Muslim Women gave her son named on Lord Ram on Ayodhya Ramlalla Pran Pratishtha; मुस्लिम महिलेनं रामाच्या नावावरुन ठेवलं मुलाचं नाव, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जन्मला म्हणून….

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोमवारी 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण देशभरात उत्सवाच वातावरण होतं. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली. याच दिवशी अनेक गर्भवती महिलांना आपल्या बाळाने जन्म घ्यावा असं वाटत होतं. सोमवारी अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकाच्या दिवशी फिरोजाबादमधील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मुलाचे नाव भगवान ‘राम’ ठेवण्यात आले. संभल जिल्ह्यातील चंदौसी येथील रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात प्रभू रामाचे एक मिनी मंदिर बांधण्यात आले आहे. फिरोजाबादच्या महिला रुग्णालयात मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या बाळाचे नाव ‘राम रहीम’ ठेवण्यात आले आहे. महिला रुग्णालयाचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. नवीन जैन म्हणाले,…

Read More

'जय श्री राम' म्हणत नयनतारानं मागितली माफी, 'अन्नपूर्णी' चित्रपटातील रामाच्या आक्षेपार्ह संदर्भाबाबत अभिनेत्रीची पोस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nayanthara Apologizes After Annapoorani Controversy :  नयनतारानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अखेर मागितली माफी, ‘अन्नपूर्णी’ चित्रपटातील रामाच्या आक्षेपार्ह संदर्भावर केली पोस्ट

Read More

‘जय सिया राम’च्या घोषणा देत जावेद अख्तर म्हणाले, ‘राम फक्त हिंदूंपुरता मर्यादित नसून…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Javed Akhtar On Lord Ram : सध्या सर्वत्र दिवाळीचा माहोल पाहायला मिळत असून, शहरं, नगरं, गावं आणि संपूर्ण देश… इतकंच काय तर, पदरेश्ही सजला आहे. अशा या आनंदपर्वाच्या निमित्तानं मुंबईतही वेगळाच लखलखाट पाहायला मिळत आहे. मुंबई म्हटलं की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित केला जाणारा दीपोत्सवही आकर्षणाचाच विषय. अशा या दीपोत्सवाचं उदघाटन गुरुवारी करण्यात आलं.  दादरच्या शिवाजी पार्क येथे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जिथं मैदान परिसरामध्ये सुरेख रोषणाईही केल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या दीपोत्सवाच्या उदघाटनासाठी हिंदी कलाजगत गाजवणारी पटकथा लेखकांची जोडी अर्थात ज्येष्ठ कलावंत…

Read More