जगभरात खळबळ माजवणारं Epstein प्रकरण आहे तरी काय? अश्लील व्हिडीओतले ते राष्ट्राध्यक्ष, पीएम आणि राजकुमार कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) कुख्यात लैंगिक गुन्हेगारातील आरोपी जेफ्री एपस्टीनशी संबंधित काही कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आली आहेत. या कागदपत्रांमधून धक्कादायक खुलासे झाले असून, जेफ्रीशी जवळीक असणाऱ्यांची ओळख पटली आहे. या कागदपत्रांमधून अनेक हाय-प्रोफाइल नावं समोर आली आहेत. ज्यामध्ये मसलन, प्रिंस एंड्र्यू, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, मायकल जॅक्सन आणि डेविड कॉपरफील्ड अशी नावं आहेत.  एका प्रकरणी सुनावणीदरम्यान ही कागदपत्रं सादर करण्यात आली. यामध्ये व्हर्जिनिया गिफ्रे हिच्या वतीने घिसलेन मॅक्सवेलविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात त्याला हजर करण्यात आलं. घिसलेन मॅक्सवेल हा जेफ्री एपस्टाईनचा पार्टनर होता. एपस्टाईनच्या आत्महत्येनंतर आता त्याच्याविरुद्ध हा खटला…

Read More

आधी माज दाखवला अन् आता म्हणे..; चीनप्रेमी राष्ट्राध्यक्ष मुइझ्झूबद्दल मालदिवची अजब मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) President Muizzu visit to India: शपथविधीनंतर 24 तासांच्या आत मुइझ्झू यांनी भारताचे लष्कर परत बोलाविण्याची औपचारिक विनंती करून भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणाला धक्का दिला होता.

Read More

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक, बेडरुमध्ये जमिनीवर कोसळले

( प्रगत भारत । pragatbharat.com) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, घरात जमिनीवर बेशुद्धावस्थेत ते सुरक्षा अधिकाऱ्याला आढळले आहेत.   

Read More

मला राष्ट्राध्यक्ष केलं असतं तर हे होऊच दिलं नसतं! इस्रायल-गाझा युद्धावर ट्रम्प काय म्हणतात ऐकलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असणारा हिंसक संघर्ष आता क्षणोक्षणी गंभीर वळणावर पोहोचताना दिसत असून, आता यामध्ये जगातील महासत्ता असणाऱ्या राष्ट्रांनीही आपल्या भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. तिथं अमेरिकेनं इस्रायलला विमानवाहू जहाजं देण्याचं वक्तव्य करत युद्धात त्यांची साथ देण्याचं स्पष्ट केलेलं असतानाच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही एक नजरा वळवणारं वक्तव्य केलं आहे.  सोमवारी न्यू हॅम्पशायर येथे एका भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी जो बायडेन यांची निंदाही केली. इस्रायलवर झालेल्या हल्ल्यांसाठी ट्रम्प यांनी जो बायडेन (Joe Biden) यांनाच दोषी…

Read More

Us President Joe Biden Suffering From Danger Sleep Disorder Know Sleep Apnea Symptoms Causes And Treatment; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन भयंकर स्लीप डिसऑर्डर आजाराने ग्रस्त आहेत जाणून घ्या स्लीप एपनीयाची लक्षणे कारणे आणि उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रतीक्षा सुनील मोरे यांच्याविषयी प्रतीक्षा सुनील मोरे डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर “लेखिकेची माहिती – प्रतीक्षा सुनील मोरे एक अनुभवी पत्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा तब्बल 8 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली जेथे एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण झाली. प्रतीक्षा यांना लाइफस्टाईल विषयांमध्ये विशेष रस असून गेल्या 3 वर्षांपासून त्या या विभागासाठी काम करत आहेत. लाईफस्टाइल पत्रकारीतेचा गाढा अभ्यास आणि त्यातील कौशल्य यामुळे त्यांनी या विषयातील एक जाणकार पत्रकार म्हणून ओळख कमावली आहे. लाईफस्टाईल विभागातील नवनवीन गोष्टी आपल्या…

Read More

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोक्का; अखेर पोलिसांना शरण येणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Donald Trump News : कधी एकेकाळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असणारे आणि त्याहीआधीपासून चर्चेचा विषय ठरलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलची ही मोठी बातमी.   

Read More

फ्रान्समध्ये उसळली दंगलं; राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन मात्र पत्नीसह गाण्याच्या कॉन्सर्टमध्ये व्यस्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) France Riots : गेल्या तीन दिवसांपासून फ्रान्स (France) दंगलीच्या (Riots) विळख्यात अडकला आहे. फ्रान्समध्ये पोलिसांच्या (France Police) गोळीबारात एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मोठा हिंसाचार उसळला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे. हिंसक झालेल्या आंदोलकांनी बस, कारसह इमारतींनाही आग लावली. काही पोलिस ठाण्यांबाहेर तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे फ्रान्समधील मॅक्रोन सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन (emmanuel macron) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठा वाद होण्याची शक्यता आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे पत्नीसह ब्रिटिश गायक एल्टन…

Read More

Emmanuel Macron : फक्त 17 सेकंदात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष घटाघट प्यायले बिअरची बॉटल, Video Viral होताच झाले ट्रोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Emmanuel Macron Viral Video : तुम्ही जेव्हा सेलिब्रिटी असता, देशाचे नेतृत्त्व करतात आणि देशाचे नेते असतात. त्यावेळी तुमच्यावर अख्खा जगाची नजर असते. तुमची एक कृती तुम्हाला वादात अडकवू शकते. तुम्ही लोकांसमोर काय आदर्श ठेवता याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात. अशात तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते.  इमॅन्युएल मॅक्रॉन यांची ‘ती’ चूक  फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. या व्हिडीओमुळे मॅक्रॉन हे नेटकऱ्यांचा निशाणावर आहेत. या व्हिडीओमध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन बिअर पिताना दिसून येतं आहे. त्यांचा या कृत्यामुळे नवीन वादाला…

Read More

“हिंदूंनी ठरवलं तर अमेरिकेचा पुढील राष्ट्राध्यक्ष ठरवतील,” कोणी केलं हे विधान?

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेचं (USA) सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या कॅपिटल हिलमध्ये (Capital Hill) बुधवारी हिंदू-अमेरिकी शिखर संमेलनाचं (Hindu American Summit) आयोजन करण्यात आलं. हिंदू-अमेरिकी समुदायाला समर्थन देणारे अनेक अमेरिकी खासदार या संमेलनात सहभागी झाले होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे खासदार मैककॉर्मिक (Republican Rich Mccormick) यांनी यावेळी अमेरिकेच्या विकासात तुमचा मोठा सहभाग आहे अशा शब्दांत कौतुक केलं. इतकंच नाही तर या समुदायाकडे अमेरिकेचा पुढील राष्ट्राध्यक्ष ठरवतील इतकी ताकद असल्याचं विधान केलं आहे.  बुधवारी झालेल्या या संमेलनाची सुरुवात वैदिक जप करत झाली. Americans4Hindus तर्फे आयोजित या शिखर संमेलनात देशभरातील हिंदू नेत्यांनी सहभाग…

Read More

Video: …अन् अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्टेजवर पडले; अधिकाऱ्यांनी हाताला धरुन उठवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Joe Biden Falls On Stage: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यक्रमादरम्यान अचानक खाली पडण्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही अनेकदा बायडन अशाप्रकारे पडले आहेत. आजच्या घटनेनंतर पुन्हा बायडन यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

Read More