ट्रेनमध्ये सीटखाली उंदिर, महिला प्रवाशाने शेअर केला VIDEO; रेल्वेने काय उत्तर दिलं पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) ट्रेन म्हणजे सर्वसामान्यांसाठी खिशाला परवडणारा प्रवास आहे. यामुळे जवळच्या किंवा लांबच्या प्रवासाला जाताना प्रवाशांकडून एक्स्प्रेसला पसंती दिली आहे. विमानाच्या तुलनेत वेळ जास्त लागत असला, तरी पैशांची मात्र मोठी बचत होते. दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. आता तर रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारतसारख्या अत्याधुनिक एक्स्प्रेसही आल्या आहेत. पण एकीकडे वंदे भारत आणि दुसरीकडे आधीपासून असणाऱ्या एक्स्प्रेस अशी तुलना आता होऊ लागली आहे. याचं कारण अद्यापही जुन्या ट्रेनमध्ये वंदे भारतसारखी स्वच्छता दिसत नाही. नुकतंच एका महिला प्रवाशाला असाच अनुभव आला आहे.  महिला प्रवाशाने एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत असताना…

Read More

बदलापुरकरांनो, लक्ष द्या! वाढीव प्लॅटफॉर्ममुळे रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Badlapur Local Coaches: बदलापूर रेल्वे स्थानकात वाढीव प्लॅटफॉर्ममुळे लोकलच्या डब्यांची जागा बदलली आहे. 

Read More

जागते रहो! ट्रेनचा मोटरमन डुलक्या घेत असेल तर…; भारतीय रेल्वेनं आणलं नवं तंत्रज्ञान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : तिथं देशात नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांसाठी खटाटोप सुरु असतानाच इथं प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत रेल्वे काही नव्या यंत्रणा वापरात आणताना दिसत आहे.   

Read More

वंदे भारतमध्ये ‘स्लीपर कोच’ कधीपासून सुरु होणार? रेल्वेने सांगितली तारीख

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना सुखकर प्रवासाचा अनुभव देण्यासाठी लोकप्रिय ‘वंदे भारत’मध्ये आता स्लीपर कोच आणण्याच्या तयारीत आहे. एसी चेअर कार वंदे भारत एक्स्प्रेसला मिळालेला प्रतिसाद पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरुन प्रवाशांना रात्रीच्या वेळी प्रवास करताना आरामही करता येळी. सध्या ज्या वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत, त्यांची वेळ दिवसाची आहेत. पण वंदे भारत स्लीपर ट्रेन आल्यास दूरच्या मार्गांवर रात्रीच्या वेळीही त्या चालवल्या जाऊ शकतात. वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत आल्यास राजधानी ट्रेनसारख्या लांबपल्ल्याच्या गाड्यांची जागा घेऊ शकतात. पुढील 24 महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन…

Read More

तिकीट ट्रान्सफर करणं शक्य, तुमच्या तिकिटीवर दुसरी व्यक्ती करु शकते प्रवास; रेल्वेने सांगितली प्रक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) How to Change Passenger Name in Train: ट्रेनचं तिकीट कंफर्म केल्यानंतर  ते दुसऱ्याच्या नावे ट्रान्सफर करणं सहज शक्य आहे. जर तुम्हाला तुमच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला प्रवासासाठी पाठवायचं असेल तर तुम्ही त्याच्या नावे तिकीट कंफर्म करु शकता. रेल्वेनेच याची पद्धत सांगितली आहे.   

Read More

कोरोमंडल 128 KM/h तर सुपरफास्ट Express 126 KM/h वेगात होती, अपघात अन्…; रेल्वेने सांगितला घटनाक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Board On Coromandel Express Crash: ओडिशातील (Odisha) बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी बाहानगामध्ये झालेल्या भीषण ट्रेन अपघातामध्ये 275 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या या अपघातासंदर्भात रेल्वे बोर्डाने आज (4 जून 2023) पत्रकार परिषद घेऊन नेमका अपघात कसा घडला यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे. रेल्वे बोर्डाच्या सदस्या जया वर्मा यांनी नेमका घटनाक्रम प्रसारमाध्यमांना सांगितला. शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरामंडल एक्सप्रेसचा (Coromandel Express) आधी अपघात झाला असं वर्मा म्हणाल्या. काही गैरसमज आम्ही दूर करु इच्छितो असं म्हणत त्यांनी सर्व जखमी प्रवाशांना दुर्घटनास्थळावरुन बाहेर काढण्यात आलं असून सध्या या मार्गावरील…

Read More