षांच्या कार्डियोलॉजिस्ट डॉक्टरने चक्क चॉकलेट खाऊन कमी केलं १४ किलो वजन, या २ पदार्थांचा समावेश महत्वाचा) ​मोड आलेली नाचणी मोड आलेली नाचणी कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी आरोग्यदायी असू शकते. यामध्ये लेसिथिन आणि मेथिओनिन या एमिनो अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या यकृतामध्ये साठलेली…

Read More